खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
लफ्फा
लफ्फा
पाटली.
पाटली.
३ अक्षरी
३ अक्षरी
गंठण
गंठण
नाही
नाही
चटई च्या विणीचा बाजूबंद ?
चटई च्या विणीचा बाजूबंद ?
नाही. नावत आहे तो शब्द
नाही. दागिन्याच्या नावात आहे तो शब्द
पेरवी
पेरवी
कुठे घालतात तो दागिना? म्हणजे
कुठे घालतात तो दागिना? म्हणजे हातात, कानात वगैरे..
मला वाटते पायात घालतात.
मला वाटते पायात घालतात.
हातात
हातात
पाटल्या
पाटल्या
अग, " पाटली" बरोबर नाही?
अग, " पाटली" बरोबर नाही?
मी तेच म्हणतोय लिहिलंय की
मी तेच म्हणतोय लिहिलंय की "पाटली" वर.
अय्या सॉरी मी नरेश मानेंचा
अय्या सॉरी मी नरेश मानेंचा प्रतिसाद पहिलाच नव्हता.
आता शोभानी " पाटली" बरोबर नाही? असं लिहिल्यावर पुन्हा वर स्क्रोल केलं.
नरेश, पाटली बरोबर.
मी तेच म्हणतोय लिहिलंय की
मी तेच म्हणतोय लिहिलंय की "पाटली" वर.>>>>>>>>>.तेच पाहून विचारलय मी.
अय्या सॉरी मी नरेश मानेंचा
अय्या सॉरी मी नरेश मानेंचा प्रतिसाद पहिलाच नव्हता.>>>>>...वाटलचं मला. म्हणून पुन्हा सुचवलं.
सॉरी सॉरी
सॉरी सॉरी
होता है... होता है
होता है... होता है
बरोबर आहे सस्मित असंकसं एकच
बरोबर आहे सस्मित असंकसं एकच पाटली घेऊन आले दोन पाटल्याच हव्यात.
(No subject)
पाटल्याच अपेक्षित होतं खरं पण
पाटल्याच अपेक्षित होतं खरं पण पाटली सुध्धा बरोबरच आहे.
पुढचा क्ल्यु द्या
पुण्याच्या दुकानात याची खरेदी
पुण्याच्या दुकानात याची खरेदी करून दाखवाच. नाहीतर बघा चैनई एक्सप्रेस.
लुंगी
लुंगी
(No subject)
बरोबर सस्मित.
बरोबर सस्मित.
एक स्त्रीयांचं वस्त्र.
एक स्त्रीयांचं वस्त्र. किचनमधील वापरातील एका वस्तुच्या नावाशी साधर्म्य. ३ अक्षरी.
पोलका.
पोलका.
नाही.किचनमधील वापरातील एका
नाही.
किचनमधील वापरातील एका वस्तुच्या नावाशी साधर्म्य
घागरा.
घागरा.
Pages