या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
जय जयकारा -- बाहुबली २ ?
जय जयकारा -- बाहुबली २ ?
करेक्ट
करेक्ट
क्या कभी अम्बर से सूर्य
क्या कभी अम्बर से सूर्य बिछड़ता है
क्या कभी बिन बाती दीपक जलता है
क्या कभी अम्बर से सूर्य बिछड़ता है
क्या कभी बिन बाती दीपक जलता है
कैसी है ये अनहोनी हर आँख हुई नम
छोड़ गया जो तू कैसे जियेंगे हम
तूही किनारा तूही सहारा
तू जग सारा, तू ही हमारा
सूरज तूही तारा
जय जयकारा, जय जयकारा
स्वामी देना साथ हमारा
जय जयकारा जय जयकारा
स्वामी देना साथ हमारा
क्या कभी अम्बर से सूर्य
द्या ताई पुढील कोडे
तुम्हीच द्या अक्षय पुढचे कोडे
तुम्हीच द्या अक्षय पुढचे कोडे....मी असाच अंदाजाने प्रयत्न केला होता..
तुम्हीच द्या अक्षय पुढचे कोडे
..
या चित्रपटाचे संगीतकार एम एम
या चित्रपटाचे संगीतकार एम एम क्रिम आहेत
खुपच दर्जेदार संगित असतं त्यांच मि त्यांचा खुप मोठा फैन आहे.
आता हे भाऊबळीचे गाणे कसे ओळखू
आता हे भाऊबळीचे गाणे कसे ओळखू यायचे आम्हाला ऐकलेलेच नाही काही तर!
कैलाश खेर तेवढे गायकाचे नांव असावे हे वाटले!
१०२२ मराठी (२०१७)
१०२२ मराठी (२०१७)
य र य प ज झ व
स प त य ज
ग क छ ग व
अ त थ द श
प त झ ध द क स न
भ स च द अ म प भ व
ग क द अ म प भ व
या चित्रपटाचे संगीतकार एम एम
या चित्रपटाचे संगीतकार एम एम क्रिम आहेत
खुपच दर्जेदार संगित असतं त्यांच मि त्यांचा खुप मोठा फैन आहे.>>> ओके.
आता हे भाऊबळीचे गाणे कसे ओळखू यायचे आम्हाला ऐकलेलेच नाही काही तर!
कैलाश खेर तेवढे गायकाचे नांव असावे हे वाटले!>>> सेम क्रुश्नाजी
मी मा.सलीम , कैलाश खैर अस शोधत होते...
मी बाहूबलीच एकही गाण नाही ऐकलेलं १ च पण नाही आणि २ च पण नाही...
आनि ते M.M.Kreem मला वतलेल क्रिम हा क्ल्यु आहे...गुगल केल्यावर कल्ल ...
सॉरी पंदितजी
माझे ज्ञान पाहून मला कालजी वाटायला लागलिये...
हे गाणं ६-७ वर्षांपूर्वी
हे गाणं ६-७ वर्षांपूर्वी आलेलं रेसिनटली एका अपकमिंग चित्रपटात घेतलं आहे . नवीन गायकाचे उच्चार अशुद्ध असल्याने मला जुनेच आवडत अजुन
रेसिनटली एका उपकमिंग
रेसिनटली एका उपकमिंग चित्रपटात घेतलं आहे>>>
अक्षय, आम्हाला नाविन गाणी रिलीज सिनेमातली गाणी येत नाहीत ते रिलीज होऊ घातलेल्या सिनेमातले कसे ओळखू हो! तुम्ही साल २०१८-२८ देऊन ओळखायला लावाल!

कृष्णाजी मी आहे की आरामात
कृष्णाजी मी आहे की आरामात ओळखाल तुम्ही .
