काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबांना सांगणं हे आपलं कामच नाही असंच म्हणाली गौरी. ते काम शिव करणार म्हणून त्याला धीर देणार म्हणे >>>> he bare aahe gauriche, shiv laa vaaghaa chyaa tondaat dhakalnaaar swata maatra naama niraali raahnaar. darpok kuthchi.

शिव ... फार आवडू लागलाय.. << डोळ्यात बदाम वाला स्मायली >>

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

हल्ली गौरीची acting छान होत चाललीये, expressions द्यायला लागलीये. तिचे character सुद्दा confident केले आहे. डायरेक्टर बदलला कि काय?:अओ:

फेसबुकवर ब-याच जणांनी टिका केली, ते मनावर घेतलं असेल तिने. पण जाऊदे आता माझा इंटरेस्ट संपला त्या सिरीयलमधला.

हो . गौरीची ऍक्टिंग खरंच सुधारली आहे. कदाचित तिला मेमो देण्यात आला असावा चांगली ऍक्टिंग कर नाहीतर दुसरी हिरवीण शोधू असा Biggrin असो आपल्यासाठी चांगलच आहे..

गौरीचं वागणंही , रादर शिवबरोबरचं बोलणं वागणं, बदललेलं दाखवलंय की. त्याचाही परिणाम असेल.
शुभांगी गोखलेंचा चष्मा गायब झालाय ना?

अतिशय फालतु भाग होता आजचा.

पाउस तर अगदी टिचभर दाखवत होते. आणि पाणी साचलय म्हणून रेडिओवर बातम्या सांगताना दाखवलय आणि नेमके त्याच शॉटनंतर रस्त्याचा शॉट ज्यात अगदी जेम्तेम वाहतं पाणी.

बसेस , गाड्या( टॅक्स्या वगैरे) बंद सांगताहेय आणि त्याच वेळी दुसरा शॉट मध्ये रस्त्यावर बस आणि टॅक्सी धावताना दाखवलेय.
काहीही अगदी.

आणि ते गौरी बुळं कुठल्यातरी एका घरी घूसून चहा पाणी बनवतेय.
घरी फोनच करतच नाही दोघेही.

बरं, मला एक प्रश्ण पडलाय सेल फोन इतके लगेच बंद पडतात काय पावसात?
माझा तरी असा अनुभव नाही. किंवा आजूबाजूच्यांच् कडून कधी एकले नाही.
लँड्लाईन बंद पडलेत पण हे नाही झालेय. होते का खरेच असे?

झंपी , प्रत्येक मुद्द्याला +१

ही दोघं पाण्यात चालताना नाही दाखवली, तरी किमान मध्येमध्ये, पाणी भरल्याचे शॉट एडिट करून दाखवणं सहज शक्य होतं.
आणि ते रस्त्यात गौरीला हाका मारणं!

गौरीच्या अंगावर पावसाचा एक थेंबही पडलेला नव्हता.

(प्रेक्षकांचं) नशीब इतकंच शोधाशोध थोडक्यात आटपली.

Happy सगळ्या कमेंट्स मस्त!
खरंच...गवरी असं कुणाच्या घरात घसून, ( अगदी लहान दोन मुलं सोडून कुणी जाईल का?) चहा बनवतेय.!! आमच्या कडे पण मुलं अगदी "लॉल" म्हणून हसत होती!
Biggrin

ते गौरी बुळं कुठल्यातरी एका घरी घूसून चहा पाणी बनवतेय.
घरी फोनच करतच नाही दोघे
ही..खरच काहीही..
मालिकेत जितकं पाणी घालताहेत तितकं पाणी रस्त्यावर दाखवलं असतं तरी प्रचंड पूर आल्यासारखं वाटलं असतं.अगदी..!

रस्त्यात हाका मारत शोधणं अक्षरश: कै-च्या-कै होतं. मला राहुल रॉय-अनु अगरवालचं `जानम ऽऽ जानेजां ऽऽ' आठवलं. Lol २५ वर्षांपूर्वीही आम्ही त्या सीनला हसलो होतो... आजही तेच दाखवावंसं वाटतं म्हणजे... Uhoh

मालिकेत जितकं पाणी घालताहेत तितकं पाणी रस्त्यावर दाखवलं असतं तरी प्रचंड पूर आल्यासारखं वाटलं असतं. >>> Biggrin

मालिकेत जितकं पाणी घालताहेत तितकं पाणी रस्त्यावर दाखवलं असतं तरी प्रचंड पूर आल्यासारखं वाटलं असतं.>> मोदक घ्या!

कसला भातुकली भाग होता

प्रेक्षकांना किती मूर्ख समजून शूट करतात राव

कोणाच्याही घरात घुसणे काय ? आसपास म्हणे कुठे घर नाही (अक्ख्या मुंबईत कुठे घर नाहि कुणाचे ? ) आणि गौरी कुठे ती आडोशाला थांबलेली ? सगळे रस्ते बंद झालेत ? चायला २६ जुलै ला पण लोक घरी चालत गेलेली , असल्या मुत्र्या पावसात इतके टेन्शन ?

