चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३

Submitted by गजानन on 1 May, 2012 - 13:10

बर्‍याचदा बंदिशीचे शब्द आणि त्यांचे अर्थ कळत नाहीत म्हणून हा धागा.

याआधीची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - १
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक -२

चीजांच्या पोष्टींचे दुवे :

पान १ :
पं. जसराज : राग सिंधभैरवी सूरदास भजन - ऊधौ जोग सिखावन आए
पं. जसराज : राग अहिर भैरव - वंदना करो, अर्चना करो।
पं. जसराज व पं. मणिप्रसाद : राग जोग धनाश्री - सखी मोहे मीत बता
संजीव अभ्यंकर- सूरदास भजन- मन ना भये दस-बीस - ऊधो, मन ना भये दस-बीस
पं. जसराज : राग दरबारी कानडा लक्षणगीत - ऐसी दरबारी गुनिजन गावे
पं. जसराज : राग अलहैया बिलावल - दैया कहां गये लोग
पं. जसराज : राग जयजयवंती लक्षणगीत - जय जय सिद्धी कराली
पं जसराज : कबीर भजन - उलटि जात कुल दोऊ बिसारी
पं. जसराज : कबीर भजन - रितु फागुन नियरानी हो, कोई पिया से मिलाये
उस्ताद रशीद खान : भजन - प्रभू की प्रीत जगी
बेगम परवीन सुलताना : ठुमरी मिश्र खमाज - रसिया मोहे बुलाये
विदुषी शोभा मुद्गल : रागेश्री - कह न गये सैंया
विदुषी शुभा मुद्गल : रागेश्री - आयो अत मतवारो साँवरो
विदुषी शुभा मुद्गल : राग तिलक कामोद - आवत घर आये
विदुषी गंगूबाई हनगल : राग जयजयवंती - अचल रहो राजा
विदुषी गंगूबाई हनगल : राग हिंडोल - लाल जिन कर हो माई सन बरजोरी
पं. कुमार गंधर्व : राग बागेश्री - सखी मन लागे ना
श्वेता झवेरी : राग यमन - मैं बैरागी तुमरे दरस की प्यासी / सुन सुन प्रिय
पं. तुषार दत्ता : राग बिहाग - कवन ढंग तोरा सजनी तू तो
पं. तुषार दत्त : राग बिहाग - अब हूं लालन मैंका
पं तुषार दत्त : राग जोग - बात बनावत चतुर, कर ले बिचार गुण अवगुणन को
उस्ताद आमीर खान : राग मेघ - बरखा रितु आयी
पं. सी. आर. व्यास : राग गौरी - खबरिया लेवो मोरी
पं. विनायकराव पटवर्धन : राग ललिता गौरी - यार कटारी मानु प्रेम दी

