या धाग्यावर फोटो जास्त झाल्यामुळे अपलोड व्हायला त्रास होत आहे त्यामुळे हा नविन धागा काढलाय. यापुढे नविन फोटो मी इथे शेअर करेल.. तुम्हीपन तयार केलेल सॅटीनच काम इथं शेअर केल्यास आवडेल..
बर्याच लोकांनी मागे मी दिलेल्या हेअरबेल्ट ची कृती इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.. लि़ंक त्यावर दिली आहे तरीही फोटोद्वारे ती समजवुन सांगण्याचा हा प्रयत्न.. तुमच्या आवडत्या रंगांना घेऊन तुम्हीसुद्धा हे तयार करा आणि बनवल्यावर त्याचे फोटो शेअर करा :)..
हा बेल्ट :
हि कृती :
दुसर्या कोलाज मधला शेवटचा फोटो पिकासाने परस्पर अॅडजस्ट केलाय आणि तो काढून टाकायला मी विसरली. त्यात स्टेपनुसार फोटो अरेन्ज केलेत मी पण १ २ ३ ४ नंबर टाकायला विसरली
मागील धाग्यावर एक बन असणारा हेअरबेल्ट दिला आणि त्याच रंगाच्या हेअरक्लीप्स सुद्धा दिल्यात. त्यात तयार केलेल्या फुलांच्या पाकळीची हि कृती..
ह्या पिन्स आणि फुलं :
हि त्याची कृती :
तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते ..
एकदम मस्त जमली आहेत
एकदम मस्त जमली आहेत
टीना, हे बघायच राहुनच गेल
टीना, हे बघायच राहुनच गेल ग...
खुप सुंदर ट्युलीप्स... मला पण करावेशे वाटतायत..
कर नक्की...आणि बाप्पांच्या
कर नक्की...आणि बाप्पांच्या बाजुला फुलदाणीत लाव
एकदम भारी आहे. खूप आवडलय.
एकदम भारी आहे. खूप आवडलय. मस्तच.....
नविन तयार केलेले
नविन तयार केलेले हेडबँड..
मॉडेल मयु माझी बहीण
मस्त मस्त!!!
मस्त मस्त!!!
खूपच सुंदर अगं.. फुलं पण मस्त
खूपच सुंदर अगं.. फुलं पण मस्त आणि नवीन हेडबेल्ट पण.. मस्तच
नविन शिकलेली सॅटीनची गुलाबाची
नविन शिकलेली सॅटीनची गुलाबाची फुलं आणि आणखी एक खराब होत आल्यामुळे ठिगळ लावलेल मोबाईल कव्हर
जगातलं सगळ्यात सुंदर ठिगळ...
जगातलं सगळ्यात सुंदर ठिगळ...:)
Pages