कच्च्या पपईचे थाई सलाड / संभारो / अथाणु

Submitted by दिनेश. on 1 August, 2016 - 16:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
नेट, तरला दलाल, ओगले आज्जी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच एकेक आणि फोटोपण भारी. सोपं आहे करायला.

डोंबिवलीत काही ठिकाणी देतात फाफड्याबरोबर कच्च्या पपईची चटणी, पण किस असतो.

आई कच्च्या पपईचं रायतं मस्त करते मोहोरी फेसून.

मी एका रेसिपी शो मधे पाहिल होत की थाई पपया सॅलड दगडी पसरट भांड्यात कुटुन एक एक जीनस वरुन घालत करतात.आनि त्याम्धे ड्राय श्रीप पेस्ट पन असते. ही आनि ती रेसिपी वेगवेगळी असावी मग.
तीन ही फोटो झक्कास.. लोणच पाहुन नेहमीप्रमाणे तोंपासु Happy

पपईचे साल काढून त्यावर धारदार सुरीने
उभे काप देतात. मग आडवा काप घालून ते तूकडे मोकळे करून घेतात.
<<

चिरे दिल्यानंतर आडवा काप मारण्याऐवजी सालं काढायच्या यंत्राने सोलत गेले तरी मस्त चपट्या नूडल्स सारखा कीस निघतो, तो सॅलडमधे भारी लागतो.

आभार... हा प्रकार अजून आपल्याकडे मिळतो ते वाचून खुप छान वाटले. काही दुकानातून नूसत्या मिरच्याच बघितल्या होत्या. आता शोधून काढीन भारतात आलो कि.

अकलेचा कांदा, मस्त आयडीया आहे.