ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !
सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :
लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे
यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.
१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी
साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे
३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.
सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ...
२ ऑक्टो - १०२२४
२ ऑक्टो - १०२२४
३ ऑक्टो - १०२७६
३ ऑक्टो - १०२७६
३-ऑक्टोबर: ९५५०
३-ऑक्टोबर: ९५५०
४-ऑक्टोबर ५१८० पावसामुळे
४-ऑक्टोबर ५१८०
पावसामुळे रस्त्यात पाणी असल्याने सलग फक्त ३५०० पावले झाली.
३ ऑक्टोबर: ७९०१ ४ ऑक्टोबर:
३ ऑक्टोबर: ७९०१
४ ऑक्टोबर: १३१९२
अरे व्वा, इतके सगळे मायबोलीकर
अरे व्वा, इतके सगळे मायबोलीकर व्यायामाबाबत सजग आहेत हे बघुन खूपच बरे वाटले.
रारने असा धागा काढला ते बरे झाले. खूपच उपयुक्त माहिति मिळत आहेच, शिवाय, इतकेजण करताहेत, आपणही करुन बघुयाच, अशा काहिशा प्रकारचे उत्तेजनही मिळते आहे.
(No subject)
वीकेण्ड ला मी पण दोन्ही दिवस
वीकेण्ड ला मी पण दोन्ही दिवस १०के+
आठवडा.. (४०.५ मैल... ९१,४३२
आठवडा.. (४०.५ मैल... ९१,४३२ पावले)
४ दिवसांमधल्या स्टेप्स रवि:
४ दिवसांमधल्या स्टेप्स
रवि: १०४८८
शनि: २१८४६
शुक्रः १५३२१
गुरू: ९२०९
आज आता परक कमी होतील कदाचीत. मिटींगडे
मागिल आठवडा : ५०१६० , रोज
मागिल आठवडा : ५०१६० , रोज १०००० पावले, शुक्रवार/ शनिवार सुट्टी!
आठवड्यात ४० मैल!!! म्हणजे ८
आठवड्यात ४० मैल!!! म्हणजे ८ दिवस जरी धरले तरी ५ मैल रोज? हापिसाक पायी जाता की काय देसायनू?
सुंदर उपक्रम! फक्त पावले मोजत
सुंदर उपक्रम! फक्त पावले मोजत नाहीये. मैल मोजतोय!
मागच्या आठवड्यात ३ दिवस प्रत्येकी ३ मैल चालणे झाले. या आठवड्याचे टार्गेट ३.५ मैल!
हापिसाक पायी जाता की काय
हापिसाक पायी जाता की काय देसायनू? <<< रोज... २.५ मैल आहे.. एकदा जाऊन परत येईपर्यंत ५ मैल होतातच..
शनिवार/ रविवार ट्रेडमिलवर...
१ ऑक्टोबर - १४२८७ २ ऑक्टोबर -
१ ऑक्टोबर - १४२८७
२ ऑक्टोबर - १३७८५
३ ऑक्टोबर - १४०७७
४ ऑक्टोबर - २७८२६
वाटलच मला देसायनू.
वाटलच मला देसायनू.
५ ऑक्टोबर - १२८२२
५ ऑक्टोबर - १२८२२
आशुतोश, बरोबर आता हा
आशुतोश, बरोबर आता हा प्रोजेक्ट
ऑक्टोबर २: ७९५०
ऑक्टोबर ३: १२,६६९
ऑक्टोबर ४: ५,८००
ऑक्टोबर ५: १०,७५०
मी काल १ तास २० मिनिटे
मी काल १ तास २० मिनिटे चाललो.
एका जागी सायकलिंग करताना वापरता येऊ शकेल असे काही अॅप आहे का ?
तरी म्हटल रार का हाकलून
तरी म्हटल रार का हाकलून लावतेय
ट्रेड्मिलवर धावल तर चालेल ना? तो फिर हम भी हूँ !
ऑक्टोबर २ : १०६५१ ऑक्टोबर ३:
ऑक्टोबर २ : १०६५१
ऑक्टोबर ३: १५०१४
ऑक्टोबर ४ : ११४०७
ऑक्टोबर ५: ५३९०
एका जागी सायकलिंग करताना
एका जागी सायकलिंग करताना वापरता येऊ शकेल असे काही अॅप आहे का ? >>
आहेत. पण मग सायकलला टर्बो ट्रेनर लावावा लागेल तरच ते स्पीड, मैल वगैरे मोजता येईल. जीम मधील सायकल चालवली तर ती नोंदवता येणे कठीण आहे. त्या सायकलाच्या डिस्प्लेवर जो डेटा असेल तो उपयुक्त ठरेल.
काल ८९९६ आज पासून १०००० पार
काल ८९९६
आज पासून १०००० पार करण्याचा बेत तरी आहे. आतापर्यन्त६७७८ झालेत.
जीम मधील सायकल चालवली तर ती
जीम मधील सायकल चालवली तर ती नोंदवता येणे कठीण आहे. त्या सायकलाच्या डिस्प्लेवर जो डेटा असेल तो उपयुक्त ठरेल.
>> धन्यवाद केदार . त्यावर बराच डेटा येतो पण तो बरोबर वाटत नाही
६ ऑक्टः ७८७९ २.९ किमी ७ ऑक्टः
६ ऑक्टः ७८७९ २.९ किमी
७ ऑक्टः उशीरा उठले म्हणून सकाळी चालण्याला बुट्टी रात्री चालेन वेळ मिळाला तर.
ऑक्टोबर ५: १७४२७
ऑक्टोबर ५: १७४२७
रोज जमेल तितकं चालतेच. काल
रोज जमेल तितकं चालतेच. काल मुद्दाम लंच टायमातला वॉक आणि संध्याकाळी स्टेशन ते घर चालताना पावलं मोजली.
६ ऑक्टोबर - ४००० + २७०० = ६७०० (हे एवढे आतापर्यंत आठवड्यातून ४-५ दिवस होत होते). आता अजून वाढवायचा प्रयास करणार.
काल १२के+
काल १२के+
ऑक्टोबर १: ४,३२३ ऑक्टोबर २:
ऑक्टोबर १: ४,३२३
ऑक्टोबर २: १५,२०९
ऑक्टोबर ३: २,४४९
ऑक्टोबर ४: ८,९२०
ऑक्टोबर ५: १०,८१८
ऑक्टोबर ६: १६,१८८
ऑक्टोबर ७: १५,७८२
एकुण: ७३,६८९
५: ६०८८ ६: १४६०२ बरं चालू
५: ६०८८
६: १४६०२
बरं चालू आहे. काही दिवस अगदीच मिटींग असल्याने १०००० होत नाहीत पण मग दुसर्या दिवशी भरून काढले जातात. नेहमीच्या कम्युट मध्ये जनरली ५००० - ६००० होतात. बाकीचे मग जरा चालावे लागते.
Pages