हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
बरोबर.
बरोबर.
३६१. हिंदी ह ह न च क ज र स त
३६१.
हिंदी
ह ह न च क ज र स
त ज त त र द द
३६१ हसता हुआ नुरानी चेहरा
३६१
हसता हुआ नुरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनहरा
तेरी जवानी तौबा तौबा रे दिलरुबा दिलरुबा
३६२ हिंदी ज द अ ज द क ब न क
३६२
हिंदी
ज द अ ज द क ब न क
छ द अ क र
जाग दर्दे इश्क जाग दिल को
जाग दर्दे इश्क जाग दिल को बेकरार न कर
हे गाणे वाटतेय पण शब्द माझे चुकतायेत का?
नाही, बरोबर आहे जाग दर्दे
नाही, बरोबर आहे
जाग दर्दे इश्क जाग दिल को बेकरार न कर,
छेड दे आसुओं का राग
अरे वा! बरोबर आहे!!! माझी
अरे वा! बरोबर आहे!!! माझी थोडी शब्दात गडबड होत होती!
३६३. हिंदी च ज ह क ध ध द त
३६३.
हिंदी
च ज ह क ध ध द त ल
म म भ अ म ह स स ल
कोइ बात नही, ड्युआय..
कोइ बात नही, ड्युआय..
कोइ बात नही, ड्युआय.>>>>
कोइ बात नही, ड्युआय.>>>>
३६३ चल्ल जाता हु किसीकी
३६३
चल्ल जाता हु किसीकी धुन्मे, धडकते दिल के तराने लिये,
मिलन की मस्ती भरी आखोंमे हजारो सपने सुहाने लिये
अहो ड्युआय, किती झटपट उत्तर
अहो ड्युआय, किती झटपट उत्तर ते!
३५४ हिंदी ह य क त क ल ज र ह
३५४
हिंदी
ह य क त क ल ज र ह स अ
ह ब अ र म क फ ह म
(ह्यानंतर माझा कोड्यांना पास)
३६४. हमें याद कभी तुम कर लेना
३६४.
हमें याद कभी तुम कर लेना जब रोता हुआ सावन आए
हो बहार और राह में कोई फूल हाय मुरझाए
बरोबर आहे असे गृहित
बरोबर आहे असे गृहित धरुन!
३६५.
व म द र म ब
ज म स त क ज
३६५, वादिया मेरा दामन,
३६५,
वादिया मेरा दामन, रास्ते मेरी बाहें
जाओ मेरे सिवा तुम कहा जाओगे
कोड्याला पास
कोड्याला पास>>>> हे बरयं
कोड्याला पास>>>>
हे बरयं आम्ही नुसते कोडे लिहीत बसायचे!
कुणी तरी द्या अक्षरे आता!
ड्युआय, तुम्हीही देऊ नका,
ड्युआय, तुम्हीही देऊ नका, ना!!
either this or that ID, only we two play here. So, better we will wait for others.
either this or that
either this or that ID>>>
अच्छा म्हणजे दोन्ही पैकी एकाच आयडी ने उत्तर द्यायचे तर .. काळजी घ्यावी लागेल चुकुन दोन्ही आयडी ने एखाद्या कोड्याचे उत्तर दिले जायचे !
हरकत नाही, ज्या id ने आधी
हरकत नाही, ज्या id ने आधी दिले जाईल, त्याने पुढे खेळायचे, पण, श्श, कुठे बोलु नका हं!
३६६. हिंदी अ ज ब ल क अ ल क
३६६. हिंदी
अ ज ब ल क अ ल क अ
ज म न त ब ब ब
@ मानव, आले आहे. सांगु की वाट
@ मानव, आले आहे. सांगु की वाट पाहु या, अजुन कोणी परत येइल याची?
सांगा. इकडे ठराविक लोकच
सांगा. इकडे ठराविक लोकच फिरकतात.
कारण ठराविक लोकांनाच गाणी
कारण ठराविक लोकांनाच गाणी ओळखता येतात! मी किती तरी वेळा इथे फिरकून जाते, पण ढिम्म एक गाणं ओळखता येत नाही. आणि जरा वेळाने पाहिलं की एखादं चांगलं ओळखीचं, आवडणारं गाणं असतं
जरा टिप्स द्या ना आम्हाला पण. तुम्ही सगळे या खेळात चांगले expert आहात!
वावे, ओके! टिप्स देऊ
वावे, ओके!
टिप्स देऊ ना!
एकंदरीत इथे गाणी कशी ओळखावीत याची खास अशी पद्धत नाही.
काही शब्द जुळवून पहावेत, तरी सुद्धा माहित असूनही ते गाणे क्लिक होईलच असे नाही, किंवा गाणे ऐकले असले तरी शब्द नक्की माहिती नसतात, तेव्हा गुगलची मदत घ्यावी.
झिलमिल, कृष्णा, इश्श, रेणु किंवा अजून कोणी अधिक टिप्स देऊ शकत असतील तर द्याव्यात, त्या पहिल्या पोस्टमध्ये अपडेट करेन.
दिलेल्या कोड्या बद्दल टिप्स:
३६६.
१) स्वातंत्र्यपूर्व काळातील गाजलेल्या चित्रपटातील एक द्वंद्व गीत.
२) पहिल्या ओळीत ५ एकाक्षरी शब्द आहेत त्यातीक दोन विभक्त्या आहेत.
यथावकाश पुढील टीप्स देण्यात येतील.
वावे +१
वावे +१
३६६ ओ जानेवाले बालमवा लौट के
३६६
ओ जानेवाले बालमवा लौट के आ,
जा मै ना तेरा बालमवा बेवफा बेवफा
@ वावे,
वरील गाण्याची अजुन एक हिंट मी ही माझ्या उत्तरात दिली होती.
सॉरी मानव, पण लोकांचा सहभाग
सॉरी मानव, पण लोकांचा सहभाग वाढावा म्हणुन, जरा माझ्या ओळखण्याचे गुपित उघडे केले.
मला हे गाणंच माहित नव्हतं
मला हे गाणंच माहित नव्हतं
३६७ हिंदी, ब प थ ल ज, ब प फ
३६७
हिंदी,
ब प थ ल ज, ब प फ अ ह
ख म अ ह फ व द ल ह
अगदी सोप्पे, खास वावे साठी
Pages