पान २:
उस्ताद आमीर खान : राग ललित - तरपत हूँ जैसे जल बिन मीन
पं. शरच्चंद्र आरोळकर : राग कामोद - जाने ना दूँगी / राग खमाज टप्पा - चाल पैछानी हम दम त्यजे
विदुषी शैला दातार : राग देस - पिय कर धर देखो
पं. काशिनाथ बोडस : राग मारु बिहाग - बेगि तुम आओ सुंदरवा
विदुषी शुभा मुद्गल : राग हमीर - चमेली फूली चंपा गुलाब
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग गौड सारंग - सैंयो मै तो रचनी घड़ी वे जमाईयाँ
उस्ताद मुबारक अली खान : राग हमीर - मैं तो लागी रे तोरे चरनवा
पं. जितेंद्र अभिषेकी : राग जोग - जाने ना देहों एरी तोहे / मोरी मधैय्या सूनी लागी री
उस्ताद विलायत हुसैन खान : राग जोग - पिहरवा को बिरमायो / घरी पल छिन कछु न सुहावे
पं. यशवंतबुवा जोशी : राग गौड मल्हार - पियारे आवो जी हो जी महाराजा
पं. के. जी. गिंडे : राग रामदासी मल्हार - माधो मुकुंद गिरिधर गोपाल /कित से आया री
पं के जी गिंडे : राग शुद्ध मल्हार - धूम धूम धूम आये
पं के जी गिंडे : राग गौड मल्हार - दादुरवा बुलाई रे बादरिया
पं. गणपती भट हसनगी : राग मधुवंती - हूँ तो तोरे कारन आये बलमा / ए री आली कोयलिया बोले
उर्मिला श्रीवास्तव : कजरी - हमके सावन में झुलनी गढ़ाई दे पिया
वि. कोयल दासगुप्ता : कजरी - बरसन लागी बदरिया सावनकी
पं परमेश्वर हेगडे (कंठसंगीत) व पं. विश्वमोहन भट्ट (मोहनवीणा) : राग पूरिया धनाश्री - पायलिया झनकार मोरी / मुश्किल करो आसान
विदुषी वीणा सहस्रबुद्धे : राग पूरिया धनाश्री - आजरा दिन डूबा
रसूलनबाई : ठुमरी - अब आँगन में मत सोवो री
रसूलन बाई : दादरा - साँवरो से मेरो मन लागी रहे (ध्वनिमुद्रण : १९६१, लाहोर.)
पं वसंतराव देशपांडे : राग मारु बिहाग - उनहीसे जाय कहूँ मोरे मन की बिथा / मैं पतिया लिख भेजी
पं. वसंतराव देशपांडे : राग बिहाग - री मा धन धन री एरी मेरो लाल
पं. जसराज : राग देस संत तुलसीदास भजन (सुन्दरकाण्ड) - भरतभाई! कपि से उरिन हम नाही
उस्ताद लताफत हुसैन खाँ : राग सूर मल्हार - घननन नननन भोर भोर भोर गरजत आये / बादरवा बरसन
पं. गजाननबुवा जोशी : राग भूप - जब मैं जानी पिया की बात / जबसे तुमिसन लागली
पं. रमेश जुळे : राग अहिरी तोडी - निसदिन ध्यान धरत हूँ / हरी हरी नाम जप ले मनवा
पं. उल्हास कशाळकर : राग बसंत - कान्हा रंगवा न डारो
पं. उल्हास कशाळकर : राग अल्हैया बिलावल - कंथा मोरी जिन जाओ री
पं. उल्हास कशाळकर : राग बसंत बहार - बरजो ना माने एरी / साँवरे सलोने मदभरे नेहा लगाये

पान ३:
पं. उल्हास कशाळकर : राग देस - घन गगन घन घुमड कीनू
पं. उल्हास कशाळकर/विदुषी किशोरीताई आमोणकर : राग पट बिहाग - धन धन मंगल गावो
पं. वसंतराव देशपांडे : राग बिहाग : हो मां धन धन रे - री मा धन धन री एरी मेरो लाल
पं रामाश्रेय झा : राग चांदनी बिहाग - आज आनंद मुख चंद्र
पं. जितेंद्र अभिषेकी : राग बिलासखानी तोडी - त्यज रे अभिमान जान गुनिजन को
शबद गुरबानी, राग तोडी - मागउ दानु ठाकुर नाम
पं. ओंकारनाथ ठाकूर : राग सुघराई कानडा - माई मोरा कंथू बिदेसू
रसूलनबाई : दादरा - पनघटवा न जाबै
पं जसराज : राग जयवंती तोडी - आज मोरी अरज सुनो सिरताज
पं जसराज : भजन - युगल वर झूलत, दे गर बाँही
बेगम परवीन सुलताना : राग पहाडी - जा जा रे कगवा
विदुषी डॉ. प्रभा अत्रे : राग भैरवी दादरा - बैरन रतियाँ नींद चुराये
बेगम परवीन सुलताना : राग मलुहा मांड - सोही देत रबसे
उस्ताद आमिर खान : राग बिहाग - कैसे सुख सोवे नीन्दरिया
उस्ताद आमिर खान : राग अडाना - झनक झनक पायल बाजे
उस्ताद मोहम्मद जुमान : ठुमरी - भूल न जाना बलमवा
विदुषी अश्विनी भिडे देशपांडे : राग देस दादरा - छा रही कारी घटा
विदुषी दिपाली नाग : भैरवी ठुमरी - हँस हँस गरवा लगा ले
जोहराबाई आग्रेवाली : राग गौड सारंग - कजरा रे प्यारी तेरे नैन सलोने
पं. शौनक अभिषेकी : राग मधु रंजनी - एरी सखी आज मोहे श्यामसो मिलायके
पं. जसराज : सूरदास भजन - सबसे उंची प्रेम सगाई
पं जसराज : सूरदास भजन - ऐसो पत्र पठायो नृप वसंत
ध्रुपद गायिका पद्मश्री असगरी बाईंवरील - माहितीपट
उस्ताद आमिर खान : राग प्रिया कल्याण - सर्मद गम-ए-इश्क बुल-हवास रा न दिहन्द
उस्ताद आमिर खान : राग भटियार - निसदिन न बिसरत मूरत मुरारी
पं. श्रीकृष्णबुवा रातंजनकर : राग नारायणी - बमना रे बिचार सगुना
पं. रसिकलाल अंधारिया : राग नंद - बारी बारी पुनि-वारी जाऊं

