हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
क्या बात है!!! काय पटकन
क्या बात है!!!
काय पटकन ओळखलेत!!
३३२, मराठी अ अ झ अ य त त क्ष
३३२,
मराठी
अ अ झ अ य त त क्ष अ
ज ज भ त त द ब त ब ल ग
सापडले
ह्या गाण्याला बहुदा अजून काही
ह्या गाण्याला बहुदा अजून काही तरी कुलु लागेल!
आताच्या दिलेल्या ओळींपेक्षा
आताच्या दिलेल्या ओळींपेक्षा हे गाणे वेगळ्याच ओळींनी ओळखले जाते, आणि, ते एका अल्बम चे गाने आहे.
खुपच जास्त क्ल्यु झाला ना?
गाणे बदलु का?
गाणे बदलु का?
कुणी तरी ओळखेल ना! नविन अल्बम
कुणी तरी ओळखेल ना!
नविन अल्बम चे असेल तर अवघड आहे ओळखणे..
नाही, जुनच हे आहे, खरे तर
नाही, जुनच हे आहे, खरे तर आत्ता लॉग इन असलेल्यांना ओळखता येइल.
अजुन एक क्ल्यु? स अ ज स, त म
अजुन एक क्ल्यु?
स अ ज स, त म ल म य
ही ती फेमस ओळ..
३३२. आयुष्याची आता झाली उजवण
३३२.
आयुष्याची आता झाली उजवण येतो तो तो क्षण अमृताचा.
जे जे भेटे ते ते दर्पणींचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे.
हे आहे??
बिंगो!! द्या पुढची अक्षरे.
बिंगो!!
द्या पुढची अक्षरे.
@कृष्णाजी, खुप कठीण नका देउ..
@कृष्णाजी, खुप कठीण नका देउ..
३३३ ब व व न ध म स न स अ अ अ भ
३३३
ब व व न ध म स न
स अ अ अ भ फ न
माय मराठी
खुप कठीण नका देउ..>>> @रेणू,
खुप कठीण नका देउ..>>>
@रेणू, घ्या अगदी सोप्पे!
बिकट वाटतंय गाणं.
बिकट वाटतंय गाणं.
बिकट वाटतंय गाणं.>>> मानवा,
बिकट वाटतंय गाणं.>>>
मानवा, अगदी!
काय हे, मानव? इतका क्ल्यु
काय हे, मानव?
इतका क्ल्यु द्यायचा, त्या पेक्षा गाणेच का लिहिले नाही?
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
३३३ बिकट वाट वहीवाट नसावी
३३३
बिकट वाट वहीवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको
संसारामधे ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको
ओक्के रेणु द्या तुम्ही
ओक्के रेणु द्या तुम्ही पुढले,
नविन सुचत नाहीय.
ओक्के रेणु द्या तुम्ही
ओक्के रेणु द्या तुम्ही पुढले,
नविन सुचत नाहीय.>>>
@ रेणू, जरा प्रचलीत ओळींची अद्याक्षरे द्या!
नक्कीच
नक्कीच
अगदी सोप्पे ३३४ म त न प त म न
अगदी सोप्पे
३३४
म त न प त म न प
क क क क क क ज
भाषा द्यावी लागेल?
मी तुला न पाहिले तू मला न
मी तुला न पाहिले तू मला न पाहिले
का कसे कधी कुठे कुणी कुणास जिंकिले
फार लवकर मिळाले ना? बिंगो,
फार लवकर मिळाले ना? बिंगो, पुढचे द्या..
हो, खरंच सोपे होते. ३३५
हो, खरंच सोपे होते.
३३५ मराठी
म ख न त, म ख न त
ज न न, ज न न
अ म ह ह अ म ह
क्ल्यु लागेल असे दिसतेय.
क्ल्यु लागेल असे दिसतेय.
बालगीत आहे.
बालगीत आहे.
मुलांना शेवटी कोण लागतं?
मुलांना शेवटी कोण लागतं?
गाण्यातील मुलगी काय काय नको
गाण्यातील मुलगी काय काय नको आणि काय हवंय ते सांगतेय.
Pages