नाचणीचा शिरा

Submitted by दिनेश. on 1 November, 2015 - 15:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
पारंपरीक पदार्थच म्हणायला हवा, पण सध्या विस्मरणात गेल्यासारखा आहे.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसीपी चांगली वाटत आहे. हे मागे तुम्ही नाचणीचा एक गोव्याचा पदार्थ दिलेला. सिमिलर लागत असेल चव अस वाटलं.
फोटो नाही आवडला. ग्रॅनाईटची बिझी बॅकग्राऊंड होतीये सगळ्या फोटोत. (हे मा वै म. )

बी, नाचणीच्या भाकऱ्या इथे पोळी भाजी केंद्रात सहज मिळतात आणि आम्ही घरीही करतो.

मी ढोकळापण करते नाचणीचा. छान होतो.

दिनेश दा...
काय डिश केलियेत राव !!
तोंपासू एकदम....
वाढणी/प्रमाण : दोन माणसांना पुरेल.... छे, काही काय !! मला एकट्यालाच लागेल येवढा शीरा Happy

Pages