पान ४:
पं. कुमार गंधर्व : राग लगन गंधार - सुध ना रही मोहे, अरी वो जब देखा तोहे
पं कुमार गंधर्व : राग केदार - बैठी हूँ अकेली पिया बिन रतियाँ
पं. कुमार गंधर्व : राग भीम - पार न पायो नाद भेद को, नैंकु गोपालहिं मोकौं दै री
पं कुमार गंधर्व : राग मिश्र कल्याण होरी - बरसाना में खेलत होरी
पं. कुमार गंधर्व : राग शुद्ध मल्हार - रितु बरखाई बरसन लागी
कुमार गंधर्व : राग भैरवी तुलसीदास भजन (रामचरितमानस - बालकाण्ड) - चतुर सखीं लखि कहा बुझाई
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - अब लौं नसानी, अब न नसैहों
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - सखि नीके कै निरखि कोऊ सुठि सुंदर बटोही
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - मुनि पद कमल बंदि दोउ भ्राता। चले लोक लोचन सुख दाता॥
पं. कुमार गंधर्व : राग मारवा - सूझो ना कछु मोहे रे
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन (बालकाण्ड रामचरितमानस) - थके नयन रघुपति छबि देखें। पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
पं. कुमार गंधर्व : राग मारवा - मारु कवन काज कवन गत चलियो
पं. शशांक मक्तेदार : राग कोमल रिषभ आसावरी - मिलन को जिया मेरा चाहत है
पं. शशांक मक्तेदार : राग मियाँ की मल्हार, सूरदास भजन - सुमर नाम को मनही के मनमें
पं. शशांक मक्तेदार : राग शुद्ध सारंग - दिन दिन दिन आनंद करत
पं कुमार गंधर्व : राग हिंडोल - सोहे ना येरी
पं. अजय पोहनकर- बागेश्री - सखी मन लागे ना काउ जतन किया/जो हमने तुमसे बात कही
पं. अजय पोहनकर : राग बिलासखानी तोडी - घुंगरिया ठुमकत चाल चलत है/कोयलिया काहे करत पुकार
पं. अजय पोहनकर : राग सिंध भैरवी ठुमरी - सजनवा तुम क्या जानो प्रीत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सालग वराळी डॉ. वसंतराव देशपांड्यांचा बघा यु ट्युब वर आहे. सवाई चे लाईव चित्रण आहे

कोक स्टुडिओचे ए आर रहमान, शिवमणी यांनी साथ दिलेले आणि उस्ताद गुलाम मुस्तफा खान + पुत्र + पौत्र यांनी गायलेलं 'आओ आओ आओ बलमा' ऐकलं काल... हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीताचा सुमधुर मिलाफ... छान इफेक्ट्स आणि सुंदर सादरीकरण! वाह! Happy

राग यमन

बरसन लागे नैन हमार
अंगारे है ठंडी फुहार
सूने है मेरे आँगन द्वार
तुम बिन सूना है संसार
ऐसी याद तुम्हारी आयी
बेकल मनवा चैन ना पाये
छाये कारे बदरवा छाये
कौन मेरे मन को समझाये

आ भी जाओ ना सताओ
आओ आओ आओ बलमा
दरस बिना मोरा जिया घबराये...

दिन बीता भए साँझ
होवन लागी रैन नाही चैन
पिया इनायत जाऊं तोपे वारी

(बंदिश : उस्ताद गुलाम मुस्तफा खान)

कोक स्टुदिओ बर्‍याच वेळा खूप इन्टरीस्टिन्ग मेलडीज बनवतात.
मध्यंतरी कौशिकी चक्रवर्ती आणी स्वानंद किरकिरेचं .....लागी रे लगन चितचोर ऐकलं.
़काही ठिकाणी हंसध्वनीचा भास झाला होता.
आता नक्की आठवत नाही. पण लोकसंगिताकडे ़ झुकणारे पण कौशिकीच्या सरगम आणि आलापीमुळे अजूनच इन्टरेस्टिंग !
आणि अकू गंमत म्हणजे गुलाम मुस्तफा ़ खानांची मैफिल कॉलेजात असताना ऐकली होती. अगदी पुढे बसून. अजून आठवतंय!आता हे ऐकीन.

