Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14
--
--
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
हिचे दात व स्माईल खूप मस्त
हिचे दात व स्माईल खूप मस्त आहे.. थोडी शी आपल्या कविता लाड सारखी दिसते का?
(No subject)
वाह झकास, परत फोटो यायला
वाह झकास, परत फोटो यायला लागले.
(No subject)
(No subject)
(No subject)
आता श्री च्या जीवात जीव आला
आता श्री च्या जीवात जीव आला .
अगदी खरं आहे .
अगदी खरं आहे .
आता श्री च्या जीवात जीव आला
आता श्री च्या जीवात जीव आला >>> नाही नाही......श्रीच्या जीवात देवसेना आली.
(No subject)
ह्या सीनमधे जयसेना ज्या
ह्या सीनमधे जयसेना ज्या मिश्किलपणे हसतोय ना...असे वाटतेय...मनात म्हणत असावा......
'इष्क ने बाहुबली को निकम्मा कर दिया, वरना आदमी था काम का!! '
भारी आहे तो सीन , कटाप्पा पण
भारी आहे तो सीन , कटाप्पा पण मिश्किल हसतो त्या वेळेस.
अरे अरे अरे.....
अरे अरे अरे.....
इतके सारे फोटोज बघुन मला आता तर ती त्या सैराटच्या हिरॉइनसारखी भासायला लागली आहे...
लिंबूटिंबूजी
लिंबूटिंबूजी इइइइइइइइइइइइइइइइइइइइ नाही हो. देवसेना लाखपटीने चांगली आहे. क्लास.
सूअरवीर वर्मा आणि अमात्य पण
सूअरवीर वर्मा आणि अमात्य पण भारी!!
सुअरवीर
सुअरवीर
भारीच विनोदी राव लिंबुटिंबु.
रुद्रम्मादेवी पण मस्त पिक्चर
रुद्रम्मादेवी पण मस्त पिक्चर आहे एकदम.. पण बाहुबली इतका कार्टूनीश नाहीये.. कालच लागला होता टीव्हीवर.
हि ड्रम बीट मला खूप आवडली.
हि ड्रम बीट मला खूप आवडली.
रुद्र्म्मादेवी मस्त आहे ,
रुद्र्म्मादेवी मस्त आहे , स्पेशल इफेक्ट्स अजुन थोडे चांगले हवे होते, आणि काही प्रसंग पाहिल्यावर बाहुबलीची आठवण येते. त्यातल्या आयताकृती ढाली आणि बाहुबलीतल्या ढाली सारख्याच वाटतात.
त्यातलं गोना गन्ना रेड्डी कॅरेक्टर अचाट आहे
बघावा मग आता रुद्र्म्मादेवी
बघावा मग आता रुद्र्म्मादेवी
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages