आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाव! क्रुश्नाजी... Happy
मस्त एवढ्या लवकर...आणी तेही क्रुश्नाजींनी... Happy
टाळ्या....

७०६.

हिंदी
सोप्पे

अ ज क अ क
क म स
अ न ज द द ह
क म ब

वर्ष हवे असल्यास ७०-८०

घ्या क्ल्युज खास तुमच्यासाठी...
दोन गायकांनी वेगवेगळे गायलयं (स्त्री आणि पुरुष)
दोघे ही प्रसिद्ध त्यातील एक भारतरत्न!
हिरो कुठलीही भुमिका लिलया पेलणारा...
संगीतकार प्रसिद्ध द्वयी...
सिनेमाचे नांव कसे सांगावे हाच मोठ्ठा प्रश्न पडलाय!

मि. पंडीतांनी सोडविले एवढे क्ल्यु मी कावेरिताईंसाठी दिलेले! तुम्हाला क्ल्युची पण आवश्यकता नव्हती! Happy

द्या पुढची अक्षरे!

आभिनेत्रि मराठि
हसत हसत गानि म्हननारा गायक
याचवेळि अजुन एक सुपेर हिट चित्रपट रिलिज झाला
त्याचे १००१ शोज झालेत

क्रुश्नाजी छान होतं हो गाणं...
उलझन मधील लताजी आणि किशोरदा यान्च...
मी गुगल बाबाकडे जाउन माहिति विचारली...तेवढेच ज्ञानात भर... Happy

पन्दितजी आलात का...या या...
आणि जरा क्ल्यु पण द्या बरं Proud

मुव्ही : राजा
माधुरी,सन्जय कपूर

अखियाँ मिलौ कभी अँखियाँ चुराऊ
क्या तूने किया जादू
कभी घबराये कभी गले लग जाए
तेरा खुद पे नही है काबू
बिना पायल के ही बजे घुँगरू ...
बिना पायल के ही बजे घुँगरू ...

कोडे क्र. :७०९(हिन्दी) (२०१०-२०१७)
इ इ ठ क प स स त,
ह ज ल त ह ह ब,
च घ म र म अ प म अ प ,
ह ह त न त त ब ज त ब ज....

एकदम ढिन्चॅक...

एक एक ठुमके पे सौ सौ तालिया,
हिले जो लक मेरा हिलती है बालिया...
इक इक ठुमके पे, सौ सौ तालियाँ ,
हिले जब लक्क तेरा, हिलती है बालियाँ ,
२४वीं घंटे मुंडे रहते मेरे आगे पीछे ,
मेरे आगे पीछे मेरे आगे पीछे ...

अवांतर—असं गाणं असल्याचं अत्ताच कळलं पहिल्यांदा! ज्ञानात भर!

अवांतर—असं गाणं असल्याचं अत्ताच कळलं पहिल्यांदा! ज्ञानात भर!>>>. ऐका एकदा... Proud

कसले भारी भारी गाणी आहेत!>>>. Lol
आवडत्या गाण्यांपैकी एक..

कोडे क्र. :७१०(हिन्दी )(२०१०-१०१५)
व ट थ फ ग अ द ड फ,
ब श ब श द क ह क,
श ह म ब ह म ग ग ग स म...

या आधी काही लाईंस आहेत...
पण इथून गाण ओळखल जातं...

क्रुश्नाजी आज मूड मधे आहेत ना म्हणुन ...दिलयं...
रोज मी विचार करुन गाणी देत असते... Proud

क्लु हवा असेल तर या नायकाचा जानेवारीमधे बिग बजेट चित्रपट रिलिज झाला आहे...

या नायकाचा जानेवारीमधे बिग बजेट चित्रपट रिलिज झाला आहे...>>>

आम्हाला काय नायक आणि त्यांचे सिनेमाचे बजट कळत नाही आणि कधी वाचत पण नाही त्या विषयी तरी प्रयत्न करुयात! ७-१७ गटातले असून देखिल!

सारुक्कान का?

बर ...
मस्तानी नायिका आहे यात...

Pages