"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ५

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"

Zabbu_Photo_Samudra.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

rio from pao de acucar_0.jpgकिनार्‍यात किनारा समुद्र किनारा.
सगळ्यात छान रिओचा किनारा.
शुगर लोफ वरून रिओ चा समुद्र किनारा.

काय एक से एक फोटो आहेत सगळ्यांकडे !! Happy
मा.बो.कर कसे जगभर भटकत असतात ते ही कळतं यातून, नै?

IMG_3682.JPG

IMG_4532.JPG

भाग्यश्री, १७ माईल्स ड्राईव्ह .. मधे त्या दगडावर (का डोंगरावर?) काही (कोणी?) आहे का?

हा फोटो वेळासचा, एक कासवाचे पिल्लु घाइघाइनं (!) समुद्राकडे जाताना!

व्वा झक्कास्...झक्कास कलेक्शन झाले आहे!
विक्रम, रिओचा किनारा जबरदस्त ! कसली सुंदर जागा आहे ! एकदा जायची इच्छा आहे तिथे ! Happy
आयला सॅम कसली नजर आहे तुझी...खरंच कि कोणतरी त्या दगडावर उभे राहिल्यासारखे दिसतेय ! त्यामुळे तो दगड आहे कि डोंगर असा संभ्रम होतोय ! Happy

आणि हा आपल्या मुंबईचा समुद्रकिनारा - बी.पी.टी. गार्डनमधून दिसणारा

Image018 compressed.jpg

नीधप, B&W स्पर्धेत दुसरा कुठलातरी टाकतो... आपल्याकडे फोटो काय कमी आहेत का!!

हा घ्या, रत्नागिरीचा, पहिल्यांदाच असलं काही बघितलं!!

हॉ... हे सही आहे.. हे काय आहे? कोणी सांगू शकेल का? नुसतीच वावटळ की अजून काही...

सॅम, सहीच.. twister सारखं दिसतय. मस्तच..

हा अजून एक - देवांच्या देशातला..
Keral0001.JPG

Pages