खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
मने, शाब्बास!
मने, शाब्बास!
पैठणी
पैठणी
ओ ताई, द्या पुढचं कोडं
ओ ताई, द्या पुढचं कोडं
लहान बाळांचा दागिना .
लहान बाळांचा दागिना . ह्या शब्दा चा दुसरा पण अर्थ आहे
वाळा
वाळा
बरोबर शोभा
बरोबर शोभा
बाळाचे एक वस्र, ज्यात एका
बाळाचे एक वस्त्र, ज्यात एका जून्या भांड्याने आश्रय घेतला.
मने ६३५०६ वर पण उत्तर देऊन ये
मने ६३६०५ वर पण उत्तर देऊन ये. तुझ्यासाठीच अडलाय जणू.
टोपडे
टोपडे
टोपडं ???
टोपडं ???
बघते जाऊन काय जमतंय का ते
बघते जाऊन काय जमतंय का ते
चैत्राली बरोबर!
चैत्राली बरोबर!
नांगरणी करताना शेतकरी भिजू
नांगरणी करताना शेतकरी भिजू नये म्हणून डोक्यावर घेतात.
इरले?
इरले?
नाही.
नाही.
घोंगडी
घोंगडी
खोळ
खोळ
बरोबर मॅगी
बरोबर मॅगी
देवाला नेसवायचे वस्त्र, ४
देवाला नेसवायचे वस्त्र, ४ अक्षरे
पितांबर
पितांबर
पितांबर.
पितांबर.
बरोबर सुमुक्ता
बरोबर सुमुक्ता
सुमुक्ता मी देऊ का? देतेच.
सुमुक्ता मी देऊ का? देतेच.
नाव माझं छोटं , रूप माझं देखणं
स्रियांचा हट्ट, स्त्रियांनीच वाखाणणं!
साडी
साडी
साज ?
साज ?
नाही.
नाही.
नथ?
नथ?
तेच तेच बरेच येत आहेत!
तेच तेच बरेच येत आहेत!
अजून एक क्लू. एक दागिना.
अजून एक क्लू.
एक दागिना.
चमकी
चमकी
Pages