Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाकी तुझे ते पॉइण्ट्स
बाकी तुझे ते पॉइण्ट्स कोलगेटच्या जाहीरातीवरुन आलेले आहेत ना?
>>
नाही गं! माझ्या संतापातून आले आहेत
फक्त बेबुटली आणी अत्यानंद महाराज वाली एवढ्याच दोघींचाच संसार जुळवायचाय ना?
>>
ए काहीही हं ग्री! तुला काय माहीत जानूच्या मनात काय आहे. आईसासूचा जुळवला,छोट्या आईचा जुळवला, बेबुटलीचा जुळवेल, सरुमावशी चा जुळवेल. मग राहिली फक्त मोठी आई.... तिने काय घोडं मारलंय? तिचा पण जुळवेल ही.
आणि आई आजीशी हिनेच नाही का लग्न केलंय? बघावं तेंव्हा आईआजी आईआजी आईआजी करत असते.
माझी एक मैत्रिण नेहमी मला म्हणायची की मी माझ्या नवर्याशी त्याच्या आईकडे बघून लग्न केलं. अशी सासू मिळायला भाग्य लागतं. जानूबाबात पण तेच वाटतं मला
तस नाही ग रीया त्या
तस नाही ग रीया त्या पॉइण्ट्सचा टोन तोच आहे... क्या आपके टुथपेस्ट मे नमक है? क्या आपके टुथपेस्टमें नमक के साथ लौंग है?
हो गं कळालं ते येस तसच म्हणत
हो गं कळालं ते
रिया ती अत्यानंद महाराज वाली
रिया
(कणेकर मूड ऑफ)
ती अत्यानंद महाराज वाली आणि खुद्द अत्यानंद महाराज यांचाच बार का नाही उडवून देत
रिया
रिया
रीया हे भारीये. मित आयडीया
रीया हे भारीये.:हाहा:
मित आयडीया मस्तए.:फिदी: त्यानिमीत्ताने अत्यानन्द बाबान्चे दर्शन होईल. नाहीतर ताम्बडे बाबान्सारखे ते पण फोटोतच बसतील.
ताम्बडे बाबान्सारखे>> काय
ताम्बडे बाबान्सारखे>> काय आठवण काढलीत..;)
काल घरी आलो तेव्हा कालच्या
काल घरी आलो तेव्हा कालच्या भागातली शेवटची काही मिनिटं बघायला मिळाली.. त्यात :-
ती गेली तेव्हा चक्क
टीफीनबॉक्स तयारच नव्हता !
चालू होतं !
रिया
रिया
माउ काही कलाकार खरच आपली
माउ
काही कलाकार खरच आपली मस्त छाप सोडुन जातात, जबरी काम करतात. तुतिमी मध्ये ताम्बडे बाबा ( होळकर) रामायणात रावण, होसुमीयाघ मध्ये शशीकला.
तांबडे बाबा.. मी फक्त त्याचा
तांबडे बाबा..
सिरियल सुरु असताना..
मी फक्त त्याचा डान्स बघायला यायची
बाकी तो हिरो हिरविण त भयंकर बोर होते..
ओ मिशेस..
तांबडे बाबा.. मी फक्त त्याचा
तांबडे बाबा.. मी फक्त त्याचा डान्स बघायला यायची सिरियल सुरु असताना..
बाकी तो हिरो हिरविण त भयंकर बोर होते..>> +1
ती अत्यानंद महाराज वाली आणि
ती अत्यानंद महाराज वाली आणि खुद्द अत्यानंद महाराज यांचाच बार का नाही उडवून देत
>>
दिलीत का आईडिया?
ही आईडिया आमलात आणायची ठरवली तर मालिकावाले खुषच!
आधी अत्यानंदबाबा लग्नाला इन्कार करणार. मग ते सांगणार मी आध्यात्माच्या वाटेला लागलोय. संसारी जबाबदार्या पाप आहे. मग जानूमाता आणि श्री त्यांना संसाराचे मह्त्व पटवून देणार.
मग ते लग्नाला तयार होणार. मग हे या दोघांच्या सेटींगमधे बिझी होणार.
मग एकदिवशी ती त्यांच्या मठाच्या पायर्या उतरताना जरा जोरात पळणार आणि आतून अत्यानंद महाराज म्हणणार -
जानूताई जरा हळू. आता दोन जीवांची आहेस ना तू?
मग तो सरूला समजावणार की आपला संसार राहू देत बाजूला आपण पण मनीष आणि गीता सारखे आपल्यातल्या गोष्टी विसरून जानूमातेच्या प्रेग्नन्सीकडे लक्ष देऊ या! वगैरे वगैरे वगैरे!
बाबाजी! लक्ष असू द्या बाबाजी !
*शुले सुधारले
(No subject)
मग एकदिवशी ती त्यांच्या
मग एकदिवशी ती त्यांच्या मठाच्या पायर्या उतरताना जरा जोरात पळणार आणि आतून अत्यानंद महाराज म्हणणार -
जानूताई जरा हळू. आता दोन जीवांची आहेस ना तू?>>>>:हहगलो: रीया जाम हसवलेस आज.:हहगलो:
ये आज बहुतेक त्या जानूमातेचा
ये आज बहुतेक त्या जानूमातेचा वादि आहे आणि त्यांनी वेस्टर्न आऊटफीट घातलेन पण सुतकी चेहर्यावर मात्र एकही स्मितरेखा नाहिये

अस मी सगळं काल जाताजाता पाहिलं. आमचा नवरा म्हणतोय कोणे ही नविन बाई??