नची (तोच तो वाढलेला सांड), गौरी आणि शिव यांची वये अनुक्रमे ७,४, आणि ५ वर्षे असावी या पद्धतीतसदर बालकांचे पालक त्यांची काळजी करताना दाखवलेले , साला टीवी फोडायचे मन होते असले आचरट काहीतरी बघून

कसला भातुकली भाग होता

प्रेक्षकांना किती मूर्ख समजून शूट करतात राव

कोणाच्याही घरात घुसणे काय ? आसपास म्हणे कुठे घर नाही (अक्ख्या मुंबईत कुठे घर नाहि कुणाचे ? ) आणि गौरी कुठे ती आडोशाला थांबलेली ? सगळे रस्ते बंद झालेत ? चायला २६ जुलै ला पण लोक घरी चालत गेलेली , असल्या मुत्र्या पावसात इतके टेन्शन ?

नची (तोच तो वाढलेला सांड), गौरी आणि शिव यांची वये अनुक्रमे ७,४, आणि ५ वर्षे असावी या पद्धतीतसदर बालकांचे पालक त्यांची काळजी करताना दाखवलेले , साला टीवी फोडायचे मन होते असले आचरट काहीतरी बघून
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हा हा हा हा हा हा ...... खरेच तो एपी महा बोर आणि हास्यास्पद होता, मला अगदी प्रश्न पडला कि एवढा कधी पाऊस पडला मुंबईत ???

मालिकेत जितकं पाणी घालताहेत तितकं पाणी रस्त्यावर दाखवलं असतं तरी प्रचंड पूर आल्यासारखं वाटलं असतं. >>> खो खो खो खो खो खो खो खो

काल २६ जुलै होता ना..म्हणून हा एपिसोड!

किती राग, बन्या!! Happy
सदर बालकांचे पालक बहुदा स्वतःच त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतील अशी चिन्हे आहेत...आणि मग म्हणून .."काहे दिया परदेस..?":पण खरंच अ ग दी च बोअर भाग..आणि घरी आल्यावर ढसाढसा रडण्या इतकं काय झालं?
शिव ची अम्माच खरी 'लाईव्ह' वाटत होती या सर्वात.

हम्मा बाबूजींबरोबर बोलत होती त्या.सीनला.टीव्ही म्यूट केला.मी. ध्रुवपदासारखं क्या हो गया है आपको.
बाकी , गौरीसोबत रात्रभर बाहेर राहिल्याने , शिव आपले तोंड राधिकाच्या घरच्यांना दाखवू शकणार नाही हे लॉजिक आवडलं.

दोन तीन हाकांत शिव ने कर्रेक्ट शोधून काढले तिला...! कुठल्या बोळात लपली होती ती!! थोडाही पाऊस नव्हता नंतर. आणि त्या घराच्या आसपास एकही घर नव्हतं? बाप रे! मुंबईत असं शक्य आहे?
त्ये बुळं गवरी येका घरात घुसून चहा पाणी न खिचडी बनवताना दाखवलंय! तो मुलगा किती नाटकी पणे रडतांना दाखवला..हरे राम!! का का सहन करतो आपण हे?

सो अनरिअ‍ॅलिस्टीक!!

Happy
Biggrin

हा ना..
बर शिव तिथुन निघताना अस तरी दाखवायच की तो मितुला विचारतो की ती दुसर्या ऑफिस मधे म्हणजे नक्की कुठे गेली आहे..
मग तो त्या दुसर्या ऑफिसच्या एरिया मधे पोहचला आणि गौरी गौरी ओरडला तर एक वेळ ठीक

आता गौरी त्या मुलाना सांगते की मी खुप लांब राहते..
मग जर शिवला माहिती नव्हत तर तो येवढ्या लांब रस्ता भर गौरीजी गौरीजी ओरडत आला का?

आणि गौरीला वाचवण्याचा त्याचा हा प्लॅन होता तर तो बेकार होता...

गौरी कुठल्यातरी ऑफिसच्या इथे गर्दी मधे बसली आहे अस दाखवल तरी चालल असत

साला टीवी फोडायचे मन होते असले आचरट काहीतरी बघून >>>> अरे बापरे टीवी वर का राग काढ्ताय आणखी बरेच पर्याय आहेत की आम्ही तर मस्त प्रो कब्बडी बघ्तो या वेळात आत्ता सोमवार पासुन काय हा प्रश्नच आहे

अगदीच खराब भाग होत...अनटोरलेबल..
त्यापेक्षा नेटफ्लिक्स वर नवीन सिरीअल बघा...:)
The chronicles of Shanara
Stranger things
Scandal

Pages