मुळ क्रुती प्रमाणेच.बदललेले घटक -- १ वाटी दुधीचा कीस -- १ वाटी मलई
अर्धी वाटी गुळ -- अर्धी वाटी साखर
ओट चांगले भाजून मिक्सर मधे बारीक करुन घेतले. व थोड्या तुपावर खमंग भाजुन घेतले . गॅसवर पॅन मधे खोबर व साखर घेऊन पाकावर येइ पर्यंत गरम केल नंतर त्यात ओटच पीठ घातल. तर ते एकदमच कोरड झाल मग त्यात मलइ घालुन थोडा वेळ गॅसवर परतवुन घेतल नंतर वेलची पावडर घातली. थोड थंड झाल्यावर ड्राय फ्रूट च्या भरड मधे घोळवुन छोटे छोटे बॉल बनवलेत..
आधी मी मिल्क पावडरच घेणार होते . पण बॉल बनले नसते म्हणुन मलइ घेतली. व फारच अप्रतिम पदार्थ तयार झाला. खुप विचार होता यावेळी . काय बनवाव कळत नव्हत. पण धन्यवाद मानते संयोजकांचे . खुप चॅलेंज होत. पण त्यामुळेच नविन पदार्थाची निर्मिती झाली. इतकी मस्त चव आहे याची कि ओटचेहि एव्हडे चांगले पदार्थ होऊ शकतात हे कळल. सर्वांनी नक्कीच करुन पहा हा प्रकार.
आजचा प्रसाद . कुणालाच
आजचा प्रसाद . कुणालाच ओळखता आला नाही.
मस्त. रोल्ड ओट्स घेतले का?
मस्त. रोल्ड ओट्स घेतले का?
फारच सुंदर पाकृ! करून बघणार!
फारच सुंदर पाकृ! करून बघणार!
मस्त ..लाडु
मस्त ..लाडु
डोकॅलिटी आहे.
डोकॅलिटी आहे.
धन्यवाद .छान वाटल मला .
धन्यवाद .छान वाटल मला . नवीन पदार्थ जमला
मस्त प्रकार आहे हा.
मस्त प्रकार आहे हा.
मस्तंच जमलीय ही पाककृती.
मस्तंच जमलीय ही पाककृती.
खुप छान कल्पना !
खुप छान कल्पना !