"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ४

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:47

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_sunset_on_highway.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

....

डेनवर कोलोरॅडो. आंतरराज्य महामार्ग ७० वरून पश्चिमेला जात असताना डॉज कॅरॅव्हॅन च्या मागच्या काचेतून टिपलेली फटफटलेली पूर्व दिशा.

Zabbu8.jpg

मस्त रंग आहे प्रकाश .. प्रचिचा आकार मोठा करु नकोस. विसंगत दिसतंय.. धन्स!

Sunset.jpg

क्ष बदल केला ! (बदलायचा कंटाळा :P) वरचा फोटो सुरेख आहे.
हा शंभराव्वा सुर्यास्त ! Happy परत एकदा जुहू चौपाटी

किरु, मस्त फोटो... आकाश जांभळ दिसतय! अजुन आकाश घेतलं असतं तरी चाललं असतं... खाली नुसतीच काळी जमीन आहे!

Pages