माझे पहिले ऑक्रलीक चित्र.

Submitted by सायु on 25 May, 2015 - 22:25

। तुझे सुंदर रुप रेणुके विरजे।
। वर्णिताती मुनी देव ,देव राजे।
। कोण स्वगुणांचा करिल गुणाकार।
। तुला माझा अंबीके नमस्कार।

काही महिन्या पुर्वी , यजमानांन च्या अपघाता मुळे दोन महिन्यांची रजा काढावी लागलेली... तेव्हा एका नामांकीत गुरुंचे मार्गदर्शन मिळाले, आणि खुप दिवसा पासुन मनात असलेले कुल स्वामिनीचे चित्र साकारता आले... Happy

Photo3828_0.jpgPhoto3829_0.jpgPhoto3829_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा, सुरेख !!

रेणुका देवी आमची ही कुलस्वामिनी.....गोड दिसते आहे ह्या पेंटींग मधे Happy

सायली, खूप सुरेख आणी बोलकं झालंय पेंटिंग.. तू ओतलेला जीव दिसून येतोय..

भारतात कोणत्या ब्रॅण्ड चे अ‍ॅक्रेलिक कलर्स चांगले आहेत?? तू कोणता वापरलाय्स??

वर्षु दी कीत्ती मना पासुन प्रतिसाद देतेस ग! मी खुप आतुरतेने वाट पाहात होते तुझ्या प्रतिसादाची....:)

मी camelin acrylic वापरलेत... अजुन चांगले कोणते अस्तात चौकशी क रुन सांगते तुला...

सायली.. अगं मनापासून केलेली कलाकृती इथपर्यन्त पोचली कि आपसूकच येतो प्रतिसाद.. मुद्दाम काही करावं लागत नाही.. याचं श्रेय तुलाच आहे Happy

,'camelin acrylic ' ओक्के.. नोटेड!!थांकु !! Happy

Pages