Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शरद आणि राणी... झेपेना झालंय
शरद आणि राणी... झेपेना झालंय >> नाहीतर काय निदान तिला साजेसा तरी घ्यायचा नोकर माणूस.
ती कुठे तो कुठे ? ती कशी काय त्याच्या प्रेमात ? काहीतरी बळच .
हो ते दोघं लहान पणापासून एकमेकांना ओळखतात
मंजूडी येक पे रहना जी या तो
मंजूडी
येक पे रहना जी
या तो अच्छा! बोलना या तो अरे देवा...
(दोन्ही विशेषणं तोकडी आहेत या शिरेलीला ही बात अलहिदा)
तो असिस्टंट एक दाखवलाय,
तो असिस्टंट एक दाखवलाय, त्याची बायको छोटारेचा बड्डे करते तो. त्यानेपण छोटारेपेक्षा उत्तम इन्स्पेक्टर केला होता दुस-या एका शिरेलीत, जरा तडफदार वाटला होता.
या तो अच्छा! बोलना या तो अरे
या तो अच्छा! बोलना या तो अरे देवा... >>> मी तर काई पण बोलून नाई र्हायली.
राणी चा प्लान कळला का? त्या
राणी चा प्लान कळला का? त्या वाघमारे च्या असिस्टंट च 'स्थळ' बनवून ती नेहा साठी आरेंज करणार आणि अजय च ह्या वरून कामावरचं लक्ष कमी झालय अस दाखवायची संधी मिळाली की त्याला केस वरून हटवायच...असं काहीतरी वाट्लं काल चा भाग बघून...
असेल असेल. असिस्टंटच्या मनात
असेल असेल. असिस्टंटच्या मनात लड्डू फुटल्यासारखे चेहर्यावर वाटत होते.
असिस्टंटच्या मनात लड्डू
असिस्टंटच्या मनात लड्डू फुटल्यासारखे चेहर्यावर वाटत होते.>> मला त्याचा चेहरा भंजाळल्यासारखा दिसला.
मी तर काई पण बोलून नाई
मी तर काई पण बोलून नाई र्हायली.
>> मी हे सेम राधिका गुरुनाथ सुभेदारच्या टोन मध्ये वाचले
मला तर वाटते, ती वाघमारे
मला तर वाटते, ती वाघमारे किंवा त्याच्या असिस्टंट ला त्या विन्स्पेक्टरला फोन करून त्यावर प्रेशर आणायला सांगेल. त्यामुळे शरदवर कधीच संशय येणार नाही.
त्या वाघमारे च्या असिस्टंट च
त्या वाघमारे च्या असिस्टंट च 'स्थळ' बनवून ती नेहा साठी आरेंज करणार आणि अजय च ह्या वरून कामावरचं लक्ष कमी झालय अस दाखवायची संधी मिळाली की त्याला केस वरून हटवायच...असं काहीतरी वाट्लं काल चा भाग बघून...>>>हो तसेच झाले की.
प्रत्येक वेळी फक्त केस वर फोकस करायला लागला तर त्या अजयचे लग्नच होणार नाही.
मला त्या नेहाची आई इरिटेट
मला त्या नेहाची आई इरिटेट होते.
बाकी स्टोरी कुठून कुठे चालली आहे. १००व्या दिवशी बहुधा राणी कंटाळून पोलिसांच्या स्वाधीन होईल
१००व्या दिवशी बहुधा राणी
१००व्या दिवशी बहुधा राणी कंटाळून पोलिसांच्या स्वाधीन होईल >>> भारीये हा प्रतिसाद
राणी तिवारीला खूप लाईटली
राणी तिवारीला खूप लाईटली घेतेय. तोच तिला डोईजड होऊन बसेल बहुतेक.
१००व्या दिवशी बहुधा राणी
१००व्या दिवशी बहुधा राणी कंटाळून पोलिसांच्या स्वाधीन होईल >>>>>
सस्मित | 23 December, 2016 -
सस्मित | 23 December, 2016 - 12:43 नवीन
१००व्या दिवशी बहुधा राणी कंटाळून पोलिसांच्या स्वाधीन होईल >>>>> हाहा मस्त ........
र म ड >> लोल
र म ड >> लोल
१००व्या दिवशी बहुधा राणी
१००व्या दिवशी बहुधा राणी कंटाळून पोलिसांच्या स्वाधीन होईल डोळा मारा
>>>
झी च्या मालिकांत काही वेगळे होते का? पहिल्या एपिसोडपासुन डावपेच रचणार्या खलनायिकांचे शेवटचा एपिसोड जवळ आला की एकदम हृदयपरिवर्तन होते आणि मग एक गोड मिट्ट महाएपिसोड दाखवून सिरीयल संपवतात.
१०० व्या दिवशी बहुदा धनन्जय
१०० व्या दिवशी बहुदा धनन्जय सरदेसाई जिवन्त आहे असे कळेल.
