Submitted by दिनेश. on 1 November, 2015 - 15:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
पारंपरीक पदार्थच म्हणायला हवा, पण सध्या विस्मरणात गेल्यासारखा आहे.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच..
मस्तच..
छान! मी परवाच नाचनी सत्व
छान! मी परवाच नाचनी सत्व आणले. त्याचा केला तर नाही का चालणार शीरा?
मस्त दिसतोय हा शीरा. नाचणि
मस्त दिसतोय हा शीरा.
नाचणि सत्व वापरले तर पिठल्यासारखा गिच्च गोळा होणार. तसे आवडत असेल तर तसे करायचे. त्यात काय..
काल कॉन्फ्रन्सात एक नवा
काल कॉन्फ्रन्सात एक नवा पदार्थ पाहिला.
बाजरा का खिचडा.
मला आधी बजडी का काय ते नॉनव्हेज असते ते वाटले.
मग शेजारी बोलला.. ते बाजरा आहे.
बाजरीचा रवा / पीठ मउअसर शिजवले होते... घTT लापशी शिरा टाइप.
आणि सोबत गूळ व तूप ... मिसळून खायचे म्हणे.
मी तसेच खाल्ले. गोड बनवूनही खाल्ले. मस्त वाटले.
मला ते खाताना दिनेशदांचीच आठवण झाली होती आणि आजच हा धागा आला.
Colour was also very nice.
बाजरी , नाचणी असे वापरता येतील. शिजवा - तूप गूळ खालून खावा.
मस्त रेसिपी आहे.करून पहायला
मस्त रेसिपी आहे.करून पहायला हवी. केलेच तर ,ना.दू+गूळ यांचेच करेन.
आभार, साधना, सत्व वापरले तर
आभार,
साधना, सत्व वापरले तर ते सैल शिजवावे लागते, घट्ट शिजवत ठेवले तर मिश्रण वड्यांवर ( दोदोल ) जाते.
मोगा, बाजरीचा खिचडा महाराष्ट्रातील पारंपारिक प्रकार आहे. शांता शेळके यांनी मसालेदार खिचड्याची कृती लिहिली होती. रुचिरात त्याचे गोड व्हर्जन आहे.
नाचणी भिजत घालुन त्याचे सत्व
नाचणी भिजत घालुन त्याचे सत्व काढुन सैलसर शिजवुन जे काय बनते ते मी करते अधुन मधुन. लेकीच्या बाळपणी वरचा आहार द्यायला लागल्यावर तेच खायला घालुन वाढवलेले, आजही त्याला प्रथम पसंती आहे.
फार सुंदर. चवीला छानच लागत
फार सुंदर. चवीला छानच लागत असेल.
तोंपासू. छान!
तोंपासू. छान!
कालच इडलीसाठी नाचणी आणलीये
कालच इडलीसाठी नाचणी आणलीये म्हणजे आज इडली करणारे. उरलेल्या नाचणीचा रवा काढून गोड/तिखट शिरा करुन पाहीन.....
आमच्याकडे गहू भिजवून ओल्या
आमच्याकडे गहू भिजवून ओल्या गव्हाचा रवा करतात आणि त्याची लापशी अहाहा लागते.
व्वा! मेथी खसखस वापरल्या ने
व्वा! मेथी खसखस वापरल्या ने छान खमंग चव येत असणार!
आणि मग पेंगही छान येत असेल
आणि मग पेंगही छान येत असेल
नाही रे बी, एवढुश्या खसखशीने
नाही रे बी, एवढुश्या खसखशीने कुठली पेंग यायला ! ( त्याला भांगेचे लाडूच हवेत !!! )
यावेळी दिनेशदांचे खास
यावेळी दिनेशदांचे खास अभिनंदन.
नाचणी शिरा व श्रीलंकन भेंडी भाजी अशा सोप्या दोन रेसिपी एकदम दिल्याबद्दल
मस्तच पण करून पाहायला वेळ
मस्तच
पण करून पाहायला वेळ लागेल कारण सध्या नाचणी रवा किंवा नाचणी नाही हाताशी. फक्त पीठ आहे.
मी नाचणी रवा हा प्रकार अजून
मी नाचणी रवा हा प्रकार अजून पहिलाच नाही. पण मिक्सरची युक्ती भारी आहे.
हल्ली नाचानिला बरे दिवस आले आहेत.
रागी दिसा ... रागी इडली
रागी खीर
रागी कधी
रागी खिचडी आणि उपमा!!!
नाचणीच्या भाकर्या नाही मिळत पण कुठे
वाह ! मस्त दिसतोय
वाह ! मस्त दिसतोय शिरा
जमल्यास नाचनीच्या दोश्याची पाकृ सुद्धा लिहा
आई करायची नाचणीच्या पिठाचा
आई करायची नाचणीच्या पिठाचा असा क्वचित, जरा वेगळ्या प्रकारे (मेथी आणि खसखस नाही) आणि शिंगाड्याच्या पिठाचा उपासाचा पण करायची तशाच प्रकारे. हा बघून दोन्ही आठवले. गोड आवडत नसल्याने मी एखाद-दोन घास खायची.
वाह ! मस्त सोप्या रेसिपी
वाह ! मस्त सोप्या रेसिपी साठि धन्यवाद
नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती
नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु................
बी, नाचणीच्या भाकर्या
बी, नाचणीच्या भाकर्या नेहमीच्या भाकर्यांसारख्याच करतो आम्ही. पण तांदळाचं पीठ ही घालतो थोडं नाचणीच्या पीठा बरोबर. छान अगदी पात्तळ थापता येतात. जरा लालसर दिसतात चवीला छानच लागतात.
नाचणीची आंबील रहिली ( स्मित)
दिनेश कुठं फेडाल हे पाप (आता
दिनेश कुठं फेडाल हे पाप
(आता हा प्रश्न विचारून विचारून मला सुद्धा प्रचंड कंटाळा आलाय)
अहो किती सुगरणपणा तो? बाईला लाजवेल एखाद्या.
मला एकदा तरी तुमच्या हातचं खायचं आहे नाहीतर आत्म्याला (माझ्याच) शांती मिळायची नाही.
मला एकदा तरी तुमच्या हातचं
मला एकदा तरी तुमच्या हातचं खायचं आहे>>>>>>>>>>+ १
मला एकदा तरी तुमच्या हातचं
मला एकदा तरी तुमच्या हातचं खायचं आहे>>>> मलाही
नाचणीची नानखटाई, नाचणीचे बिस्किट हेही राहिले होतेच मनीमोहोर.
मस्तं पाककृती. खूपच
मस्तं पाककृती. खूपच टेंप्टिंग प्रकार दिसतोय.
मला पण नक्कीच आवडेल कि
मला पण नक्कीच आवडेल कि सगळ्यांना करून घालायला.. पण माझ्या आजकालच्या भारतभेटी फारच धावपळीच्या असतात. एकदा निवांत भेटायचेय सगळ्यांना.
दक्षे.. फार कठीण नाहीत ग हे पदार्थ. बिघडून बिघडून फार तर काय होईल, तर गोळा होईल. पण चव चांगलीच लागेल.
ओ दिनेश विषयाला बगल नका
ओ दिनेश
विषयाला बगल नका देऊ.
इथे मला येईल की नाही हा प्रश्नच नाही आहे, तुम्ही कधी करून खाऊ घालणार आहात ते सांगा
Dakshe
Dakshe
सॉल्लिड! क.ब.ये.
सॉल्लिड! क.ब.ये.
Pages