Submitted by सायु on 25 May, 2015 - 22:25
। तुझे सुंदर रुप रेणुके विरजे।
। वर्णिताती मुनी देव ,देव राजे।
। कोण स्वगुणांचा करिल गुणाकार।
। तुला माझा अंबीके नमस्कार।
काही महिन्या पुर्वी , यजमानांन च्या अपघाता मुळे दोन महिन्यांची रजा काढावी लागलेली... तेव्हा एका नामांकीत गुरुंचे मार्गदर्शन मिळाले, आणि खुप दिवसा पासुन मनात असलेले कुल स्वामिनीचे चित्र साकारता आले...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा, सुरेख !! रेणुका देवी
व्वा, सुरेख !!
रेणुका देवी आमची ही कुलस्वामिनी.....गोड दिसते आहे ह्या पेंटींग मधे
सुंदर. प्रसन्न वाटले पेंटिंग
सुंदर. प्रसन्न वाटले पेंटिंग बघून
प्रसन्न, माधव चित्र आवडले
प्रसन्न, माधव चित्र आवडले वाचुन खुप आनंद झाला...
आभार.
सायली, खूप सुरेख आणी बोलकं
सायली, खूप सुरेख आणी बोलकं झालंय पेंटिंग.. तू ओतलेला जीव दिसून येतोय..
भारतात कोणत्या ब्रॅण्ड चे अॅक्रेलिक कलर्स चांगले आहेत?? तू कोणता वापरलाय्स??
वर्षु दी कीत्ती मना पासुन
वर्षु दी कीत्ती मना पासुन प्रतिसाद देतेस ग! मी खुप आतुरतेने वाट पाहात होते तुझ्या प्रतिसादाची....:)
मी camelin acrylic वापरलेत... अजुन चांगले कोणते अस्तात चौकशी क रुन सांगते तुला...
वर्षु दी कीत्ती मना पासुन
वर्षु दी कीत्ती मना पासुन प्रतिसाद देतेस ग! >>> मला पण हेच वाटत.
Mala pan watat samech varshu
Mala pan watat samech varshu do baddal
Baku painting apratim
Shashank Dada, kedar Dada +१
सुरेख. ___/\___.
सुरेख. ___/\___.
सायली.. अगं मनापासून केलेली
सायली.. अगं मनापासून केलेली कलाकृती इथपर्यन्त पोचली कि आपसूकच येतो प्रतिसाद.. मुद्दाम काही करावं लागत नाही.. याचं श्रेय तुलाच आहे
,'camelin acrylic ' ओक्के.. नोटेड!!थांकु !!
व र्षु दी
व र्षु दी
सुरेख.विषेश म्हणजे डोळे.
सुरेख.विषेश म्हणजे डोळे.
आभार देवकी..
आभार देवकी..
अरे........हे पाहिलंच नव्हतं.
अरे........हे पाहिलंच नव्हतं. सायली छान जमलंय गं!
ध न्स ग मानुषी ताई...
ध न्स ग मानुषी ताई...
Pages