धनंजय जिवंत असावा असेच वाटते.
धनंजय जिवंत असावा असेच वाटते. पटवर्धनांचा हिस्सा बळ्कवण्यासाठी सगळा बनाव असेल असे वाटते.
ती नेहा काय डोक्यावर पडलेय का
ती नेहा काय डोक्यावर पडलेय का ? आधी अगदी अजय ला हजारदा सांगत होती राणी सरदेसाई पासून सावध रहा म्हणून आणि तिने फोन केल्यावर निघाली आपली लगेच तिला भेटायला . एका पायावर . निघाली ती निघाली आई -वडिलांना पण सांगितलं नाही . राणी शी बोलताना पण हीच आपलं रडगाणं सुरूच " ममा " लग्नाच्या विरुद्ध आहे म्हणून. अरे कशाला त्या राणीला सांगतेस? ती बरोबर वाटत नाही असं तुझच म्हणणं ना ? त्या अजयला सावध केलस ना . मग कशाला तिला बित्तम बातम्या पोचवतेस ? त्यातून राणीने तिला भेटायला का बोलावलं ते सांगितलंच नाही आणि हिने पण एकदाच विचारलं . मग चिडी चूप परत विचारायचं ना . बाई ग कशाला बोलावलंस ? मी इवढी लांबून ड्राइव्ह करून आले ती कशाला ? काहीच नाही . काही तरी आपलं
बाकी स्टोरी कुठून कुठे चालली
बाकी स्टोरी कुठून कुठे चालली आहे. १००व्या दिवशी बहुधा राणी कंटाळून पोलिसांच्या स्वाधीन होईल >>>
भारीये हा प्रतिसाद !!!
राणी सोडून सगळे मठ्ठ दिसतायेत
राणी सोडून सगळे मठ्ठ दिसतायेत एकंदरीत.
ती नेहा काय डोक्यावर पडलेय का
ती नेहा काय डोक्यावर पडलेय का ?
>> ती पहिल्यापासून अशीच आहे मुळूमुळू आणि बुद्धु.
कारेदु मध्ये पण तीची अशीच व्यक्तीरेखा होती. म्हणून तिला इथे रिपीट केलं पुन्हा मुळूमुळूगिरी करण्यासाठी.
नेहाच्या आईचे काम करणार्या
नेहाच्या आईचे काम करणार्या अभिनेत्रीचे खरे नाव काय आहे?
नेहाच्या आईचे काम करणार्या
नेहाच्या आईचे काम करणार्या अभिनेत्रीचे खरे नाव काय आहे?>>> राधिका हर्षे विद्यासागर. (हर्षे माहेरचं आडनांव आहे, आधी ती 'राधिका हर्षे' ह्या नावाने काम करायची) .
नेहाच्या डोक्यात पाणी झाले
नेहाच्या डोक्यात पाणी झाले आहे...
बधिर आहे ती......................
@धन्यवाद अन्जू.
@धन्यवाद अन्जू.
>>येक पे रहना जी या तो अच्छा!
>>येक पे रहना जी
या तो अच्छा! बोलना या तो अरे देवा
ती संगिता एक महान आहे. राणीने
ती संगिता एक महान आहे. राणीने त्या शरदचा फोन चेक केला तेव्हाच हिने आपल्या फोनमधली हिस्टरी डिलिट करू नये काय? परत अगदी घरातूनच फोन करायचं काही नडलंय का? माणसाने किती माठ असावं ते.
राणी मी आमच्या मेडला रंगेहाथ पकडलं आहे म्हणून छोटारेला सांगते. पण नुसते फोन कॉल्स असल्याने काय गुन्हा होतो बरं? परत राणीने बोलावलं की छोटारे हजर होतात. एकदा तरी ठासून सांगायचं ना की मी बिझी आहे तुम्हीच या इथे म्हणून. हिच्या बापाचा नोकर आहे हा नेहमी 'खुट्ट' झालं की धावत यायला?
मला तर वाटतंय की छोटारे आणि राणी मिळालेले आहेत. म्हणून तर छोटारे नेहाला तुझी आई म्हणते तसं करू म्हणताहेत. असो. आठवड्याला एका एपिसोडची पाचेक मिनिटं पाहिली तरी ही मालिका कळतेय.
१०० व्या दिवशी 'फिर मिलेंगे' चा बोर्ड झळकणार आणि 'सिझन २' मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार (किंवा नाही!)
>>>>>नेहाच्या डोक्यात पाणी
>>>>>नेहाच्या डोक्यात पाणी झाले आहे...
बधिर आहे ती......................
-- नाहीतर काय! सारखं काय तर लग्न, छोटारे, लग्न, छोटारे. काही दुसरं नाहीच तिच्या आयुष्यात.
Pages