या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
(No subject)
तेरी उम्मीद तेरा इंतज़ार करते
तेरी उम्मीद तेरा इंतज़ार करते हैं
ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे
प्यार करते हैं
ऐ सनम हम तो सिर्फ तुमसेप्यार करते हैं
(No subject)
कोडे क्र १३९७ मराठी (२००७
कोडे क्र १३९७ मराठी (२००७-२०१७)
म म द भ
न द द म ज द
क्ल्यु?
क्ल्यु?
संगीतकार भाऊ
संगीतकार भाऊ
बाईच्या मनातलं कळलं तर काय होईल ह्यावर चित्रपट.
मल्हारवाडी मोतियानं द्यावी
मल्हारवाडी मोतियानं द्यावी भरुन नाहितर देवा
देवा मी जातो दुरुन
परफेक्ट बरोबर द्या पुढले कोडे
परफेक्ट बरोबर द्या पुढले कोडे
कोडे क्र. १३९८ मराठी (२०१०
कोडे क्र. १३९८ मराठी (२०१०-२०१७)
ब म क न त म व
क म र ब क ज
म क स
स ह घ ल त
ज त द म ज अ ख
ब थ न र त ब
आरे व्वा!! 700
आरे व्वा!! 700
१३९८
१३९८
बाबा मला कळलेच नाही
तुझ्या मनी वेदना
कशी मी राहू बोल कुठे जाऊ
मला काही समजेना
साद हि घालते लाडकी तुला
जगण्या तू दिला माझ्या जिवा अर्थ खरा
बाबा थांब ना रे तू बाबा
बरोबर. परफेक्ट ओळखलंत
बरोबर. परफेक्ट ओळखलंत
१३९९
१३९९
हिंदी (२००० - २०१०)
अ ज क ह द अ न क ज
अ ज म ब न क
ज अ क ह द अ न क ज
अ ज म ब न क
क्ल्यू - विश्व सुंदरी
आगले जनम मोहे बीटीया ना
अब किये हो डाटा ऐसा ना की जो - 2
अगले जनम मोहे बिटिया ना की जो - 2
जो अब किये हो डाटा ऐसा ना की जो
बायदवे वेलकम बॅक मोठी सुट्टी टाकलीत इकडे
आगले जनम -> अगदी बरोबर
आगले जनम -> अगदी बरोबर
हो, महिनाभर भारतवारी करुन आले... इथे बरीच नवीन मंडळी दिसतायत
अक्षय, पुढील कोडे?
अक्षय, पुढील कोडे?
कोडे क्र १४०० मराठी (२००७
कोडे क्र १४०० मराठी (२००७-२०१७)
द र अ धा ध द ह ध
ब स ह ब म म द ह ध
द ल म ल ल
द र अ ध ध द ह ध..
अजिबात टाईमपास न करता पटकन सोडवा बरं हे कोडे
१४००
१४००
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके ना
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके
दाटले हे धुके ना
दिवे लाखो मना मधे लागले लागले
दाटले आहे रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हा
हे आहे का?
अक्षरे काही जमत नाहीत किंवा माझे चुकतेय
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१४०१
१४०१
मराठी
म व ध ब न
च अ व त न
अ म ज ह न ख
द ल ग द ल ग
सोप्पे एकदम!
मान वेळावुनी धुंद बोलू नको
मान वेळावुनी धुंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको
ऐक माझे जरा हट्ट नाही खरा
दृष्ट लागेल गं दृष्ट लागेल गं
वा! केवळ २ मिनिटे लागली!
वा! केवळ २ मिनिटे लागली!
कोडे क्र १४०७ मराठी (१९६५-७०)
कोडे क्र १४०२ मराठी (१९६५-७०)
म स ग स म ग
ह ड स क ल
(No subject)
१४०२
१४०२
हवे होते नंबर!
मज सुचले ग सुचले मंजुळ गाणे
हिंडता डोंगरापाठी सापडले कोरिव लेणे
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१४०३.
१४०३.
हिंदी
स स श स क द त अ ह
क ज म स अ ह ज ल ह
सोप्पे आहे
सिमटी सी शरमाई सी किस दुनिया
सिमटी सी शरमाई सी किस दुनिया से तुम आई हो
कैसे जहां में समायेगा इतना हुस्न जो लाई हो
कोडे क्र १४०४ हिंदी (२०१२
कोडे क्र १४०४ हिंदी (२०१२-२०१७)
त ह ग व ट ट
अ क व ट ड
अ ह ग म द
त त त
प व त अ अ द
अ ह म द
त त त
ह द च ट त क
म त क द य
अ प ग त क
ज क स व
त घ ब ब द
प ल ठ
अ ज न प द
प ल ठ...
सोडवा कावेरि,
सोडवा कावेरि,
पुन्हा निळे तोंड कराल नाही तर!
Pages