Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे एक्झॉटिका हॉटेल कुठले
हे एक्झॉटिका हॉटेल कुठले म्हणे. ?
फा र च त्याची जाहीरात करत होते काल !!
काल गवरी जरा ब री हासत बोलत होती. आणि पसरणी व नचि चा पुन्हा मेकप झाला का?
काल विनाकारण लांबण लावली व काहीच विशेष घडले नाही......शिव व गौरीला चक्क सालसा करायला लावला?
हे एक्झॉटिका हॉटेल कुठले
हे एक्झॉटिका हॉटेल कुठले म्हणे >>> येऊर (ठाणे)
काल विनाकारण लांबण लावली व
काल विनाकारण लांबण लावली व काहीच विशेष घडले नाही >>> तेच ना... केसांआडून गौरीचा चेहरा दाखवत नव्हते, तेव्हाच कळलं की तिथे राधिका येऊन बसलेली असणार पण सेम टू सेम ड्रेस वगैरे म्हणजे जरा अतीच
हो का? मलाही वाटलं की ती
हो का? मलाही वाटलं की ती राधिका असणार...... काहीही हं........
सेम तू सेम ड्रेस......
केसांआडून गौरीचा चेहरा दाखवत
केसांआडून गौरीचा चेहरा दाखवत नव्हते, >> राधिकाचे केस इतके लांब नाहीत आणि त्यांचा रंगही वेगळा आहे. उगाच पब्लीकला येडं बनवंतात. त्यात दुपारी साल्सा?? आणि तेदेखिल टेबलकडेच??
गवरी किती बावळटपणा करत होती.
गवरी किती बावळटपणा करत होती. घाबरत काय होती. एकदम कंटाळवाणा भाग होता कालचा
रच्याकाने - स्वरदा थिग़ळे म्हणजे राधिका का?
गौरी ला तसं घाबरतांना बघून
गौरी ला तसं घाबरतांना बघून माझी लेक म्हणालीही... "शी इज सो डिपेंडंट !!!! "
काल काय दाखविले
काल काय दाखविले
नाही, मला नाही वाटत राधिका
नाही, मला नाही वाटत राधिका म्हणजे स्वरदा ठिगळे ए. तिचे नेट वरचे फोटोज वेगळेच आहेत. स्वरदा ही स्वानंदी सारखी दिसते आहे
स्वरदा ठिगळे म्हणजे माझे मन
स्वरदा ठिगळे म्हणजे माझे मन तुझे झाले मधली शुभ्रा कुलकर्णी
मी फॉर्वर्ड करुन ओझी वर
मी फॉर्वर्ड करुन ओझी वर पाहिला एपिसोड
हो डान्स ई नेहमीच कशाला.. कधी बोलत गप्पा मारतच नाहित की मला हे आवडत ते आवडतं..
दोन मिनिट बसले ... हसले ... उठले डन्स केला झालं
दोघ कधी शांत निवांत खुप बोलतच नाही
तुकड्या तुकड्यात बोलतात..
बोलता बोलता मोस्टली गौरी शेवटी संवाद मधेच सोडुन पळुन जाते... दार बंद करते
ट्युनिंगच वाटत नाही दोघांमधे..
जे सिरियल मधले इतर पात्र बर्यापैकी बोलतात..
खूप फॉर्मल वागतात
खूप फॉर्मल वागतात दोघं......अवघडल्या सारखे. तो हात पुढे करणार व ती हात हातात देणार हे तर रिपीट होतंय सारखं..... आणी तो गिटार वाजविणारा अगदी समोर असतांना कसं नाचता येईल.....?
शिव आहे म्हणुन चाललं आहे
शिव आहे म्हणुन चाललं आहे ..
नाहितर बघितलीच नसती सिरियल..
पसरणीने बिंग फोडले यांचे
पसरणीने बिंग फोडले यांचे कालच्या महाभागात्?:अओ: मी फक्त पसरणी, वेणुला गवरी आणी शिव विषयी खोदुन खोदुन विचारत असते तेवढेच बघीतले.किती ही भोचक?
अन्जू, आपली ही लिंक दे त्या फेसबुकवर, म्हणजे धमाल येईल.:फिदी:
नाही पसरणी ने नाही
नाही पसरणी ने नाही फोडले.....तो सस्पेंस ठेवलाय. तशीही पसरणी हल्ली जरा ठीक वागायचा आव आणत्येय. गवरीशी गोड गोड बोलणं, उगीच समंजसपणा दाखविणं वगैरे......
थॅन्क्स आंगो.
थॅन्क्स आंगो.
