Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14
--
--
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुख्य म्हणजे, बाहुबलीसाठी र्
मुख्य म्हणजे, बाहुबलीसाठी र्हितिक रोशनला विचारले होते. तोदेखील नाही म्हणाला. रोशन चांगलाय पण या रोलमधे नो नो .
खरचं बाहुबली चांगल्या
खरचं बाहुबली चांगल्या मुहुर्तावर काढला म्हणायचा
हो ,त्या शिवगामीच्या रोल
हो ,त्या शिवगामीच्या रोल मध्ये श्री देवीची कल्पना पण करवत नाहीये
बापरे सोनम ला देवसेना म्हणून
बापरे सोनम ला देवसेना म्हणून बघायची कल्पनाही करवत नाहीये. जो काही बघितला तो अनुष्का साठी, नाहीतर अवघड होते
http://www.loksatta.com
http://www.loksatta.com/manoranjan-news/anushka-shetty-aka-baahubalis-de...
देवसेनेचे अगदी जुने फोटो
हाडाडलेली, मधेच नाकात, मधेच
हाडाडलेली, मधेच नाकात, मधेच चिरक्या आवाजात बोलणारी शिवगामी, फोरेनर स्टैलिश बाहु आणि कचकडी बार्बी देवसेना बघणं आपल्या नशीबात नव्हतं म्हणजे
मुख्य म्हणजे, बाहुबलीसाठी र्
मुख्य म्हणजे, बाहुबलीसाठी र्हितिक रोशनला विचारले होते. तोदेखील नाही म्हणाला. रोशन चांगलाय पण या रोलमधे नो नो . >>>> श्रीदेवी ने शिवगामीचा रोल नाकारला हे आल होत पेपरला पण सोनम आणी ह्रितीक नाही ...
म.टा वर एका बातमीत राजमौलीने सांगीतलेय की त्याने प्रभास ला नजरेत ठेऊनच हा रोल लिहीला होता, त्याने या बद्दल प्रभासला १० वर्षांपुर्वीच विचारले होते म्हणे अन प्रभासने होकारही दिला होता
(No subject)
(No subject)
तिरंदाजी !!
तिरंदाजी !!
--- ---
---
---
(No subject)
>>>>हाडाडलेली, मधेच नाकात,
>>>>हाडाडलेली, मधेच नाकात, मधेच चिरक्या आवाजात बोलणारी शिवगामी, फोरेनर स्टैलिश बाहु आणि कचकडी बार्बी देवसेना बघणं आपल्या नशीबात नव्हतं म्हणजे >> खरचं... मला अज्जिबात आवडत नाही ती बया... सेल्फ ओब्सेस्सेड आहे ती फुल्ल...
(No subject)
(No subject)
एक से एक फोटो आहेत धाग्यावर!
एक से एक फोटो आहेत धाग्यावर! मी पण अनुष्का चा पंखा झालोय बाहुबली पाहिल्यापासुन..
पण श्री, तुम्ही म्हणजे देवसेनेचा ध्यास घेतला आहे असं दिसतय.. सद्ध्या गुगल वर दुसरं काही बघताय कि नाही
खरयं चौकट राजा , हल्ली
खरयं चौकट राजा , हल्ली देवसेना सोडून दुसरं काही दिसतच नाही , अगदी डेस्कटॉप वर पण देवसेनाच
सुप्रभात
सुप्रभात
(No subject)
व्हाइट ड्रेस मधला फोटो फारच
व्हाइट ड्रेस मधला फोटो फारच सुंदर आहे .
मस्त फोटोज .
मस्त फोटोज .
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
श्री, सुंदर फोटो.
श्री, सुंदर फोटो.
(No subject)
साऊथ इंडीयन गोबर्या गालांची
साऊथ इंडीयन गोबर्या गालांची सुंदरी आहे ही. नग्मा, जोतीका वैगेरे सारखी
नग्मा पण सुंदर दिसायची तेव्हा
मस्त आहे ही. तिच्या चेहर्
मस्त आहे ही. तिच्या चेहर्यावर एक खट्याळ लुक आहे ज्यामुळे ती नुसतीच मद्दड सुंदर दिसत नाही, छान सुंदर दिसते, इफ यु नो व्हॉट आय मीन
पण एकच तक्रार आहे, की कधीकधी एकदम शिडशिडीत दिसते, तर कधीकधी एकदम गुबगुबीत. बाहुबलीतही (प्रेगनन्ट नसतानादेखील! :)). हे असं सतत कमी-जास्त वजन होणं चांगलं नाही.
बाकी, प्रभास एकदम चम्या वाटला. हे 'तिथे' लिहिलेलं चालणार नाही, इथे चालेल म्हणून बिनदिक्कत लिहिलं!
पुनम
पुनम
प्रभास पुर्वीच्या फोटोत चम्या वाटतो पण बाहुबलीमध्ये रुबाबदार वाटतो . राणाची पण पर्सनॅलिटी मस्त आहे. इंटर्व्युअज मध्ये प्रभास खुप कमी बोलतो पण राणा दिलखुलास बोलत असतो.
Pages