हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
फोडु का? कुणी ऐकलेलं दिसत
फोडु का?
कुणी ऐकलेलं दिसत नाही, अन्यथा एवढ्या हिंट्सवरुन आलं असतं.
आई मला हवी
आई मला हवी
बरोबर शब्दाली असंच गाणं
बरोबर शब्दाली
असंच गाणं आहे.
मज खेळणी नको ती, मज खेळणी नको ती
जादु नको नवी, जादु नको नवी
आई मला हवी हो आई मला हवी
लिंक: http://youtu.be/qnwUejLwGvE
ऐकलं नसेल तर जरुर ऐका. खूपच
ऐकलं नसेल तर जरुर ऐका.
खूपच क्यूट गाणं आहे.
नव्हते ठाऊक हे गीत!!
नव्हते ठाऊक हे गीत!!
ओके. अवांतरः ज्यांनी ऐकले
ओके.
अवांतरः ज्यांनी ऐकले त्यांनी कसे वाटले सांगा.
विषयावर: पहिली संधी उचलून कुणीही पुढले कोडे द्या
३३६ मराठी/ हिंदी ग स स ह प
३३६
मराठी/ हिंदी
ग स स ह प क
अ अ म द ल ग
गल्यान साखली सोन्याची ही पोरी
गल्यान साखली सोन्याची ही पोरी कोनाची
दुसरी ओळ काय आहे ?
इसकी अदा मेरा दिल ले गयी, ही
इसकी अदा मेरा दिल ले गयी,
ही पोरी कोनाची..
@ माधवा,द्या आता कोडे
३३७: मराठी र क घ क य ह क व
३३७: मराठी
र क घ क य ह क व म
ब क ब क ग म अ क व म
३३७: र क घ क य ह क व म ब क ब
३३७:
र क घ क य ह क व म
ब क ब क ग म अ क व म
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळे ही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळा मोती एकावळी काळी वो माय
रात्र काळी घागर
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळें ही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय
३३८ हिंदी त म य भ न प ज क भ स
३३८
हिंदी
त म य भ न प
ज क भ स ग म
स स त भ ग
३३८ तुम मुझे यू भुला ना
३३८
तुम मुझे यू भुला ना पाओगे
जब कभी भी सुनोगे गीत मेरा
संग संग तुम भी गुनगुनाओगे
माधव पुढले कोडे द्या.
माधव
पुढले कोडे द्या.
३३९ हिंदी ल व न ल ड म क स ब अ
३३९ हिंदी
ल व न ल ड म क स ब
अ ह त ज अ द र ग थ
३३९ : लिखने वाले ने लिख डाले
३३९ :
लिखने वाले ने लिख डाले मिलन के साथ बिछोडे
अस्सा हुण तूर जान आये दिन रह गये थोडे
(शब्द बरोबर आहेत कि नाहीत हे नाही माहिती पण गाणं हेच असावं)
३४०: मराठी द अ प ज ग अ स ब अ
३४०: मराठी
द अ प ज ग अ
स ब अ ह ह ग
दिवस ओल्या पाकळ्यांचे
दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवांचे गंध ओले
स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले
३४१. मराठी थ ह ह त ध ग अ स स
३४१. मराठी
थ ह ह त ध ग
अ स स ज त म ह
३४१ थंडगार ही हवा त्यात धुंद
३४१
थंडगार ही हवा त्यात धुंद गारवा
अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा
बिंगो रेणु, पुढले कोडे द्या.
बिंगो रेणु, पुढले कोडे द्या.
३४२ मराठी, अ म ज स क ह म क
३४२
मराठी,
अ म ज स क ह
म क स ज छ ह
३४२ मराठी, अ म ज स क ह म क स
३४२
मराठी,
अ म ज स क ह
म क स ज छ ह
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
३४३. हिंदी अ ह त स म ल च द झ
३४३.
हिंदी
अ ह त स म ल च
द झ ज अ ब म ल च
एकदम सोप्पे घ्या आता!
खूप अवघड अवघड मराठी गाणी झाली न माहिती असलेली देखिल!
३४३, आओ हुजुर, तुमको सितारों
३४३,
आओ हुजुर, तुमको सितारों मे ले चलु
दिल झुम जाये ऐसी बहारों मे ले चलु
बघा होते की नाही सोप्पे
बघा होते की नाही सोप्पे एकदम!
आता त्या पुढची अक्षरे!
३४४, फार सोपे हिंदी प न
३४४,
फार सोपे हिंदी
प न अ द न ज
त स ह क अ म ब ह
३४४. पास नहीं आना दूर नहीं
३४४.
पास नहीं आना दूर नहीं जाना
तुमको सौगंध है की आज मुहब्बत बंद है
फारच सोप्पे!!
खरंच!! आता द्या पुढचे.
खरंच!!
आता द्या पुढचे.
Pages