स्वरदा म्हणजे स्वानंदी, नका
स्वरदा म्हणजे स्वानंदी, नका रे तुलना करु. स्वरदा कितीतरी पटीने उत्तम काम करते आणि दिसतेही छान तिच्यापेक्षा. सिरियलच्या सुरुवातीला बावरलेली शुभ्रा असं वाटायचं हीची पहिली सिरीयल कसं काम करेल पण तिच्या actingचा ग्राफ इतका उंचावला नंतर की बास रे बास. झी वर हि सिरीयल असती तर नायक-नायिका जास्त फेमस झाले असते. फक्त romantic scenes ती ठीक ठाक करायची, क्वचित चांगले, हिरो तिथला आधीपासूनच सर्व उत्तम करायचा कारण त्याचं सहावा प्रोजेक्ट होता पण हिचा पहिलाच(टीव्हीवरचा) पण हिने तर नंतर अदिती सारंगधरपेक्षा पण उत्तम काम केले. आदिती कमी वाटायची हिच्यापुढे. बाय द वे तिने सिरीयलच्या आधी अजिंक्य देव आणि विक्रम गोखलेच्या एका मुवीत पण काम केलंय.
सॉरी for स्वरदापुराण. विषय निघाला म्हणून लिहिलं.
नताशा मृनिशनी उत्तर दिलेलं बरोबर आहे.
ऑं? बिंग फोडायलाच सगळ्यांना =
ऑं? बिंग फोडायलाच सगळ्यांना = शिवचे वडील, गौरीचे आईवडील व नचिकेत यांना हॉटेलात नेले किंवा ते जातील याची व्यवस्था केली ना तिने?
शिवच्या वडिलांच्या मनात व्यवस्थित संशयपिशाच्च निर्माण केलं
भरत + १ स्वरदा ठिगळे म्हणजे
भरत + १
स्वरदा ठिगळे म्हणजे माझे मन तुझे झाले मधली शुभ्रा कुलकर्णी>>> ओके. ही मालिका मला माहित नाही. इथे तिचा उल्लेख झाला म्हणून मला वाटले ती रधिका / मितू आहे.
महाआआ >>> स्वरदा थिग़ळे
महाआआ >>>:हाहा:
स्वरदा थिग़ळे म्हणजे राधिका क?>>> नाही, माझे मन तुझे झालेची शुभ्रा.
हि सिरियल colors मराठी वर लागायची, आता सम्पली.
शिव व गौरीला चक्क सालसा
शिव व गौरीला चक्क सालसा करायला लावला? >>> मधुसुदन सावन्ताच्या मुलीला हे कसे चालते?:अओ:
खूप फॉर्मल वागतात दोघं......अवघडल्या सारखे. >>> अरेन्ज marriage झाल्यासारखे.
गवरी किती बावळटपणा करत होती. घाबरत काय होती. >>> डरपोक गौरी.
गवरीने सांगितले की तिला लाज
गवरीने सांगितले की तिला लाज वाटत होती
कालचा एपिसोड बराच बरा
कालचा एपिसोड बराच बरा होता..
आपला धागा वाचला बहुतेक त्यानी..
शिव गौरी चक्क गप्पा मारत होते..
गौरी बाई बरी वाटली काल..
महाएपिसोड पेक्शा कालचा एपिसोड नक्कीच चांगला होता
'आमचं आम्ही जमवलंय' हे
'आमचं आम्ही जमवलंय' हे मुलीच्या वडिलांना मुलानेच का सांगायला हवं? ( इथे वहिनी बिचारी हे काम स्वतःहून करू पाहतेय )
वडिलांनाच का सांगायचं? आईला सांगितलं तर तो फाउल धरतात का?
'आमचं आम्ही जमवलंय' हे
'आमचं आम्ही जमवलंय' हे मुलीच्या वडिलांना मुलानेच का सांगायला हवं?>>>>>>>>>> +११११
या हिशोबाने शिवच्या आई बाबांना जर निशा कडुन कळाल नसत, तर गौरी ने त्याना सांगायचं अस ठरल असत का?
लडकी के मा - बाप से उसका (लडकी का) हाथ मांगना टाईपवाल लॉजिक वापरत आहेत
पण गौरी काल चक्क मोकळेपणी
पण गौरी काल चक्क मोकळेपणी हासत बोलत होती. छान दिसत होती!
आपला धागा वाचला नक्कीच त्यांनी!
हो ना....शिव नेच का सांगायचं तिच्या वडलांना...मलाही हे खटकलं.
आनंदी + १ काल पहिल्यांदाच
आनंदी + १
काल पहिल्यांदाच गौरी आवडली. तिला गवरी म्हणावस वाटलं नाही
छान हसत होती. शिवची काळाजी करत होती. त्याला बर वाटेल म्हणून काय करावे असा विचार करत होती.
बाबांना सांगणं हे आपलं कामच
बाबांना सांगणं हे आपलं कामच नाही असंच म्हणाली गौरी. ते काम शिव करणार म्हणून त्याला धीर देणार म्हणे.
बट स्टील.....!! बरीच सुधारणा
बट स्टील.....!! बरीच सुधारणा आहे.
ब्रेसलेट हसून घेतलं - घातलं......चिड चीड एकदाही केली नाही. गोरीपान आणी फ्रेश दिसत होती.
पसरणीने घाट घातलाय ना त्यांचे
पसरणीने घाट घातलाय ना त्यांचे जमवायचा, मग तिलाच ते सत्कृत्य करु द्या.
Pages