हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
सॉरी! लक्षात नाही आले ते!
सॉरी! लक्षात नाही आले ते! केले दुरुस्त
३०८ मराठी ध ग म र छ ज अ प स थ
३०८ मराठी
ध ग म र छ ज अ प स
थ ग ह ह श छ ज अ प स
३०८. धुंदीत गाऊ मस्तीत
३०८.
धुंदीत गाऊ मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा
थंडी गुलाबी हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत साजणी
३०९. ज त ह प व ब क त द क अ र
३०९.
ज त ह प व ब क
त द क अ र क र क
राष्ट्रभाषेत
३०९ जो तुम को हो पसंद वही बात
३०९
जो तुम को हो पसंद वही बात करेंगे
तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे
मानव मस्त सुरू आहे रे इथे.
मानव मस्त सुरू आहे रे इथे. तू मागेच इथलं आमंत्रण दिलं होतंस. आता येत जाईन.
३१० हिंदी स र प प प म ह अ अ त
३१०
हिंदी
स र प प प
म ह अ अ त स म ब ज स
३१० स र प प प म ह अ अ त स म ब
३१०
स र प प प
म ह अ अ त स म ब ज स
सुन री पवन पवन पुरवैय्या
मैं हूँ अकेली अलबेली तू सहेली मेरी बन जा साथिया
३११ मराठी अ ब ह व क ह न म न न
३११
मराठी
अ ब ह व
क ह न म न
न प अ
क य क य
३११ असा बेभान हा वारा कुठे ही
३११
असा बेभान हा वारा
कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला
कशी येऊ कशी येऊ
३१२ मराठी क र स प स अ त न ब
३१२
मराठी
क र स प स अ त न ब म ब
अ ग ख ब अ म क घ
अ स क ब क न क घ क म
३१२. काल रातीला सपान
३१२.
काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले
गालावरती खुणा बघुनी आई म्हणाली काय घडले?
आता सांगु? कशी बोलू कशी?
नांव कुणाचे घेऊ कशी मी?
३१३. ज म न क न द ह ज थ प क ज
३१३.
ज म न क न द
ह ज थ प क ज झ
त स द स द स द
हिंदी
मस्त एंट्री मामी
मस्त एंट्री मामी
३१३. जंगल मे मोर नाचा किसी ने
३१३.
जंगल मे मोर नाचा किसी ने न देखा
हम जो थोडी सी पिके जरा झुमे
तो सब ने देखा...
पयफेक्त!
पयफेक्त!
३१४. हिंदी ज क म थ अ ज क ल द
३१४. हिंदी
ज क म थ अ
ज क ल द थ ब
व घ अ ग अ ग
अ प म ह स ग ज ह
म द ह त क य म ज ह
खात असताना बोलु नये
खात असताना बोलु नये
शब्दाली, गाणे लिही!
शब्दाली, गाणे लिही!
नाय येत
नाय येत
खात असताना बोलु नये >>>
खात असताना बोलु नये >>>
मामी, दात दाखवुन हसणे ही सवय
मामी, दात दाखवुन हसणे ही सवय पण चांगली नाही बरे
LOL!!!! Shabdu not listening!
LOL!!!! Shabdu not listening!
ट्यार्पी के लिये ऐसा कुछ
ट्यार्पी के लिये ऐसा कुछ करना पडता है
इथे मला वेगळीच स्मायली पाहिजे होती
टीपी बास झाला, गाणे शोधा आता
टीपी बास झाला, गाणे शोधा
टीपी बास झाला, गाणे शोधा आता>>>
घ्या
३१४. हिंदी
ज क म थ अ
ज क ल द थ ब
व घ अ ग अ ग
अ प म ह स ग ज ह
म द ह त क य म ज ह
जिसका मुझे था इंतजार
जिसके लिए दिल था बेकरार
वो घडी आये गी आये गी
आज प्यार में हदसे गुजर जाना है
मार देना है तुझ को या मर जाना है
३१५. मराठी अ अ त स ल र प अ अ
३१५. मराठी
अ अ त स
ल र प अ अ द
ज क म थ अ ज क ल द थ ब व घ अ ग
ज क म थ अ
ज क ल द थ ब
व घ अ ग अ ग
अ प म ह स ग ज ह
म द ह त क य म ज ह
जिसका मुझे था इंतजार
जिसके लिए दिल था बेकरार
वो घडी आये गी आये गी
आज प्यार में हदसे गुजर जाना है
मार देना है तुझ को या मर जाना है>>>>
माफ करा, मानव ह्यांना हेच गीत अपेक्षित असल्यास हे शब्द चुकीचे आहेत
इंतजार साठी 'अ' आद्याक्षर कसे येईल?
शेवटून दुसर्या ओळीत "आज" हा शब्द नाही, शिवाय शेवटची ओळ "जिना है तुझको या मर जाना है" अशी आहे
जाप, आपण म्हणता ते कदाचित
जाप, आपण म्हणता ते कदाचित बरोबर असू शकेल मी हे ऐकीव गाण्यावर लिहलयं शब्द चुकीचे असू शकतात कारण गीताचे बोल पुर्ण मुखोद्गत नाहीत.
परंतु, माझ्या ऐकलेल्या अंदाजाप्रमाणे ते 'मार देना है तुझको या मर जाना है' (एक तर तुला मारेन किंवा मी मरेन) असे बरोबर असावे.
कदाचित मानव ह्यांना वेगळे गीत अपेक्षित असेल माझे चुकले देखिल असेल!
धन्यवाद!
इंतजार साठी 'अ' आद्याक्षर कसे येईल?>>>
जसे क का कि की वैगेरे साठी 'क' तसेच!
गाणं तेच अपेक्षीत
गाणं तेच अपेक्षीत होतं.
जाग्याव पलटी,
अ आ इ ई ..... इ हा अ च्या बाराखडीत येतो म्हणुन अ.
तसेच गाण्यातील शब्दांबद्दल:
https://www.youtube.com/watch?v=BWaWPtFvqUw
गाताना ’आज” हे दुसर्या ओळीत विलिन झाल्या सारखे वाटते खरे.
मानव, ते गाताना असे असावे वो
मानव, ते गाताना असे असावे
वो घडी आये गी आये गी आज
प्यार में हदसे गुजर जाना है
परन्तु, माझ्या मते तुम्ही दिलेला शब्दक्रम योग्य आहे असे वाटते!
Pages