Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14
--
--
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अबोली ड्रेसमधला काय मस्त आहे
अबोली ड्रेसमधला काय मस्त आहे
काही फोटोत अनुष्का त्या
काही फोटोत अनुष्का त्या बालिका वधु सारखी दिसतेय. काय नाव तिचं?
वरच्ता फोटोत आणि अजुन एका मागच्या फोटोत.
ह्या फोटोत आणि डोक्यावर
ह्या फोटोत आणि डोक्यावर पिवळ्या फुलांच्या पाकळ्या, गालाला हळद आहे त्या फोटोत.
कोण अविका गोर की प्रत्युष्या
कोण अविका गोर की प्रत्युष्या बॅनर्जी ?
देवसेना सुंदर आहे.
देवसेना सुंदर आहे.
पण बाहुबलीला बघितल्यावर वाटतं की याची खरी जागा आमच्या शैक्षणिक उपक्रमात आआहे.
मस्त आहेत सगळेच फोटो
मस्त आहेत सगळेच फोटो
वरच्या फोटोत हेमा मालीनी
वरच्या फोटोत हेमा मालीनी सारखी दिसतेय. पुर्वीच्या ..
हो आणि थोडीशी वैजन्ती माला ?
हो आणि थोडीशी वैजन्ती माला ?
हो अविका गोर
हो अविका गोर
ही कोणासारखी दिसते नेमकी?
ही कोणासारखी दिसते नेमकी?
आत्ता पर्यंत कविता लाड, बालिका बधुची हिरोईन, सैरट्ची रिंकु, सोनाली कुलकर्णी, जया प्रदा, हेमा मालिनी, वैजयंती माला, राधिका आपटे, पुनम धिल्लोन, श्रीदेवी, म्रुणाल देव, सोनाक्शी सिन्हा, माधुरी, म्रुण्मयी देशपांडे , अनुष्का शर्मा, स्वदेश हिरोईन
हाहा
भाऊ कदम सारखी दिसते थोडी ,
भाऊ कदम सारखी दिसते थोडी , थोडी सागर कारंडे सारखी.
प्रत्येक जण आपापल्या
प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार लिहितयं.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्तच श्री !!
मस्तच श्री !!
झकास
झकास
श्री, आजचे सगळे फोटो सुंदर.
श्री, आजचे सगळे फोटो सुंदर.
प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार लिहितयं>
मला ते सनई लहाने वाचुन सनई चौघडे आठवतंय सारखं.
थॅंक्स , अजुन अपलोड करेन
थॅंक्स , अजुन अपलोड करेन थोड्या वेळाने.
(No subject)
वाह , सुपर्ब ब्यूटी !
वाह , सुपर्ब ब्यूटी !
(No subject)
(No subject)
इथे हे एवढे सगळे फोटो देणं
इथे हे एवढे सगळे फोटो देणं मायबोलीच्या कॉपीराईट धोरणात बसतं का? बरेचसे फोटो कॉपीराईट फ्री नाहीत हे दिसतंच आहे. सहज प्रश्न पडला, कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.
(No subject)
(No subject)
मस्तच श्री!!
मस्तच श्री!!
वाह , सुपर्ब ब्यूटी !
वाह , सुपर्ब ब्यूटी !
>>>
अवांतर , माझ्याकडे सेम असलाच टॉप होता एक ५ वर्षांपुर्वी
मस्त फोटोज
मस्त फोटोज
Pages