या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
हे गाणं मि बर्याच वेळा ऐकलं
हे गाणं मि बर्याच वेळा ऐकलं आहे. पण क्लिक नाहि झालं
आता खरच मोठ्ठ्याने रडाव वाटतय
आता खरच मोठ्ठ्याने रडाव वाटतय..
दादु हमको नही ना मालुम उस बँड के बारे मे...सॉरी हं,ते गाण छान आहे..
सलमानने पण भारी गायलय..मला आवडत त्याने गायलेली गानी..भलेही ते मग नाकात का गायेना ..
तु ऐक्लंयस का? सलमान च्या
तु ऐक्लंयस का? सलमान च्या आवाजातलं मला ओरिजनल आवडत
जियो पंडितजी आता मलाही हुश
जियो पंडितजी आता मलाही हुश झालं लिहलं कोणीतरी.
कृष्णाजी इथून पुढे ऐकवतीलच देण्याचा प्रयत्न करतो ह्या वेळेस घ्या लेकराला सांभाळून.
तु ऐक्लंयस का? सलमान च्या
तु ऐक्लंयस का? सलमान च्या आवाजातलं मला ओरिजनल आवडत >> सेम हिअर मलाही जुनेच आवडले
आता मलाही हुश झालं >>> मलापण
आता मलाही हुश झालं >>> मलापण..... काय काय करायला लावलंस एका गाण्यासाठि (शिव्या पण द्यायला लागल्या)
तु ऐक्लंयस का? सलमान च्या
तु ऐक्लंयस का? सलमान च्या आवाजातलं मला ओरिजनल आवडत >> हा प्रश्न मला आहे कि दादूला..
मला समजून उत्तर देते:
हो , सलमान च मराठी गाण सर्च केल्यावर तर कळलं ना... मी दिलेली लिंक सलमानची आहे..
तो मुलगा गातो(तुम्ही ज्याला ओरिजनल बोलताय ते) ते आता पाहिल ,दादूने लिन्क दिली तेव्हा ...
गाणं सोपच होत मीच क्लू देऊन
गाणं सोपच होत मीच क्लू देऊन कॉम्प्लिकेटेड केलं असो ह्या फु चित्रपटात २० गाणी आहेत टोटल ऐकुन घ्या.
तु ऐक्लंयस का? सलमान च्या
तु ऐक्लंयस का? सलमान च्या आवाजातलं मला ओरिजनल आवडत >> सेम हिअर मलाही जुनेच आवडले >>>
मला नव्हता काय हा प्रश्न ...तरिहि मी उत्तर दिलयं...जाऊदे सॉरी..
मेरेको सल्लू का पसन्द आया..नाकात गातोय ते..
ये रे ये पावसा जीव झाला वेडापिसा..
पंछी बनू उडती फिरू मस्त गगन
पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में ची चाल वाटते..
आणि सलमान काय रिटायर्मेंट फंड जमा करतोय?
२० गानी अय्यो ...
२० गानी
अय्यो ... कुठे मिळेल ?
बापरे आता मी जरा आवरतं घेते.
बापरे आता मी जरा आवरतं घेते... जास्तच प्रतिसाद झालेत माझे...
ओरडेल कोणीतरी मला...त्याआधीच ..
बाय...
गाना.कॉम वर
गाना.कॉम वर
पंछी बनू उडती फिरू मस्त गगन
पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में ची चाल वाटते >> मी आताच ऐकलं हे गाणं ह्याच्यासारखाच आहे सेम.
पुढची अक्षरे द्या!
पुढची अक्षरे द्या!
कोडे क्र १०२३ हिंदी (१९८१
कोडे क्र १०२३ हिंदी (१९८१-१९९०)
च अ म च त म च अ
र भ ब स त न क क स
म अ द प ल द त न
च अ म च
१०२३.
१०२३.
चांदनी ओ मेरी चांदनी
रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से
मैने इस दिल पे लिख लिया
तेरा नाम चांदनी ओ मेरी चांदनी
शुभ सकाळ
शुभ सकाळ
परफेक्ट बरोबर द्या पुढील कोडे.
कृष्णाजी, कुठे आहात? द्या
कृष्णाजी, कुठे आहात? द्या पुढची अक्षरे.
कृष्णाजी येईपर्यंत मी देतो
कृष्णाजी येईपर्यंत मी देतो माझी पण हट्रिक होईल
कोडे क्र १०२४ हिंदी
ह क ल ब ज
ग क य ज प ज
ह ख प भ अ
त द क ह घ
म म प म म
अ म म म प म म
१०२४.
१०२५.
हिंदी
ज स भ त अ
म क ज क ल
स भ त र ह
त र क र प क ल
सोप्प्या गाण्याने सुरुवात आजची!
आता दोन्ही सोडवा!
आता दोन्ही सोडवा!
दोघांनी पण साल दिले तर छान
दोघांनी पण साल दिले तर छान वाटेल हो..
१०२५
१०२५
जीवन से भरी तेरी आँखें
मजबूर करे जीने के लिए
सागर भी तरसते रहते हैं
तेरे रूप का रस पीने के लिए
दोघांनी पण साल दिले तर छान
दोघांनी पण साल दिले तर छान वाटेल हो..>> मला माझ्या कोड्याच साल माहीत नाही हे आई वर गाणं आहे २००५ नंतर आलं असावं अंदाजे
१०२४ :
१०२४ :
मम्मा गाणं आहे का?
शब्द गुगलावे लागतील.
मेरी मां प्यारी मां मम्मा
मेरी मां प्यारी मां मम्मा
हो तेच आहे
हो तेच आहे
माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा
माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा
ओ माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा
हाथों की लकीरें बदल जायेंगी
ग़म की येः जंजीरें पिघल जायेंगी
हो खुदा पे भी असर
तू दुआओं का है घर
मेरी माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा
ओ माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा...
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
द्या पुढील कोडे
Pages