Submitted by मुग्धमानसी on 11 March, 2015 - 03:10
आज गेले नाही.
एरवी रोजच जाते. भर दुपारी, उन्हात... त्याला भेटायला.
कुणीच नसतं तेंव्हा तिथं. एकांताची छान मैफल जमते...
विचारते खुशाली. कंटाळलेल्या त्याला जराशी तरतरी येते.
बदल्यात तो ऐकून घेतो... माझं सारं!
सल्ले, उत्तरं देत नाही. थट्टा करत नाही. गुपितं फोडत नाही. कळवळतही नाही.
फक्त ऐकून घेतो.
म्हणून तिथं जाते मी रोजच.
काल तिथं गर्दी दिसली. सोहळा असावा... आगंतुका सारखं कसं जावं?
डोकावले तर तोही दिसला... नटून गाभार्यात! मी परतले.
वळून पुन्हा बघते तर हा चक्क दाराबाहेर उभा!
"इथे काय करतोयस...?"
तो हसला...
"तुला भेटायला... रोज येत असतो ना... भर दुपारी, उन्हात..."
अरेच्च्या....
’हे घर नाही त्याचं! तोही माझ्यासारखाच.... आगंतुक!’
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त कथा
मस्त कथा
आवडले.
आवडले.
धन्यवाद!
धन्यवाद!
सहज आणी हळुवारपणे भावना
सहज आणी हळुवारपणे भावना व्यक्त केल्या आहेत . अप्रतिम
आवडली
आवडली
धन्यवाद!
धन्यवाद!
सुन्दर!
सुन्दर!
मस्त
मस्त
खुपच छान
खुपच छान
धन्यवाद!
धन्यवाद!
ह्या कथाप्रकाराचा यथायोग्य
ह्या कथाप्रकाराचा यथायोग्य वापर करणारी कथा,
सर्व चांगल्या प्रतिसादांना
सर्व चांगल्या प्रतिसादांना अनेकवार अनुमोदन.
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी
खूप खूप धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद!
मस्त मानसी! देव
मस्त मानसी!
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी >> +१ हेच मनात आले अगदी!
आहा ! मस्तच
आहा ! मस्तच
सोमवारी आषाढी एकादशीला
सोमवारी आषाढी एकादशीला पंढरपूरचा मेळा टीवीवर दाखवत होते तेव्हा आगंतुकची आठवण आली! मस्त लिहिले आहे. रोमात बर्याच पूर्वी वाचलेले, पण सांगण्याचा कंटाळा केलेला... पण ह्यावेळेस राहवले नाही.
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
Pages