अंबाडीच्या पानांचा ठेचा

Submitted by दिनेश. on 23 May, 2016 - 08:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चटणी आहे ती !!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे दिनेशदा कालच्या रविवारी एकदाच ६ पदार्थ केलेत की का? साष्टांग दंडवत तुम्हाला -----/|\------

सगळेच पदार्थ मस्त आहेत पण मी काळ्या वटाण्याची आमटी आणि ही चटणी नक्की ट्राय करेन. Happy

वा दिनेशदा सहीच आहे हा प्रकार! फार आवडला. अंबाडीची पाने इतकी आंबट असतात की चार पाच पाने आणि इतर साहित्य जमेल एकदम.

इथे सिंगापुरमधे लाल देठाची अंबाडी मिळते ती जास्तच आंबट असते. मी हिरवी अंबाडी कधीच खाल्ली नाही.

आभार.. हि पाने मिळाली तर नक्की करून पहा. मस्त लागतो.

हर्ट.. मुंबईतही हिरव्या देठाची फारच क्वचित दिसते. फार आंबट नसल्याने तिची पाने उकडून, पाणी फेकायची गरज नसते. पण लाल देठाची मिळाली तर या ठेच्यासाठी जास्त चांगली.

इथे हैदराबादेत लाल आणि हिरव्या दोन्ही आंबाडी मिळतात! अर्थात आईच्या हातची आंबाडीची पातळ भाजी आणि बाजरीची भाकरी हा माझा अत्यंत आवडीचा बेत!!
आता हा ठेचाही करुन पाहिन!! धन्यवाद! Happy

कृष्णा, अरे ती अंबाडीची पातळ भाजी कशी करतात ते सांग ना प्लीज.>>>

आई, हैदराबादेत येईल पुढच्या महिण्यात तेंव्हा तीला करायला सांगतो आणि फोटो सहीत टाकतो! Happy

ते एक गाणे म्हणायचे...

अंबाडीच्या भाजीला पळी पळी तेल
पळी पळी तेल
सासूबाई पहा हा सुनांचा खेळ... Proud

मस्त वाटतोय ठेचा... एकदा करून पाहायला पाहिजे, अर्थातच मिरच्यांचं प्रमाण कमी करून.
अंबाडीची एक जुडी जास्त होते, ही पालेभाजी बाकी पालेभाज्यांसारखी चोरटी होत नाही, आणि भरीला वरण, तांदुळाच्या कण्या असल्याने अर्धी पाऊण जुडीच पुरते. उरलेल्या जुडीचा एकदा हा ठेचा करून बघेन.

अंबाडीच्या भाकरी करायच्या जर भाजी उरली असेल तर. मस्तच लागतात अंबाडीच्या भाकरी. आता कृती लिहिन त्याची ओफ कोर्से आपले फोटो असतातच Happy

जबरदस्त दिसतोय ठेचा.

इकडे स्टेशनवरुन येताना ठराविकच ३-४ पालेभाज्या मिळतात मला. अंबाडी कुठे मिळेल कुणास ठाऊक. मंजूssss.

दा, आंबाडीची पाने वापरुन हा ठेचा मस्तच लागत असणार.
नक्की करण्यात येईल..

बाकी रेस्पी वाचुन स्टार झाल्या सारखे वाटले....:)