खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
नाही.
नाही.
सॉरी मी नव्हते ऑनलाइन
सॉरी मी नव्हते ऑनलाइन
शोभा टिकली का?
शोभा टिकली का?>>>>>>>>>.मी
शोभा टिकली का?>>>>>>>>>.मी टिकलेय अजून.
एक दागिना.
ठुशी?
ठुशी?
(No subject)
३ अक्षरी. मी चालले घरी.
३ अक्षरी.
मी चालले घरी.
बुगडी
बुगडी
कोणी आहे का इकडे?
कोणी आहे का इकडे?
सिंबा..... आता तुम्हीच द्या
सिंबा..... आता तुम्हीच द्या शब्द
लहान मुलीनची साडी (कल्पना
लहान मुलीनची साडी (कल्पना साडी नव्हे)
** किंवा ***
ओढणी
ओढणी
नाही
नाही
चिरडी
चिरडी
साडी/ लुगडं (लहान मुलीची
साडी/ लुगडं (लहान मुलीची झाली म्हणून काय झालं )
चिकू बरोबर चिरी किंवा चिरडी
चिकू बरोबर
चिरी किंवा चिरडी
पुढचा क्ल्यू:
पुढचा क्ल्यू:
एक स्त्रियांचे वस्त्र. xxxx अथवा xxx. (एक जोडाक्षर आल्याने दोन्ही प्रकारे लिहिता येउ शकतं)
चीकू, अजून क्ल्यू द्या.
चीकू, अजून क्ल्यू द्या.
Pages