देवसेना - सौंदर्याची अनभिषिक्त सम्राज्ञी

Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14

11-44-34-images.jpg
--
1.JPG
--
FB_IMG_1494272686752.jpg
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.

11-40-54-images.jpg
---
11-42-08-images.jpg
---
11-42-44-images.jpg
---
11-08-47-C-5SU-DWsAEY-0J.jpg
---
Capture1_1.JPG
---
13-55-53-images.jpg
---
11-08-29-C694qEHWYAE_zXS.jpg
---
11-08-23-IMG_20170509_114151_0.jpg
---
11-08-51-C7NCDmRXUAQBoi7 1.jpg
---
anuska-saree-wedding.jpg
---
17426350_10158561567240193_769484085940543146_n.jpg
---
IMG_20170511_095655.jpg
---
anushka-shetty-as-cute-obese-girl-in-size-zero-movie-stills-201511-631879-321x229.jpg
---
hot-and-beautiful-actress-w0tfi6.jpg
---
IMG-20170511-WA0007.jpg
---
IMG-20170510-WA0022.jpg
---
13-52-11-images.jpg
---
13-51-00-images.jpg
---
FB_IMG_1494572986103.jpg
---
FB_IMG_1494573419161.jpg
---
FB_IMG_1494573774633.jpg
---
FB_IMG_1494573934954.jpg
---
anushka_saree_2047616320.jpg
---
2379c69a3a2938e280d39b4f3a3fa7c3.jpg
---
10640984_10154955546440193_2390791945447769149_n.jpg
---
14917108_1829274907315076_8530717971604066426_o.jpg
---
15590484_1853367214905845_2290833244955176195_n.jpg
---
anu3.jpg
---
Anushka_Shetty_Photo_Gallery1.jpg
---
anushka-shetty_144480550360.jpg
---
Anushka-Shetty-Wallpapers.jpg
---
FB_IMG_1494656141278.jpg
---
images (7).jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहुबली बद्द्ल दोन्ही अगदी टोकाचे रिव्ह्यू वाचतेय.
ज्यांना बघायचाच नव्हता, त्यांनी का बघितला असेच वाटतेय. नंतर नांवे ठेवण्यात काय अर्थय??
किंबहुना क्रिटीसाएज करण्यासाठीच बघितलाय असे वाटतेय.

असोच, आपण आपल्या देवसेनेचे सुप्रभाती दर्शन घेवू Biggrin

Anu6-min.jpg

हाच तो अ‍ॅटीट्यूड Happy

हे फोटोज कुठून शोधलेस रे श्री >>> Lol मॅक्सने पाठवले होते.
ज्यांना बघायचाच नव्हता, त्यांनी का बघितला असेच वाटतेय. नंतर नांवे ठेवण्यात काय अर्थय?? >>> ती हल्लीची फॅशन आहे . ठेऊ दे की नावं ज्यांना ठेवायची आहेत त्यांना , नावं ठेवल्याने थोडीच बाहुबलीची भव्यता कमी होणार आहे की कलेक्शन.

IMG-20170515-WA0014.jpg
---
IMG-20170515-WA0015.jpg

आहे देखणी मात्र...>>आता पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसतेय.
रच्च्याकने....... सवत माझी लाडकी मधला डॉयलाग आठवला....बर्फी..बर्फी! Lol

नंतरचे फोटो तर कांदेपोहे कार्यक्रमासाठी काढल्यासारखे वाटतात.

विवाहमंडळाच्या साईटवर टाकायला म्हणून

aacd669c5ec27d1e33e083aa77799346.jpg
---
c5ddccf1b11134cfcd0859c19bfb917b.jpg

क्रीम साडीतला फोटो केवढा सुंदर आहे!!

श्री, बाहुबलीच्या बद्दल मी एक भितीदायक बातमी ऐकली. ती खरी, खोटी माहिती नाही. पण ती खरी न ठरल्याबद्दल विधात्याचे आभार माना. Happy .. जरा अंदाज बांधुन सांग बरे, काय असेल ते? Happy
(नाहीतर मी सांगेनच).... श्रीला विचारलंय यात काहीतरी क्लु आहे बरं.

आशू Lol
सुनिधी , अनुश्काबद्दल आहे का ?

तसं असेल तर राजमौली , आणि सोनम कपुरला देवाने योग्य वेळेला सद्बुद्धी दिली म्हणावं लागेल.
असचं शिवगामाच्या रोलबद्दल श्रीदेवीला विचारलं होतं म्हणुन वाचण्यात आलं पण आपलं नशीब चांगलं म्हणुन तो रोल रम्या कृष्णनला गेला.

Pages