म्युच्वल फंड

Submitted by webmaster on 14 May, 2008 - 09:09

म्युच्वल फंड या विषयावरची सर्वसाधारण चर्चा. एखाद्या विशिष्ट फंडाबद्दल चर्चा करायची असेल तर नवीन गप्पांचं पान सुरू करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिलाइअन्स मधे इन्वेस्त केलेलि चानलि.

मी 'असोसिएशन औफ म्युच्युअल फंडस इन ईंडीया' चा रजिस्टर्ड म्युच्यअल फंड अडवायझर आहे. काही शंका असल्यास जरुर विचारा.

ईंट्री लोड टाळण्यासाठी डायरेक्ट ईनवेस्ट करा. www.camsonline.com वर अजुन माहिती मिळु शकेल.

Any specific of reliance? as they have many scrips

also I would like to know whether SIP can be done while I am not in India?

फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान्सबद्दल माहिती देणारी साईट आहे का एखादी, ह्याचे फायदे तोटे काय आहेत?

सध्याच्या मार्केट्च्या स्थितीमध्ये ब्लूचिप फंड्मध्ये गुंतवणूक करणे कितपत शहाणपणाचं? काही सल्ले? इएलएसएससाटी एसबीआय आणि सुंदरम बीएनपी चांगले आहेत का?

ईंडेक्स वर ब्लुचिपच नेतात त्यामुळे सध्याच्या स्तिथी मध्ये ब्लुचिप मध्येच गुंतवनुक करावी.
दोन्ही फंड चांगले आहेत.

फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान्सबद्दल -->> सध्याच्या स्तिथीत तर हे धोक्याचे वाटत आहेत. दर वर्षी साधारण फेब ते जुन मध्ये एकदा ईंडेक्स गडगडतो. ( प्रॉफीट बुकींग मुळे) आणि नेमकी त्यावेळी जर तुमच्या फंडची मॅच्युरीटी असेल तर तोटाही होऊ शकतो.

HDFC ASSURANCE PLAN कसा आहे?? इन्वेस्टमेंट करावी का??

साधना

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

नमस्कार,

मला म्युच्युअल फंडाबद्दल माहिती हवी आहे. कोणती खरेदी अधिक चांगली? मला सिप बद्दल देखिल माहिती हवी आहे. मी यामधे कधीही गुंतवणूक केलेली नाही. त्यामुळे मला काहीच माहीती नाही.
मिनल.

धन्यवाद केदार जोशी! Happy

मी मनीमाऊ, मनीकंट्रोल डॉटकॉम किंवा व्हेल्युरिसर्चओनलाईन डॉटकॉम वर सिपबद्द्ल माहिती मिळेल. म्युच्युअल फंड्मधे नवीन असणार्यासाटी चांगली माहिती आहे तिथे.

मला long term साठी SIP सुरु करायचा आहे. साधारण ५ वर्षा साठी. कोणता फंड निवडावा ? की इतक्या कालावधी साठी RD चांगले ? की सोन्यात गुंतवणूक करावी? सोन्यात गुंतवणूक करतांना स्वतः घेणे चांगले की gold sip त गुंतवावे?
क्रुपया मार्गदर्शन करा.

गोल्ड फड सीप - WHich bank provides it? महिति मिलेल का?

मला नविन मुचुअल फund ghyacha aahe juna aahe to changla perform karit nahi, koni mala sangel ka ki exit charges fro any scheme kiti astat, aani entry charges for new scheme kiti astat, fund badalna advisable aahe ka? juna MF 1 varsha purvicha aahe,
rahul

इथे बर्याच दिवसांपासून कोणी आलेलं दिसत नाही तरी माझा प्रश्न पोस्ट करते, गिल्ट फंड काय असतात? तसंच गेल्या काही दिवसात एफएमपी (फिक्स्ड मॅच्युरिटि प्लान्स) च्या पॉप्युलॅरिटी मधे घट झालेय असं ऐकलंय ते खरं का? त्यांचे पेपर्स सुरक्शित आहेत की नाही हे रेटिंगवरून कसं ओळ्खावं?

गिल्ट फंड म्हणजे असे फंड की जे छोट्या किंवा मोठ्या काळासाठी सरकारी सुरक्षा ठेव योजनेत पैसे गुंतवतात!

http://www.mutualfundmarathi.com

म्युचल फंडातील गुंतवणुक हि शेअर बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी आफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.

DMAT Account उघडून, शेअर्स शेअर्स खेळायचे असेल तर त्याबद्दलची माहिती येथे कोणी देऊ शकेल का ?
की या विषयासाठी वेगळा फलक चालू करावा लागेल ?

राजू धन्यवाद,
एकदा Account उघडल्यावर पुढे त्या संदर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर ती कुठे मिळू शकेल ?

केदार,

म्यूचुअल फंडामधील गुंतवणकीवर कर्ज मिळु शकते का? मिळत असल्यास कुठे आणि त्या साठी काय करावे लागते? प्लीज, सविस्तर माहिती द्या

अर्जून,
लोन अगेन्स्ट सेक्युरिटीज नावाचे एक प्रॉडक्ट असते. बॅंका तारण म्हणून शेअर्स, म्युचवल फंड किंवा सर्टीफिकेट (nsc) वगैरे ठेवतात व त्यावर लोन देतात.

साधारण सध्याच्या तुमच्या म्युचवल फंडाच्या NAV पेक्षा ५० टक्के लोन मिळते. तुम्ही कुठल्याही बॅंकेच्या लोन डिपार्टमेंटला संपर्क साधा, ते पुढील माहीती जसे अर्ज वगैरे देतील.

त्यात दुसरा प्रकार पण आहे अ‍ॅक्टीव ओव्हरड्राफ्ट नावाचा. जर म्युचवल फंड तुमच्या नावावर नसेल वर आई वडिल, किंवा बायकोच्या नावावर असतील तरी हे लोन घेता येते. रुल्स पक्के माहित नाहीत पण अश्या स्किम्स आहेत.

online trading करन्याआधि practice साठी trading site aahet ka? without investment खेळून पाहता येईल अशी?

खेळून पाहता येईल अशी?

>>
ट्रेडिंग हा खेळ आहे? भल्याभल्यांची वाट लागलीय त्या ट्रेडिंग पायी. तथापि एच डी एफ सी सिक्यु. च्या साईटवर ट्रेडिंग डेमो आहे वाट्तते

नितिन चिन्चवड,

एलआयसीच्या मनीप्लस व मार्केट प्लस या युनिट लिन्क्ड स्किम्स आहेत. श़क्यतो या प्रकारच्या स्किम्स घेउ नयेत कारण त्यात पारदर्शकता नसते. अधिक माहिति करता vikramhdeshmukh@gmail.com वर मेल पाठ्वा

Pages