उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.
पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.
महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.
पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.
आत्तां एक किस्सा सांगितला
आत्तां एक किस्सा सांगितला टीव्हीवर- सिंधु खेळताना ओरडत नसे, हुरूप येण्यासाठी तसं करणं आवश्यक असल्याचं गोपिचंदने तिला सांगितलं तरीही. शेवटीं, तसं केल्याशिवाय तिला कोर्ट सोडतां येणार नाही असं बजावल्यावरच तिने तसं करणं सुरुं केलं व आपण तें पाहिलंही ! ऑलिम्पिक्स मेडल मिळवण्यातलं श्रेय प्रशिक्षकालाही उगीच नाही देत !!
सिंधूच्या यशात प्रशिक्षक
सिंधूच्या यशात प्रशिक्षक गोपीचंद यांचे मार्गदर्शन खुप महत्वाचे आहे.
भाऊ खरय. कष्यप, साईना, सिंधु,
भाऊ खरय. कष्यप, साईना, सिंधु, श्रीकांत या सर्वांना 'गेम रेडी' करण्याचे श्रेय सर्व गोपीचंदला जाते. गोपीचंद स्वतःच्या खेळण्याच्या दिवसात एक मोठा धडा शिकला तो म्हणजे स्टॅमिना. भारतीय खेळाडूंचे पदलालित्य निकृष्ट दर्जाचे असते असा नेहेमीच आरोप होत असे. त्याचे एक मोठे कारण त्यांचा कमी पडणारा दमसास.
पण गोपीने घेतलेल्या मेहनतीने या सर्वच खेळाडूंचा दमसास आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इतर कुठल्याही खेळाडूच्या बरोबरीने आहे.
सिंधुची मॅच किती वाजता सुरु
सिंधुची मॅच किती वाजता सुरु होणार आहे ?
आठ वाजेपर्यंत सुरु होईल असे
आठ वाजेपर्यंत सुरु होईल असे tvवर दाखवत आहेत.
अजून २० मिनिटात सुरु व्हायची
अजून २० मिनिटात सुरु व्हायची शक्यता अहे. चेन लाँग किरकोळीत हारवतोय अक्सेल्सनला.
सिंधुचा सामना सुरु होईल. मी
सिंधुचा सामना सुरु होईल. मी सांगितले ना २० मिनिटात संपवेल चेन लाँग
ऑल द बेस्ट सिंधू !! वॉर्म अप
ऑल द बेस्ट सिंधू !! वॉर्म अप ऑन.
<< लिन डॅनने १९-२० डाउन
<< लिन डॅनने १९-२० डाउन असताना जो पॉइण्ट घेतला तो बघितला का कुणी. केवळ अशक्य >> बाप रे ! काय रॅली झाली त्या पाँइंटसाठी !अफलातून !!>>>
आजच्या पुरुष एकेरीचा Repeat Telecast कधी आहे...?
Match started
Match started
मरिन लिडिंग १३-९. फार ड्रिफ्ट
मरिन लिडिंग १३-९.
फार ड्रिफ्ट आहे, सिंधु कन्ट्रोल नाही करू शकत आहे
चांगली चालली आहे मॅच. सिंधू
चांगली चालली आहे मॅच. सिंधू कालच्या सारखी डॉमिनेट नाही करत आहे. पण फुल टू पकडे रेहेना छोडना नही मोडमध्ये आहे..
कॉमन सिंधू!
एक्सायटींग... १९-१९
एक्सायटींग... १९-१९
क्या बात है...गो सिंधू....कीप
क्या बात है...गो सिंधू....कीप इट अप ....पहिला सेट घेतला !!!!
ऑस्स्स्म....... पहिला गेम
ऑस्स्स्म....... पहिला गेम
ज ब री !!!!!!!!!!!!!!!!!!! ये
ज ब री !!!!!!!!!!!!!!!!!!!
ये !!!!!
लय भारी !!!
कमॉन सिंधू !!!!!!!!!!!!!!!
१० मिनीटात कॉमन सिंधू ची कमॉन
१० मिनीटात कॉमन सिंधू ची कमॉन सिंधू झाली तर पग्या
सही रे !!
सही रे !!
२१-१९ !!!! १५-१७ असतानाची
२१-१९ !!!! १५-१७ असतानाची मोठी रॅली जिंकल्यावर सिंधु टॉपला आली. सलग ६पाँइंटस विश्वविजेत्याविरुद्ध !!नेटवर सिंधु खूपच सरस वाटते. गो सिंधु, गो !!
१० मिनीटात कॉमन सिंधू ची कमॉन
१० मिनीटात कॉमन सिंधू ची कमॉन सिंधू झाली तर पग्या >>>> नखं खाता खात कमॉन म्हणायचा प्रयत्न केला तर ते 'कॉमन' होतं..
ईट्स गोईंग टफ. अॅज
ईट्स गोईंग टफ. अॅज एक्स्पेक्टेड.
फोकस..
कुठे बघताय ही मॅच? उसगावात?
कुठे बघताय ही मॅच? उसगावात?
nbcplympics.com
nbcplympics.com
९ पॉईंट लीड
९ पॉईंट लीड
तुमच्या कडे केबल असेल आणि nbc
तुमच्या कडे केबल असेल आणि nbc sports दिसत असेल तरच दिसेल nbcplympics.com वर
स्पॅनिशने गियर बदलला एकदम.
स्पॅनिशने गियर बदलला एकदम. जोरदार स्मॅश मारले गेल्या काही पॉईंट्समध्ये.
गो सिंधू!
पहिले ३० मिनीट फ्री
पहिले ३० मिनीट फ्री स्ट्रीमींग आहे.
पॉइंट मिळाला की किती
पॉइंट मिळाला की किती किंचाळतेय. हरवा रे तिला!!!
स्पॅनिश भारीच आहे !! हा गेम
स्पॅनिश भारीच आहे !! हा गेम घेणार ती.
तिला बघून कुणाला तरुणपणची मोनिका सेलेस आठवली का ? किंचाळते पण आहेच
हो ना
हो ना
Pages