Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:47
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा घ्या माझ्याकडुन एक....
हा घ्या माझ्याकडुन एक....
माझ्या दारातला सूर्यास्त!
माझ्या दारातला सूर्यास्त!
युरेका! मला अजुन थोडे जुने
युरेका! मला अजुन थोडे जुने सुर्य मिळाले!!
हा घ्या हातावरचा!
हा जयगड खाडीमधला सूर्यास्त.
हा जयगड खाडीमधला सूर्यास्त. पूर्वी एका लेखात टाकला होता मी.
नी, रंगसंगती एकदम खिळवून
नी, रंगसंगती एकदम खिळवून ठेवण्यासारखी..
हा वेंगुर्ल्याला पाहीलेला सूर्यास्त.. लाजोने जसा टाकलाय,साधारण तसाच
Orange Beach, AL, USA
Orange Beach, AL, USA
हा काशीदचा सूर्यास्त,
हा काशीदचा सूर्यास्त,
नीधप, काय सही रंग आलेत! हा
नीधप, काय सही रंग आलेत!
हा रत्नागिरीचा (हा सागरी किनार्याच्या झब्बुवरपण चालेल!!)
आमच्या विद्यापीठाच्या
आमच्या विद्यापीठाच्या कॅम्पसजवळ टिपलेला उन्हाळ्यातला सूर्यास्त
Tuscaloosa, AL, USA
हा घ्या माझा सूर्य ! सॅन
हा घ्या माझा सूर्य ! सॅन फ्रान्सिस्को वरून एलेला येताना लागलेला..
सखी, बीएस, क्ष मस्त आहेत. हा
सखी, बीएस, क्ष मस्त आहेत.
हा चालेल का? संध्याकाळचाच आहे-
तुझा चालणारे असे गृहीत करून
तुझा चालणारे असे गृहीत करून टाकतीय.. नाही चालला तर माझा सुद्धा बाद होईल..
माझही एक प्रयत्न.तेल अविव
माझही एक प्रयत्न.तेल अविव च्या समुद्रकिनार्र्यावरुन्.मोबाइल कमेरातुन आहे त्यामुळे स्पष्टता कमी आहे
(No subject)
हा घ्या. माझा झब्बू. तुम्हा
हा घ्या. माझा झब्बू.
तुम्हा सर्वांसाठी एक वेगळाच फोटो.
क्रिस्तो दे रेदिमियेंतो म्हणजे पाप क्षालन करणारा ख्रिस्त. आपल्या आदित्यस्य नमस्काराम ये कुर्वंति दिने दिने बरोबर.
स्थळ अर्थातच रिओ दि जानेरो.
मला पण झब्बू द्यायचाय. फोटो
मला पण झब्बू द्यायचाय. फोटो कसा लोड करायचा?
प्रतिसादच्या चौकोनाखालील
प्रतिसादच्या चौकोनाखालील 'इमेज्' वर टिचकी मारा, चित्र अपलोड करा, 'सेन्ड टु टेक्स्ट' करा.
मजकूर लिहा, सेव्ह करा.
सान दिएगो चा सूर्यास्त
हा घ्या माझा झब्बु
हा घ्या माझा झब्बु
हा माझा एक छब्बू... चालत्या
हा माझा एक छब्बू... चालत्या गाडीतून मोबाईल वरून कढलेला...
हा म्हादेईच्या पात्रातला...
हा म्हादेईच्या पात्रातला...
सांगा बरं म्हादेई कुठेय?
म्हादेई म्हणजे कर्नाटकातलं का
म्हादेई म्हणजे कर्नाटकातलं का गं?
कोचिनला पाहीलेला सूर्यास्त..
हा एक माझा.
हा एक माझा.
हा वेगळा सूर्यास्त...
हा वेगळा सूर्यास्त... उन्हाळ्यातला असल्यामुळे सूर्यास्त होऊनही भरपूर उजेड आहे.. साधारण ७-८च्या सुमारास काढला होता.. व चंद्रोदय देखील झाला होता..
माथेरान वरुन,
माथेरान वरुन,
सॅम माथेरानचा सूर्य एकदम
सॅम
माथेरानचा सूर्य एकदम मस्त. colour transition एकदम smooth झालय फार.
सॅम, फार सुरेख फोटो !!
सॅम, फार सुरेख फोटो !!
(No subject)
म्हादेई येते कर्नाटकातूनच पण
म्हादेई येते कर्नाटकातूनच पण हा फोटो गोव्यातला. सत्तेरी पर्यंत गोव्यातही तिला म्हादेईच म्हणतात. आणि मग पुढे मांडवी.
सुर्यास्त - वाशी खाडी, नवी
सुर्यास्त - वाशी खाडी, नवी मुम्बई...
हा गोपाळगडाच्या इथला
हा गोपाळगडाच्या इथला सूर्यास्त...
Pages