खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
बिंदी
बिंदी
पदर
पदर
अहो सांगा की चूक का बरोबर...
अहो सांगा की चूक का बरोबर...
लॉग ऑफ झाले बहुतेक.
लॉग ऑफ झाले बहुतेक.
मी एक गुंतवणूक म्हणून प्रसिद्ध आहे. सोन्यापासून तयार करतात मला.
XX (दोन अक्षरी मराठी शब्द)
वळं
वळं
नाणे, वीट
नाणे, वीट
अमित
अमित
स्वरुप बरोबर. द्या पुढला शब्द
उन्हाळ्याच्या दिवसात पुरुष
उन्हाळ्याच्या दिवसात पुरुष घालतात तो सुती वस्त्रप्रकार.... तीन अक्षरी आहे!
सदरा,
सदरा,
पुण्याच्या भाषेत उन्हाळी बंडी (या भाषेत सदरा म्हणजे झब्बा/ कुडता)
नाही
नाही
कोपरी
कोपरी
नाही
नाही
हा माझ्या कडून शेवटचा पर्याय
हा माझ्या कडून शेवटचा पर्याय बरे का
पैरण
चूक...... दंगा करणाऱ्याला हे
चूक...... दंगा करणाऱ्याला हे देतात
दंगा करणाऱ्याला हे देतात >>
दंगा करणाऱ्याला हे देतात >> फटका ?
नाही
नाही
धोतर?
धोतर?
थोतरीत देणे असा वाकप्रचार आहे
नाही.... सिंबांच्या पहील्या
नाही.... सिंबांच्या पहील्या उत्तराच्या जवळपासचा शब्द आहे..... म्हणजे त्याचेच दुसरे नाव आहे
दंगा करणाऱ्याला हे देतात>>>
दंगा करणाऱ्याला हे देतात>>> सजा?
तीन अक्षरी आहे
तीन अक्षरी आहे
बेडी
बेडी
दंगा करणाऱ्याला हे देतात>>>>
दंगा करणाऱ्याला हे देतात>>>> धपाटा?
पहिले अक्षर द _ _
पहिले अक्षर द _ _
दणका
दणका
बरोबर दणकं किंवा दणके
बरोबर दणकं किंवा दणके
स्त्रियांचा दंडात घालायचा
स्त्रियांचा दंडात घालायचा दागिना. दोन अक्षरी.
वाकी
वाकी
बरोबर स्निग्धा
बरोबर स्निग्धा
पुरुषांचा वापरायचा
पुरुषांचा वापरायचा वस्त्रप्रकार - चार अक्षरी, आता याचे दिवस येतील
शेरवानी
शेरवानी
Pages