माझे पहिले ऑक्रलीक चित्र.

Submitted by सायु on 25 May, 2015 - 22:25

। तुझे सुंदर रुप रेणुके विरजे।
। वर्णिताती मुनी देव ,देव राजे।
। कोण स्वगुणांचा करिल गुणाकार।
। तुला माझा अंबीके नमस्कार।

काही महिन्या पुर्वी , यजमानांन च्या अपघाता मुळे दोन महिन्यांची रजा काढावी लागलेली... तेव्हा एका नामांकीत गुरुंचे मार्गदर्शन मिळाले, आणि खुप दिवसा पासुन मनात असलेले कुल स्वामिनीचे चित्र साकारता आले... Happy

Photo3828_0.jpgPhoto3829_0.jpgPhoto3829_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी अॉइल मध्ये खूप सराव केलायस का? ते लवकर सुकत नसल्याने त्याच्यात फेरफार करायला वाव असतो, तस अँक्रलिक मध्ये नाही तरी पण पहिले पेंटिंग असूनही खूपच छान!!!

सगळ्यांचे मना पासुन आभार...सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन खुप समाधान वाटले...

भुई कमळ खुप पुर्वी ऑईल पेन्टींग केले होते म्ह णजे ११ वीत अ स तांना.:)

हेमा ताई, शशांकजी, दा.. या चित्रात डोळे , नथ आणि मुकुट यावरच खरे काम करायचे होते...

टीना मो.मुळे प्र. ची ल हान येतात ग.
प्र.ची अपलोड करताना अ शी का दिसतेय ? मुळ फोटो सरळ आहे...

Pages