"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ४

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:47

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_sunset_on_highway.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी, रंगसंगती एकदम खिळवून ठेवण्यासारखी.. Happy

हा वेंगुर्ल्याला पाहीलेला सूर्यास्त.. लाजोने जसा टाकलाय,साधारण तसाच Happy
Photo10005.JPG

नीधप, काय सही रंग आलेत!
हा रत्नागिरीचा (हा सागरी किनार्‍याच्या झब्बुवरपण चालेल!!)

आमच्या विद्यापीठाच्या कॅम्पसजवळ टिपलेला उन्हाळ्यातला सूर्यास्त

IMG_0005[1].jpg

Tuscaloosa, AL, USA

माझही एक प्रयत्न.तेल अविव च्या समुद्रकिनार्र्यावरुन्.मोबाइल कमेरातुन आहे त्यामुळे स्पष्टता कमी आहेDSC00723.JPG

IMG_0443.JPG

हा घ्या. माझा झब्बू.
तुम्हा सर्वांसाठी एक वेगळाच फोटो.
क्रिस्तो दे रेदिमियेंतो म्हणजे पाप क्षालन करणारा ख्रिस्त. आपल्या आदित्यस्य नमस्काराम ये कुर्वंति दिने दिने बरोबर.
स्थळ अर्थातच रिओ दि जानेरो.cristo and surya.jpg

प्रतिसादच्या चौकोनाखालील 'इमेज्' वर टिचकी मारा, चित्र अपलोड करा, 'सेन्ड टु टेक्स्ट' करा.
मजकूर लिहा, सेव्ह करा.

सान दिएगो चा सूर्यास्त
DSCN6868.JPG

हा वेगळा सूर्यास्त... उन्हाळ्यातला असल्यामुळे सूर्यास्त होऊनही भरपूर उजेड आहे.. साधारण ७-८च्या सुमारास काढला होता.. व चंद्रोदय देखील झाला होता.. Happy

IMG_4084.JPG

IMG_1168.JPG

म्हादेई येते कर्नाटकातूनच पण हा फोटो गोव्यातला. सत्तेरी पर्यंत गोव्यातही तिला म्हादेईच म्हणतात. आणि मग पुढे मांडवी.

Pages