सध्या सोशलसाईटसवर राधे मा आणि त्यांचे स्कर्ट घातलेले फोटो हिट ठरताहेत.
आणि त्यावरूनच व्हॉटसपवर एक मेसेज फिरतोय,
व्हाय शूड* बाबाज हॅव ऑल द फन ..
- राधे मा
ज्यांना लगेच विनोद समजत नाही अश्यांना उलगडून देतो. म्हणजे आसारामबापूंसारखे पुरुषच का बाबागिरीच्या आड लाईफ एंजॉय करणार.. आता आमची पाळी आहे 
विनोदावर हसलो आणि फॉर्वर्ड केला. मायबोलीवर नव्हता टाकला कारण राधे मा यांचे कोणी भक्त इथे असल्यास भावना दुखवायला नको.
आज मात्र टाकला कारण हा विनोद नव्हताच असा साक्षात्कार मला सोनू निगमच्या लेटेस्ट ट्वीट वरून झाला.
त्याने स्त्री-पुरुष समानतेचा हाच मुद्दा उचलत राधे मा यांच्या बचावासाठी ट्वीट केलेय की जर पुरुष साधू नग्न फिरू शकतात तर राधे मा यांनी स्कर्ट घातले तर बिघडले काय?
मगाशी सविस्तर बातमी पाहिली,
पुढे त्याने जोडले आहे की मी कोणाला मानत वगैरे नाही पण माझा मुद्दा एवढाच आहे की कपड्यांच्या लांबीवरून कोणा स्त्रीचे चारीत्र्य ठरवू नये.
अर्थात, स्वतंत्रपणे हा मुद्दा योग्यच आहे. पण नक्कीच राधे मा प्रकरणात हा आणि एवढाच मुद्दा नसावा.
काही का असेना, आपल्या कडून स्त्री-पुरुष समानता राखली जावी म्हणून पुरुष बाबा बापू महाराजांवर जसे मायबोलीवर आजवर अनेक धागे निघालेत तसा हा एक धागा स्त्री असलेल्या राधे मा के नाम 
* शूल्डचे शूड करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.
-----------
राधे मा यांना सुभाष घई यांनी भक्तीपुर्ण पाठिंबा दर्शवला.
Radhe Maa treats me and my wife as her parents: Subhash Ghai
http://www.hindustantimes.com/bollywood/radhe-maa-treats-me-and-my-wife-...
पुरा बॉलीवूड जुट गया है राधे मां को बचाने के लिये. 
जोक्स द अपार्ट, जेव्हा तुम्ही
जोक्स द अपार्ट, जेव्हा तुम्ही एखाद्याला माझ्यापेक्षा उच्चशिक्षित आणि हुशार म्हणता तेव्हा तुम्हाला माझे शिक्षण आणि आयक्यू (किंवा ज्यात तुम्ही हुशारी मोजता ते युनिट) माहीत असणे गरजेचे आहे.
सांगा बरे
तू डिझायनिंग क्षेत्रात असशील
कदाचित स्ट्रक्चरल मधे वगैरे असा माझा अंदाज आहे
कदाचित बरोबर असेल किंवा चुकीचाही असू शकतो
बरोबर असला तर मात्र खर सांग
१% तरी बरोबर असावा माझा अंदाज i hope
मनाली हो, तुमचा अंदाज बरोबर
मनाली हो, तुमचा अंदाज बरोबर आहे
१ टक्काच
तो मनरंग ती मनाली, तीच ती
तो मनरंग ती मनाली, तीच ती बोल्ड करकरून लिहिण्याची शैली..
क्यूँ न जाने जानी पहचानी सी लग रही है यह हस्ती..
न जाने क्यूँ...
दीमा, मनरंग मनाली एकच आयडी
दीमा,
मनरंग मनाली एकच आयडी आहे ना. आयडी नाव फक्त बदलले आहे.
हो एकच आयडी आहे मी बदलल माझ
हो एकच आयडी आहे
मी बदलल माझ आयडी नाव
राधे बाई ह्या अध्यात्मातून
राधे बाई ह्या अध्यात्मातून आपला चंगळवादिपणा जोपासत आहेत.
राधे मा- दिवस चौदावा.
राधे मा- दिवस चौदावा.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/radhe-maa-666-million-soug...
६६८ कोटी .... आणि हे पैसे
६६८ कोटी .... आणि हे पैसे वाटणार कोणामध्ये? म्हणजे नुकसान भरपाई ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्यामध्ये वाटली जाणार की एखाद्या मंदिराच्या ट्रस्टला ?
बाकी हा असला अव्वाच्या सव्वा नुकसानभरपाईचा आकडा येतो कुठून? पब्लिसिटी स्टंट असतो का हा देखील..
Pages