या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कावेरि, हे सोडवा तुम्ही!
कावेरि, हे सोडवा तुम्ही!
अगदी स्निग्धांनी सिनेमा गायक गायिका सगळे सांगितले तरी नाही लिहिणार मी!
क्रुश्नाजी सोडवा हो तुम्ही.
क्रुश्नाजी सोडवा हो तुम्ही..मला नाही येत ....
क्लू ?
क्लू ?
क्लू ? >>>> या गीतकाराच गाण
क्लू ? >>>> या गीतकाराच गाण कालच्या कोड्यांमधे होत
सगळे सांगितले तरी नाही लिहिणार मी! >>> काय लपुन बसणार का?
काय लपुन बसणार का?>>>
काय लपुन बसणार का?>>>
नाही! चुप बसणार!
कावेरी तु तरी अशी चुप बसु
कावेरी तु तरी अशी चुप बसु नकोस. गर्लस् पार्टी Strong आहे ना?

काय झाले कावेरि?
काय झाले कावेरि?
(No subject)
लिहु का मी सांगा!
लिहु का मी सांगा!
फार वेळ चुप नाही बसु शकत!
लिहा कि मी पण बिझि आहे थोडा
लिहा कि मी पण बिझि आहे थोडा
१३९३.
१३९३.
ओ निर्दयी प्रीतम प्रणय जगा के हृदय चुरा के
चुप हुए क्यों तुम ओ निर्दयी प्रीतम
लिहतो आता कुणीच देईना उत्तर!
माझ्यावरच 'चुप हुए क्यु तुम'
माझ्यावरच 'चुप हुए क्यु तुम' म्हणायची वेळ आली होती
१३९४.
१३९४.
हिंदी
ज त न द ज ब क
र ज झ ज त म म द ज
ज म स त ज क ह क
र ज झ ज त स म द ज
सोप्पे क्ल्यु वैगेरे काही मिळणार नाही!
काय झाले सगळे एकदम शांत! ??
काय झाले सगळे एकदम शांत! ??
जादूगर तेरे नैना दिल जायेगा
जादूगर तेरे नैना दिल जायेगा बच के कहाँ
रुक जाऊँ झुक जाऊँ तेरा मुखड़ा मैं देखूं जहाँ
जादूगर मेरे सैयाँ तेरे जैसा कोई होगा कहाँ
रुक जाऊँ झुक जाऊँ तेरा साया भी देखूं जहाँ
अक्षय, परफेक्ट! बरोबर!
अक्षय, परफेक्ट! बरोबर!
क्रुश्नाजी
क्रुश्नाजी
कोडे क्र १३९५ मराठी (२०१२
कोडे क्र १३९५ मराठी (२०१२-२०१७)
न न ग ह म ध न छ
ज न द च ह स
क ह म थ स ब
त म य ....
एक छोतुसा क्ल्यु द्या...
एक छोतुसा क्ल्यु द्या...
कावेरी कृष्णाजींचे कोडे
कावेरी कृष्णाजींचे कोडे आल्यावर पटकन आलीस ना? मी मगाशी क्लु देऊन थकले
जाऊ द्या बाई
आपल्या वर्गातला ग्रुप ट्रिप
आपल्या वर्गातला ग्रुप ट्रिप ला सोबत असला की मजाच काही और असते ना ट्रिपची..
सॉरी ताई,
सॉरी ताई,
पण मला नाही आलं तरी मी येतेच हो नेहमी..मग येऊ अगर न येऊ..काहीतरी बोलत बसते...
मघाशी काय झालं माहितेय का....मी आले क्ल्यु दिसला मला(कालचा गीतकार) ,मी भरत व्यास ची गानी शोधली ..मला ते निर्दयी प्रियतमा सापडलं सुद्धा होतं...पण काही कारणामुळे नाही लिहिता आलं....... हि लाईट सारखी जातेय आज..........
सॉरी........
मला ते निर्दयी प्रियतमा
मला ते निर्दयी प्रियतमा सापडलं सुद्धा होतं.>>
ती लाईट निर्दयी झाली!
ट्रीपशी रिलेटेड दिसतयं...पण
ट्रीपशी रिलेटेड दिसतयं...पण हॅप्पी जर्नी मधल नाही दिसत..
प्रिया बापट का ??? तुमची फेवरेट आहे म्हनून...
वर्गमित्र वर concentrate करा
वर्गमित्र वर concentrate करा
ती लाईट निर्दयी झाली!
ती लाईट निर्दयी झाली!
क्लासमेट्स
क्लासमेट्स
अमितराज..
नवे नवे गीत हे मनाचे
धडक्कन नवी छेडुया,
जिंदगीला नव्याने देउया चेहरा हा स्वप्नातला,
कमी ना हो मनमानिया थोडिसी बदमाशीया
तेरी मेरी यारियाँ.....
तेरी मेरी यारियाँ...
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
आणखी दोन चार ओळी लिहा आणि द्या पुढले कोडे
१३९६ ,हिन्दी ,१९९१-१९९८
१३९६ ,हिन्दी ,१९९१-१९९८
त अ त अ क ह ,
य स ह त स त प क ह....
य स ह त स त स प क ह,
ज ह भ त प ज न क ह,
य स ह त स त प क ह....
क्ल्यु :
गायक :९०ज चा फेमस (उ.नारायन नाही)
नायक : याच्या मुलाचा आता मुव्ही या महिण्यात रिलिज होणार आहे...
कुमार शानू का?
कुमार शानू का?
Pages