मानुषी, क्या बात! कोक स्टुडिओचे हिंदुस्थानी + दाक्षिणात्य / दाक्षिणात्य + सूफी / हिंदुस्थानी + पाश्चात्य संगीताच्या फ्यूजनचे कार्यक्रम मला ऐकायला बर्‍याचदा आवडतात. वरच्या लिंकच्या व्हिडियोसोबत इतरही बर्‍याच लिंक्स आहेत कोक स्टुडिओच्या. त्यातलं अरुणा साईराम यांनी गायलेलं अयिगिरी नंदिनी + सोना महोपात्राने गायलेली बुल्ले शाह यांची 'तेरे इश्क नचाया कर थैया थैया..' रचना ह्यांचं फ्यूजन सुद्धा श्रवणीय आहे! Happy

मुग्धानन्द, ह्या धाग्यावरच्या इतर लिंक्स ऐकल्यास का? Happy

निराली कार्तिक ची "माटी बानी" या अल्बममधली फ्युजन गाणी आवडली. दरबारी कानडा, मिया मल्हार अश्या सुरावटी छान मिक्स. अगदी फ्रेश. व्हिडिओही छानेत.

काही थोडं फ्युजन फ्रेन्च भाषेतलं ही असावंसं वाट्लं.
इथे लिंका देऊ शकते का?
नंतर सर्च केल तर तिच्या शास्त्रीय बंदिशीही मिळाल्या. बर्‍यापैकी तयारी आहे.

मानुषी, मीही ऐकतेय निराली कार्तिक. Happy थँक्स. तिचं शंकर टकर वालं गाणं ऐकलं होतं अगोदर.

आता बंजारा ऐकतेय... Happy

चक्की चल रही, कबीर बैठा रोई
दोनों पुड के बीच में साझा ना निकले कोई

चक्की चल रही कबीर बैठा जोई
खूँटा पकडो निज नाम का
तो साझा निकले जो सोई

छोड के मत जाओ एकली रे
बंजारा रे बंजारा रे
दूर देस का है मामला
अब जागो प्यारा रे

अपना साहेबने महल बनायी बंजारा रे
गेहरी गेहरी है बीन बजाई, बंजारा हो

अपना साहेबने महल बनायी बंजारा रे
फूल भारी लायी छब रे बंजारा हो

कहत कबीरा धर्मिदास को
संत अमरापुर मालना बंजारा रे

Khush Rahe Sanam Mera

Jahaan Jaaiye Hamri Taraf

Nek Najar Dhyan Rahe

 

Alladiya Maan Fateh Ali Khan Ve Miyan

Pyaari Lagdi Tori Aan Baan Sur Ki Taan

Meharabaan Kadein Paa Phera

खुश रहे सनम मेरा ... पुरिया दनाश्री

बंदिशॅएचॅ शब्द व. अर्थ हवाआ आहे

कोणी भिमसेन जोशींनी तोडी रागात गायलेल्या बंदिशींचे शब्द देवु शकेल का?
एक "चंगे नैनवाली" अशी सुरुवात असलेली आहे.
दुसरीचे अस्ताईतले शब्दच कळत नाहीत, पण अंतर्‍यात "रोकत टोकत" असे शब्द आहेत आणि ही सदारंगांची बंदीश आहे.

राग पूरिया धनश्री
एक ताल द्रुत

खुश रहे सनम मोरा
जा जा रे हमरे तरफ एक नजर
ध्यान धरे

अल्लादियां मान अली फतेह अली
खान वे मियां प्यार लगदी तोरी
आन बान सुर की तान गये दर फिरा

@ काउ, होता अर्थ माझ्याकडे. शोधून सापडला तर देते.

मल असे ऐकु येते.

खुश रहे सनम मोरा

जहाँ जाये हमरे तरफ एक नजर
ध्यान धरे

अल्लादियां मान फतेह अली खान वे मिया
प्यार लगदी तोरी आन बान मेहेर्बान
सुर की तान गये दर फिरा

https://m.youtube.com/watch?v=U0PMxF0n3h4

@ टोचा, मला मिळालेले त्या चीजेचे शब्द हे आहेत. (मी भीमसेनांनी गायलेली चीज ऐकलेली नाही. ऐकते व तेच शब्द आहेत का, हे बघते.)

