या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१३८९
१३८९
ओ चाँद जहाँ वो जाए तू भी साथ चले जाना कैसे हैं
कहाँ हैं वो हर रात खबर लाना
कृष्णाजी, द्या पुढचे
कृष्णाजी, द्या पुढचे
१३९०
१३९०
सोप्पे हिंदी
व च ख व त ह
य र अ म ह
स स ग ह न स
न स व अ ह
वो चांद खिला वो तारे हसें
वो चांद खिला वो तारे हसें
ये रात अजब मतवा ली है
समझनेवाले समझ गये है
ना समझे वो अनाडी है
कालच दिलेल हे
कालच दिलेल हे
कालच दिलेल हे >>> ??? मला
कालच दिलेल हे >>> ??? मला आठवत नाही बा
१३९१ हिंदी
१३९१ हिंदी
ह क क क ल प त ह क फ
म ग क स क त स म
कालच दिलेल हे>>>
कालच दिलेल हे>>>
हो का? नाही दिसलेले!
१३८५
१३८५
सोप्पे घ्या
हिंदी
व च ख व त ह
य र अ म ह
स व स ग ह
न स न स व अ ह
सोप्पे एकदम कसलाही क्ल्यु नको! आणि देणार पण नाही!
Submitted by कृष्णा on 5 July, 2017 - 17:25
वो चांद खिला वो तारें हसीं
ये रात अजब मतवाली है
समझनेवाले समझ गये है
ना समझे,जो ना समझे वो अनाडी है
Submitted by सत्यजित... on 5 July, 2017 - 17:28
ओ मीच दिलेले का!
ओ मीच दिलेले का!
ते स्निग्धा यांच्या चांद गाण्यामुळे परत डोक्यात आले!
असु दे बरे झाले!
१३९१ :
१३९१ :
है कली कली के लब पर, तेरे हुस्न का फ़साना
मेरे गुल्सिताँ का सब कुछ, तेरा सिर्फ़ मुस्कुराना
ये खुले खुले से गेसू, उठे जैसे बदलियां सी,
ये झुकी झुकी निगाहें, गिरे जैसे बिजलियां सी
तेरे नाचते कदम में है बहार का खज़ाना
है कली कली के लब पर, तेरे हुस्न का फ़साना ...
१३९१,
१३९१,
है कली कली के लब पर तेरे हुस्न का फ़साना
मेरे गुल्सिताँ का सब कुछ तेरा सिर्फ़ मुस्कुराना
अरे वा, क्लु लागला नाही
अरे वा, क्लु लागला नाही
मस्तच
बंट्या, द्या पुढचे!
बंट्या, द्या पुढचे!
१३९२: हिंदी १९६० - ७०
१३९२: हिंदी १९६० - ७०
अ क न ब अ ब
य भ ह अ य भ
ब
य भ ह अ य भ
म क व क क
य भ ह अ य भ
क्ल्यु द्या काहीतरी ध्यानात
क्ल्यु द्या काहीतरी ध्यानात येईना ह्या अक्षरांचे गाणे!
Mi kay nusat pahayach ka aaj?
Mi kay nusat pahayach ka aaj??
बंती क्ल्यु देताय ना..की
बंती क्ल्यु देताय ना..की कल्टी मारू मी..मला नाही वाटत मला चान्स मिळेल म्हणून..

बाकिचे कुठे गेले तज्ञ मंडळी...रोज बोलवायलाच पाहिजे का...स्पेशल आमंत्रण देऊन..या ना..या की ...कुठे आहात सगळे ..अस ,स्वतःहून येत जा ना कधीतरी...गाडी कितीवेळ एकाच कोड्यावर ठेवायची????????????
गाडी कितीवेळ एकाच कोड्यावर
गाडी कितीवेळ एकाच कोड्यावर ठेवायची????????????>>>
कावेरि, तुम्ही द्या एक कोडे बंट्या क्ल्यु देण्यास येई पर्यन्त आपण हे अधांतरी ठेवूयात!
संगीत कराच्या नावात कृष्णा
संगीत काराच्या नावात कृष्ण आहे
सिनेमा चे नाव एक काव्यप्रकार आहे
जय किसन दयाभाई अस आहे का??
जय किसन दयाभाई अस आहे का??
जय किसन दयाभाई अस आहे का??>>
जय किसन दयाभाई अस आहे का??>>>नै
मदन मोहन???
मदन मोहन???
मदन मोहन???>>येस
मदन मोहन???>>येस
अदा कातिल नजर बर्क ए बला
अदा कातिल नजर बर्क ए बला
यूं भी है और यूं भी बला
मेरेकु कोई चान्स नही दे रहा
मेरेकु कोई चान्स नही दे रहा ..........
करेक्ट :)..द्या पुढचे
करेक्ट :)..द्या पुढचे
मेरेकु कोई चान्स नही दे रहा .
मेरेकु कोई चान्स नही दे रहा .......... >>> सॉरी, पण खुप वेळपासुन शोधत होते आणि सापडुनही लिहायच नाही म्हणजे जरा...............
मी असच बोलले हो तै..
मी असच बोलले हो तै..
१३९३ हिंदी
१३९३ हिंदी
अ न प प ज क ह च क
च ह क त अ न प
Pages