जादुची सुई- टोपी १

Submitted by विनिगिता on 15 June, 2016 - 00:42

नमस्कार मायबोलिकर,

माझ्या पहिल्याच धाग्याला इतका छान प्रतिसाद मिळाला कि दुसरा धागा काढल्यावाचुन रहावेना.
पुन्हा एकदा सर्वान्चे आभार!!!

हि टोपी,
IMG-20160606-WA0003.jpg

आणी हि टोपी घातलेली साची (माझी मुलगी)....

IMG_20160417_182921.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्यूट ... टोपी आणि साची Happy

मी तर मागची भिंतही नोटिस केली. बाळाने अजुन रंगरंगोटी करायला सुरुवात केली नाहीये म्हणून छान पांढरीस्वच्छ आहे. Happy

मस्तं!

सर्वान्चे आभार!!!
@मी अमि
अग रंगरंगोटी चालु झालिये पण थोडी वर आहे म्हणुन फोटोत आली नाही इतकेच Wink Wink Wink