राग - गुजरी तोडी

विलंबित

चंगे नैनवालियां कुडियां
तूसी सदारंगानूँ देवो सैन

लंघदी जाँदी
मननु लुभांदी
ते मीठे कहांदी बैन

द्रुत

मसलत पूँछंदिया तू सानु मैं
की करां मैं की करां

चिरां पे जो मैंनु राजन मिलसी
हस बोलन की मैं रूसा

(शब्द ऐकून लिहिलेत, त्यामुळे चुका असू शकतात.)

गजा,

हे शब्द सापडले एका लिंकवरः

नू मन जोबन मान दावे मियाँ
सीधी नजारा वेखन दा

इश्क तांडा मांडे ज़िन्दगी रेंदा
हाल हसन दा कोई मा

अर्थ अजून गुलदस्त्यात आहे Happy

मालूताई 'नू मन जोबन मानदा वे मिया' असे काहीसे म्हणतात.

राग भूपाली
द्रुत तीन ताल

नू मन जोबनवा मानदा
वे मियां सीधी नजर वेखनदा |

ईश्क तांडा मांडे जिंदडी रेंदा
हाल हुसनदा शोरी मा ||

मालिनीताईंची ही चीज खूप आवडते. पण शब्द खरंच कळत नव्हते.
अकु ...ही चीज संपूर्ण पंजाबीत आहे का?

वा वा ! काय काम ज करुन ठेवलंय गजानन भावु तुम्ही मला तुमचा संपर्क पत्ता मिळेल काय? मी शास्त्रीय संगित शिकतोय तेव्हा जरा मदत पाहिजे होती.

भिमसेन जोशींची मिया कि तोडि मधली "तान कपतान" अशी द्रुत बंदिश आहे. त्याचा अर्थ काय?
कप्तान हा तानेचा प्रकार आहे की इंग्रजि "कॅप्टन" शब्द अध्यारत आहे. कारण त्यात पुढे "फतेह अली" नावाच्या कोणाचे तरी कौतुक आहे.

अशीच चीज अडाना मधे पण आहे असे नेट वर शोधले तेंव्हा दिसले.

अमीर खुस्रोंची एक रचना आहे - 'छाप तिलक सब छीनी मोसे नैना मिलायके' . सहसा ही कव्वालीच्या स्वरुपात पेश होते. 'मै तुलसी तेरे आंगन की' मध्ये गीताच्या स्वरुपात पण आहे.

यातल्या छाप आणि तिलकचा अर्थ काय होतो?

गुगलल्यावर छाप = identity आणि तिलक = looks असे अर्थ मिळाले. छाप / शिक्का म्हणजे identity हे पटले. (राजघराण्याचे छाप त्याची identity असायची). पण तिलक म्हणजे looks हे पटत नाहीये. मला तिलक म्हणजे टिका असाच अर्थ माहीती आहे.

कुणाला नक्की अर्थ माहीत असल्यास सांगा.

मै पतियां लिख भेजी
तुम्हरे कारन जुगसी बीतत मोरी रतिया ।

जा रे जा कगवा इतना मोरा संदेसवा लियो जा
जरत मन, जोवत बांट तुम्हरी ये अंखिया ॥

छाप तिलक सब छीनी >> अमीर खुश्रूने लिहिलेली आहे अवधी भाषेत. मुळातला शब्द चाप असावा - कपाळावरचं गंध असा अर्थ अनेक ठिकाणी लिहिला आहे (arc ला संस्कृतात चाप असा एक शब्द आहे त्यामुळे तसा शब्द आला असावा असा माझा कयास).

छाप तिलक सब छीनी, मोसे नैना मिलाई के" का अर्थ जानना चाहिये... ब्रज के भक्त अष्ट छाप यानी शरीर पर 8 जगह श्री चिन्ह, तिलक लगाते हैं। इस क़व्वाली का अर्थ है मेरे पीर 'द ऐबदार निज़ामुद्दीन'जो खुसरो का रिश्तेदार भी था ने मुझे देख कर मेरी छाप-तिलक छीन ली अर्थात मुझे मुसलमान कर दिया।

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2102555436555077&id=22090360...

पण बहुतेक असा अर्थ नाही

आमिर खुसरो जन्मतःच मुसलमान होता, तो कशाला असे लिहिल?

छाप तिलक म्हणजे चेहरा , म्हणजे माझे रूप मी विसरलो ,

Pages