Submitted by दिनेश. on 1 August, 2016 - 16:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
माहितीचा स्रोत:
नेट, तरला दलाल, ओगले आज्जी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच एकेक आणि फोटोपण भारी.
भारीच एकेक आणि फोटोपण भारी. सोपं आहे करायला.
डोंबिवलीत काही ठिकाणी देतात फाफड्याबरोबर कच्च्या पपईची चटणी, पण किस असतो.
आई कच्च्या पपईचं रायतं मस्त करते मोहोरी फेसून.
मस्तं आहे. आमच्या इथे पण
मस्तं आहे. आमच्या इथे पण फाफडा बरोबरोबर देतात.
मी एका रेसिपी शो मधे पाहिल
मी एका रेसिपी शो मधे पाहिल होत की थाई पपया सॅलड दगडी पसरट भांड्यात कुटुन एक एक जीनस वरुन घालत करतात.आनि त्याम्धे ड्राय श्रीप पेस्ट पन असते. ही आनि ती रेसिपी वेगवेगळी असावी मग.
तीन ही फोटो झक्कास.. लोणच पाहुन नेहमीप्रमाणे तोंपासु
लई जबरी!!
लई जबरी!!
ढोकळाबरोबर देतात. सर्व डिश
ढोकळाबरोबर देतात.
सर्व डिश सोप्या व मस्त आहेत.
सोप्या रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद
पपईचे साल काढून त्यावर धारदार
पपईचे साल काढून त्यावर धारदार सुरीने
उभे काप देतात. मग आडवा काप घालून ते तूकडे मोकळे करून घेतात.
<<
चिरे दिल्यानंतर आडवा काप मारण्याऐवजी सालं काढायच्या यंत्राने सोलत गेले तरी मस्त चपट्या नूडल्स सारखा कीस निघतो, तो सॅलडमधे भारी लागतो.
आभार... हा प्रकार अजून
आभार... हा प्रकार अजून आपल्याकडे मिळतो ते वाचून खुप छान वाटले. काही दुकानातून नूसत्या मिरच्याच बघितल्या होत्या. आता शोधून काढीन भारतात आलो कि.
अकलेचा कांदा, मस्त आयडीया आहे.
तिन्ही करून बघणार . कच्च्या
तिन्ही करून बघणार . कच्च्या पपईत खूप इंटरेस्ट आहे मला .
कच्च्या पपयाचा सांभार बनवतात
कच्च्या पपयाचा सांभार बनवतात तमिळ भगिनी.
थाई सॅलड छान लागत. तसेच पिकलेल्या करकरीत कैरीचही मिळत.
सॅलड मधील सजावटीची फुलं
सॅलड मधील सजावटीची फुलं पपईचीच आहेत का ? कशी केली आहेत ? मस्त दिसतायत चांदण्या .
ममो, त्या स्टार फ्रुट ( करमळ
ममो, त्या स्टार फ्रुट ( करमळ ) च्या चकत्या आहेत !
हो का , मला वाटलं पपईच्या
हो का , मला वाटलं पपईच्या चकत्यांची कलाकुसर आहे
सगळेच प्रकार भारी...
सगळेच प्रकार भारी...