या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
पूरा लंडन ठुमकदा...
पूरा लंडन ठुमकदा...
तू हो गयी वन टू टु (two) ,
तू हो गयी वन टू टु (two) ,
ओ कुड़िये व्हाट टू डू ,
ओ हो गयी मुंडे दी ,
तू तुरु तुरु
पतंगां वर्गी तू ऐंवई उड़ दी ओह हो गयी मुंडे दी तू तुरु तुरु ,
हिल्ला दे चलदी तुक तुक तू करदी,
मेक अप तू करदी यार अंग्रेजी पढ़दी गिट-पिट तू करदी,
जिम्मे क्वीन साड़ी विक्टोरिया तू घंटी बिग बांग दी,
पुरा लंदन ठुमकदा,
ओह जुड्डो नाच्चे पहं दी,
पुरा लंदन ठुमकदा........
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१४०५,हिन्दि ,२०१२-२०१७
१४०५,हिन्दि ,२०१२-२०१७
ब त अ ल म् स त उ त ह
त श त ह ख म क त त,
द क् ज र स त ह व ख,
स ब त ल ख क त स न म म,
स र त त त न प...
म फ भ त च म फ भ त च...
अ च म म ज म फ भ त च...
half girlfriend
half girlfriend
फिमेल वर्जन अहे पण..
शेवटच्या अक्षरांवरून ओळखलं
शेवटच्या अक्षरांवरून ओळखलं ना....
पंदितजी तुम्ही कसे हो असे....
बाहों में तेरी आके लगा
बाहों में तेरी आके लगा
मेरा सफ़र यहीं तक है
तुमपे शुरु तुमपे ही ख़तम
मेरी कहानी तुम्ही तक है
दिल को जो दे राहत सी
तुझमे है वो ख़ामोशी
सौ बार तलाश लिया खुदको
कुछ तेरे सिवा न मिला मुझको
साँसों से रिश्ता तोड़ भी लूं
तुमसे तोड़ ना पाऊँगी..
शेवटच्या अक्षरांवरून ओळखलं ना
शेवटच्या अक्षरांवरून ओळखलं ना....
पंदितजी तुम्ही कसे हो असे....>>> हो अगदि योग ओळखलत
पास
पास
पास केलय त्यामुळे मीच देते...
पास केलय त्यामुळे मीच देते... आपण काय चान्स सोदत नाय ब्वॉ...
१४०५,हिन्दी,१९९१-१९८
१४०५,हिन्दी,१९९१-१९८
घ क अ स द क द अ र ह,
ज त न प अ क न स अ र ह,
घ क अ स द क द अ र ह,
ज त म न स न अ अ र ह.....
सकाळी B4U वर लागलेलं.........
(घूँघट की आड़ से दिलबर का
घूँघट की आड़ से दिलबर का
दीदार अधूरा रहता है
जब तक ना पड़े आशिक़ की नज़र
सिंगार अधूरा रहता है
घूँघट की आड़ से दिलबर का
व्वा! बन्ती
व्वा! बन्ती
१४०६ ,हिन्दी,१९९१-१९८
१४०६ ,हिन्दी,१९९१-१९८
अ अ ट अ अ
अ ज द क न च फ
ज क म ह ट अ अ प
च द च य ज अ
क्ल्यु एखादा?
क्ल्यु एखादा?
या गाण्यात वाहन आहे
या गाण्यात वाहन आहे
संगीतकार ऑस्कर विजेता
actor हाच डान्स डायरेक्टर
नाही कळलं..
नाही कळलं..
प्रभुदेवाचे आहे का?
प्रभुदेवाचे आहे का?
उर्वशी उर्वशी आहे का
मरहबा मरहबा
उर्वशी उर्वशी टके इट ईज़ी
उंगली जैसी दुबली नहीं चाहिए
जीत का मंतरा टके इट ईज़ी
चार दिन की यह जवानी
उर्वशी उर्वशी टके इट ईज़ी
तेच असावे!
तेच असावे!
थांबा हं..
थांबा हं..
उर्वशी उर्वशी आहे का >> येस
उर्वशी उर्वशी आहे का >> येस
कोडे क्र १४०७ मराठी (२०१२
कोडे क्र १४०७ मराठी (२०१२-२०१७)
अ अ न ज ब क
अ अ न ज ब क
र फ स न ज ह क
नायिकेचा पहिलाच सिनेमा
अगदी लेटेस्ट आहे
अग ऐक ना???
अग ऐक ना???
परफेक्ट बरोबर जित्या ने भारी
परफेक्ट बरोबर जित्या ने भारी लिहलय हे गाणं
अग ऐक ना जरा बसतेस का?
अग ऐक ना जरा बसतेस का?
रुसवा फुगवा सोड ना जरा हसतेस का?
मुरांबा/मिथिला पालकर्/अमेय वाघ
गायक : रोहित राऊत...
जित्या ने भारी लिहलय हे गाणं
जित्या ने भारी लिहलय हे गाणं >>> बोल छान आहेत म्हणा..
पण हे गाण सिरियसली तुम्हाला आवडतं??
मी ऐकूनच लिहिलय आत्ता ..कसल पकाऊ गातोय ....मेरेकु हजम नही हुआ...
अपनी अपनी चॉईस म्हणा...आणि आदरही करते मी...
१४०८ , मराठी , १९८३-१९८८
१४०८ , मराठी , १९८३-१९८८
द ट म घ ट त,
त अ म प अ स य ज,
द ट म घ ट त....
फार कमी कवितांची गाणी बनतात
फार कमी कवितांची गाणी बनतात त्यामुळे ते कधी चांगलं वाटतं कधी वाटत नाही . कविता आणि गीतलेखन यातला फरक तो हाच असावा. जित्यानी ही कविता लिहलेली कोणताही अवघड शब्द न टाकता जे सुचलं ते. बाकी अपनी अपनी चॉईस
Pages