ब्रेकिंग ण्युज... चुकीचे
ब्रेकिंग ण्युज...
चुकीचे णिदाण केल्यामुळे डोक्टरला अटक व डीग्री जप्त.
जाणुला ग्यास झालेला असताणा ती गरोदर असल्यचे चुकीचे णिदाण केले.
(कस्काय साभार)
त्या डॉक्टरला समाजसेवेचे
त्या डॉक्टरला समाजसेवेचे नोबेल मिळेल ह्या वर्षीचे
ब्रेकिंग ण्युज...>>> खरी असेल
ब्रेकिंग ण्युज...>>>
खरी असेल तर.....
त्या डॉक्टरला ..भुषण, ..रत्न, ..नोबेल नंतर देऊया.
पहिले हि मालिका बंद करा आणि..
त्या मंदेला आणि झी वाल्यांना तुरुंगात टाका.
आम्हाला आत्तापर्यंत छळल्यापद्धल.
त्या मंदेला आणि>> ह्या
त्या मंदेला आणि>> ह्या "मंदेला"ची टोटल लागता लागत नव्हती. डोक्यात शिरेलीतली सगळी पात्र आणली तरीही "जानी = मंद" असाही अर्थ लावला
नंतर फुफाॅ लक्षात आला.
जाणुला ग्यास झालेला असताणा ती
जाणुला ग्यास झालेला असताणा ती गरोदर असल्यचे चुकीचे णिदाण केले.>> हाहाहा :ड
ह्या "मंदेला"ची टोटल लागता
ह्या "मंदेला"ची टोटल लागता लागत नव्हती.>>>
माझी अजूनही लागत नाही आहे
"जानी = मंद" >>> जानूला मंद
"जानी = मंद" >>> जानूला मंद म्हणणे म्हणजे मंद या शब्दाचा अपमान आहे. जानू पहिल्यापासुन मंदच होती. डोक्यावर पडल्यानंतर (अपघातानंतर) ती आता महामंद झाली आहे. 'पुण्यात पंडित हा शब्द आडनाव म्हणुन वापरतात. महापंडित म्हणजे पुण्यात विद्वान.' मागे पु.लं. च्या लिखाणात वाचले होते. त्याप्रमाणे मंद म्हणजे बाकी सगळे पण, महामंद फक्त एकच, जानू.
स्वस्ति, मंदे म्हणजे मालिकेचा लेखक.
मन्दे= मन्दार देवस्थळी,
मन्दे= मन्दार देवस्थळी, दिग्दर्शक.
स्वस्ति, मंदे म्हणजे मालिकेचा
स्वस्ति, मंदे म्हणजे मालिकेचा लेखक. >>>> लेखक की डायरेक्टर? मधुगंधा लेखन करतेय ना मालिकेच?
बरोबर मुग्धटली, मधुगंधा
बरोबर मुग्धटली, मधुगंधा कुलकर्णी मालिकेची लेखिका आहे आणि मंदार देवस्थळी दिग्दर्शक आहे.
विकीवर मालिकेची माहिती वाचत असताना शेवटचे वाक्य वाचुन दचकले.
Then jahnavi's baby suffers a brain aneurysm and her baby dies.
हे कधी झाले? विकिवर चुकीची माहिती दिली आहे का?
अरे विकीने तर पोल खोलच केली
अरे विकीने तर पोल खोलच केली की मालिकेची
काल ती सरू मावशी आणि काकी
काल ती सरू मावशी आणि काकी बोलत होत्या तर ती काकी म्हणते
.
" आमच्या बुटीक मध्ये एक मुलगी आहे २८ वर्शाची . ( २८ वर भर आणि जोर) . अजून लग्न झाल नाही .तिला सगळे घोडनवरी,घोडनवरी म्हणतात. ........... वगैरे ... आता काय तिला मला मिळणार बिजवर नाहीतर विधुर . "
पुढील वाक्यांचा योग्य मराठी
पुढील वाक्यांचा योग्य मराठी अर्थ काय होईल? (copy pasted from Wiki page):
But Janhavi does not know...After some more incidents..shri's grandmother and uncle too get to know about her pregnancy and finally it is revealed to shri at a function at 'narmada yoga centre' There shri and janhavi come back together but they have yet to solve the misunderstandings baby aatya and all 5 other mothers have about janhavi.. and as a result of which shri stops talking with his 6 mothers and then jahnavi remove misunderstanding of his mothers by her tricks. Then jahnavi's baby suffers a brain aneurysm and her baby dies.
आमच्या बुटीक मध्ये एक मुलगी
आमच्या बुटीक मध्ये एक मुलगी आहे २८ वर्शाची . ( २८ वर भर आणि जोर) . अजून लग्न झाल नाही .तिला सगळे घोडनवरी,घोडनवरी म्हणतात. ........... वगैरे ... आता काय तिला मला मिळणार बिजवर नाहीतर विधुर
>>
अशिब आमच्या मातोश्री आणि आजीबाईंनी पाहिला नाही हा भाग. नाही तर माझं काही खरं नव्हतं
Pages