क्लू
ह्या चित्रपटाच नाव म्हणजे एक शिवीही होऊ शकते
नायकाचा पहिलाच चित्रपटाने मराठीत सर्वात जास्त कमाई केलीय
बस झालं 'पाऊस येईल' एवढ्यात
ह्या चित्रपटाच नाव म्हणजे एक
ह्या चित्रपटाच नाव म्हणजे एक शिवीही होऊ शकते>>> मि शिव्या देत नाहि कसं ओळ्खायचं )
शिव्या वैगेरे असला काही
शिव्या वैगेरे असला काही चित्रपट आहे का? काही समजत नाही!
शिक्षणाच्या आयचा घो
शिक्षणाच्या आयचा घो
ह्या चित्रपटाच नाव म्हणजे एक
ह्या चित्रपटाच नाव म्हणजे एक शिवीही होऊ शकते>>> मि शिव्या देत नाहि कसं ओळ्खायचं >>
कसले गानि देताय तुम्ही लोकं...का मी म्हातारई झाले ??
संगीतकार :- ब्रेक के बाद वाले
संगीतकार :- ब्रेक के बाद वाले
आणखी ईस्कटून सांगतो बॉलीवूड च्या दबंग ने हे गाणं म्हणलय
आईग्ग ! खरच माझ लक्ष कुठे अहे
आईग्ग ! खरच माझ लक्ष कुठे अहे नेमकं..
मी हिन्दी गाणी + अपकमींग मुव्ही शोधत होते...
पंदितजींचा क्ल्यु वाचून ...चेक केल ..
आईग्ग ! खरच माझ लक्ष कुठे अहे
आईग्ग ! खरच माझ लक्ष कुठे अहे नेमकं..
मी हिन्दी गाणी + अपकमींग मुव्ही शोधत होते..>>>
खरच म्हातारीच झाली असावी!
थाम्बा हा आता कोणी लिहू नका.
थाम्बा हा आता कोणी लिहू नका...नहितर बघाच..
शाब्बास कावेरि लिही आता.
शाब्बास कावेरि लिही आता.
बहुतेक क्लू देऊन मी अजूनच कोड्यात टाकलेलं दिसतंय सगळ्यांना
थाम्बा हा आता कोणी लिहू नका..
थाम्बा हा आता कोणी लिहू नका...नहितर बघाच..>>> मि पण हेच लिहि नार होतो
हुश्श सापडले गुगलुन गुगलुन!!
हुश्श सापडले गुगलुन गुगलुन!!
छे हे काही खरे नाही!
नियम क्र. ८ मध्ये मानवजींनी जी ठळक तळटीप दिलीये तिच्याकडे डोळेझाक होत आहे!
ये रे ये पावसा जीव झालो
ये रे ये पावसा जीव झालो वेडापिसा,
मला नीट एइकू येत नाहिये...लिहा कोणीतरी..मी ऐकते आता..
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=CyYVbxdsjto हे गाण आहे ते FU मधलं.
सल्लू आहे म्हनून काही बोलत नाहिये...पण काहीच कळल नाही.. ऐकते आहे.
मि लिहितो
मि लिहितो
थाम्बा हा आता कोणी लिहू नका..
थाम्बा हा आता कोणी लिहू नका...नहितर बघाच..>>> मि पण हेच लिहि नार होतो >>> ओके द्या तुम्ही पुढील कोडे..
माहितीतल द्या हो..
https://youtu.be/UoYtmtEtQPk
https://youtu.be/UoYtmtEtQPk
हे घ्या ओरिजनल प्रिंट से बँड च हे गाणं येऊन ६ -७ वर्ष झाली फक्त सिनेमासाठी आता घेतलाय
ये रे ये पावसा
ये रे ये पावसा
जीव झाला वेडापिसा
सरीच्या परी तू येणा जरा
गच्चिचा कोपरा छेडतो गार वारा
ओल्या त्या थेमबापारी दे शहारा
पाहता तुला झाल्या धुंद दिशा कशा सांग न
भीजलेल्या साडी मध्ये चोख दिसते
आज मला पुन्हा भिजावेसे वाटते
गची वरुण कशी दिसते
आज मला पुन्हा भिजावेसे वाटते
Pages