या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
गप्पा कमी गाणी जास्त!
गप्पा कमी गाणी जास्त!
कावेरिताई, एक धागा सुरु कर पाहू अंताक्षरीप्रेमींसाठी गप्पाचे पान! गप्पांची खूप हुक्की आली की तिकडे गप्पा मारायच्या!
गप्पा कमी गाणी जास्त! >>>>
गप्पा कमी गाणी जास्त! >>>> हो
,क्रुश्नाजी गप्पांच फक्त विचारल ...गप्पा नाही मारल्या, कोड्याशी रिलेटेड्च बोललो... आम्ही घाबरलो तुम्हाला...
कावेरिताई, एक धागा सुरु कर पाहू अंताक्षरीप्रेमींसाठी गप्पाचे पान! गप्पांची खूप हुक्की आली की तिकडे गप्पा मारायच्या!>>>

पण, हि भारी आयडिया आहे .... तुम्ही नाहीतर काकांनी जरा मनावर घ्या बरं
आम्ही येतोच गप्पा मारायला...
९७५ हिन्दि , (१९६१-१९६९)
९७५ हिन्दि , (१९६१-१९६९)
क ह क ह अ त य प ब,
त ह त ल ज म म प प प .....
त क अ भ ह प ब,
स स ब क क द स ब..
अ म इ ह क ह इ...
९७५.
९७५.
कहना है कहना है
आज तुमसे ये पहली बार
हो तू ही तो लायी हो जीवन में मेरे
प्यार प्यार प्यार
हे असावे बहुतेक!
(No subject)
वरच्या गाण्याला सनावळी क्ल्यु
वरच्या गाण्याला सनावळी क्ल्यु कश्याचीच आवश्यकता नव्हती नुसते अक्षरे म्हणली सलग!
९७६.
९७६.
हिंदी
७०-८०
द क र ज र ज य प क
ज ब अ ज ह क प न
क्रुश्नाजी आम्हाला साल हव
क्रुश्नाजी आम्हाला साल हव असतं
दिल कहे रुक जा रे रुक जा
दिल कहे रुक जा रे रुक जा
यहीं पे कहीं
जो बात इस जगह है
कहीं पर नहीं
९७७. हिंदी (२००५-२०१०)
९७७. हिंदी (२००५-२०१०)
ब क अ स क अ स ह ल
क द प र न ह ह ख ल
श य ह प
बातें कुछ अनकही सी, कुछ
बातें कुछ अनकही सी, कुछ अनसुनी सी, होने लगी
काबू दिल पे रहा ना, हस्ती हमारी खोने लगी
शायद यही है प्यार....
९७८ हिन्दि (१९९३-२०००)
९७८ हिन्दि (१९९३-२०००)
प द क म ह ,
फ क क अ ह,
ज क ह ह ...क ह ज ब....
ध द ब ब...
म ब ह अ प ध द ब ब....
प्यार दिलो का मेला है
प्यार दिलो का मेला है..
फिर भि क्यो अकेला है
प्यार दिलो का मेला है
फिर भि क्यो अकेला है
जाने क्या हुआ है..
क्यो है जिया बेकरार
धडके दिल बार बार
मौसम बेईमान हुआ
आज पहली बार
धडके दिल बार बार
बराबर...बराबर
बराबर...बराबर
मेरे को क्रुश्नाजी ने डाटा पंदितजी ...
९७९. हिन्दि नबिन २०११-१७
९७९. हिन्दि नबिन २०११-१७
अ र ब ब न क-३
म म अ न छ स
स स म न ख द र
ज य स क र
अ क स ज ज अ क स ज ज
क्लु-सध्या गाजत असलेला मुव्हि
क्लु-सध्या गाजत असलेला मुव्हि
मुळ तमिळ गाणे हिन्दित डब केलेले
भाऊबळी का?
भाऊबळी का?
हो क्रुश्नाजि बरोबर
हो क्रुश्नाजि बरोबर
क्रुश्नाजि द्या ना उत्तर
क्रुश्नाजि द्या ना उत्तर
मला ती गाणीच माहिती नाहीत!!
मला ती गाणीच माहिती नाहीत!!
पंदितजी खरच अस काही गाण आहे
पंदितजी खरच अस काही गाण आहे का ??
उल्लू नाही ना बनवत आम्हाला ???
अशि सुरुवात नाहि ...
अशि सुरुवात नाहि ...
पंदितजी रागावले कि काय
पंदितजी रागावले कि काय
सॉरी,नाही येत हे गाणं..
सांगा...आणि पुढचे कोडे पण तुम्हीच द्या वातल्यास....
सांगा ना उत्तर..
सांगा ना उत्तर..
ओह कान्हा सोजा ज़रा
ओह कान्हा सोजा ज़रा
लुक चुप के तक यूँ ना मोहे
शेवटच्या ओळीवरून हेच सॉंग असावं असं वाटतंय
अ र ब ब न क-३>>>हे समजत नाहीय
अ र ब ब न क-३
म म अ न छ स
स स म न ख द र
ज य स क र
अ क स ज ज अ
क स ज ज>>>
अो रे बनसी बजईया नंदलाला कन्हैया -3
मोहे मोहे ऐसे ना छेडो सावरे
सुनो सुनो मोसे नहीं खेलो दाव रे
जाके यशोदा से कहदूँगी रे
ओ कान्हा सो जा जरा
ओ कान्हा सो जा जरा
(पण मी हे गाणं ऐकल तेव्हा सुरुवात मला
"मोरे बनसी ..." अशी ऐकायला आली )
980.हिंदी गीत (1994)
980.हिंदी गीत (1994)
अ क क ह ह म अ अ न प
ब न त प क ग ह ज
ख म य ज क श
ह ख य ह क ज
अ झ क स अ
ब न त प क ग ह ज
980.
980.
ऐ काश के हम होश में अब आने ना पाये
बस नग्में तेरे प्यार के गाते ही जाये
खिलती, महकती ये ज़ुल्फों की शाम
हँसते, खनकते ये होठों के जाम
आ झूम के साथ उठाये, बस नग्में तेरे प्यार के
अक्षयजी पुढचं कोडे द्या
अक्षयजी पुढचं कोडे द्या
पंदितजी, जाम हसायला आली मला
पंदितजी, जाम हसायला आली मला आज
काहिहि म्हणजे काहिहि कस लिहू शकतात ...
दादा,कोडे द्या का मी देऊ??
Pages