खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
मफलर?
मफलर?
नाही
नाही
कानटोपी
कानटोपी
ट्रॅक सूट
ट्रॅक सूट
विशीष्ट उत्सवात वापरतात
विशीष्ट उत्सवात वापरतात
उपरणे
उपरणे
नाही
नाही
पितांबर?
पितांबर?
नाही, जुना प्रकार पण आजकाल
नाही, जुना प्रकार पण आजकाल 'या' दिवसात खुप मागणी असते
अंगरखा
अंगरखा
(No subject)
बाराबंदी?
बाराबंदी?
गुरुशर्ट
गुरुशर्ट
गांधीटोपी?
गांधीटोपी?
सुरवार!
सुरवार!
मला वाटतं स्वरूप, तुझं बरोबर
मला वाटतं स्वरूप, तुझं बरोबर आहे. दे पुढचा क्लू.
अंगरखा बरोबर आहे म्हणुन तर
अंगरखा बरोबर आहे म्हणुन तर हसरा चेहरा दिलाय
मला वाटल आमच्या चौफेर
मला वाटल आमच्या चौफेर उधळलेल्या उत्तरांना हसताय तुम्ही
अंगरखा बरोबर आहे म्हणुन तर
अंगरखा बरोबर आहे म्हणुन तर हसरा चेहरा दिलाय>>>>>>>>>>.एवढं टाईप केलतं, तिथे फक्त बरोबर लिवता यीना व्हय? किती वेळ बसलो सगळे विचार करत? ________/\_______.
कमरेला अडकवायचा एक तीन अक्षरी
कमरेला अडकवायचा एक तीन अक्षरी दागिना
मेखला
मेखला
मेखला
मेखला
बरोबर
बरोबर
पूर्वीच्या काळी काही स्त्रिया
पूर्वीच्या काळी काही स्त्रिया वापरत असलेले वस्त्र.
मला वाटल आमच्या चौफेर
मला वाटल आमच्या चौफेर उधळलेल्या उत्तरांना हसताय तुम्ही Wink > नाही हो
किती वेळ बसलो सगळे विचार करत? >> आज्जी चुकलच म्हनायच माजं
आज्जी चुकलच म्हनायच माजं>>>>>
आज्जी चुकलच म्हनायच माजं>>>>>>>>.५ उठाबशा काढा बरं
शेला
शेला
न्हाय जी!
न्हाय जी!
आलवण का?
आलवण का?
किती अक्षरं आहेत?
किती अक्षरं आहेत?
Pages