लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 4 November, 2014 - 05:23

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bandra Bandstand ला नेहमी येणं जाणं असतं, काल काढलेले काही प्र चि

Bandra Fort
bandra fort 1.jpgbandra fort 2.jpgbandra fort 3.jpgbandra fort 4.jpg

किल्ल्यावरुन समुद्र दर्शन
Sea.jpgSea2.jpg

वांद्रे वरळी सागरी सेतु

Sealink 1.jpgSealink 2.jpgSealink 3.jpg

लॅन्डस एन्ड
Land's End.jpg

इतके किल्ले आहेत हे माहीत होतं पण पाहायला या फोटोंमुळे मिळाले .मस्त फोटोज .४२ वाला हिंट चीही गरज नाही इतका माहीत आहे. Happy सी लिंक चे फोटो खुपच छान काढलेत स्पेशली कळसाचा आणि रात्रीचा .

सुंदर माहिती.. धन्यवाद.

सायनचा किल्ला आणि रिवाचा टेहळणी बुरुज यांच्या मधेच सध्या ऑफिस असल्याने सकाळ संध्याकाळ दोन्ही किल्ल्यांवर करडी नजर असते... Wink लहानपणी बघितलेला सायनचा किल्ला आणि आत्ताचा किल्ला यात बराच फरक आहे. सुदैवाने किल्ल्या भोवतालची गर्द झाडी अजुनही टिकून आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पुरातत्व विभागच कार्यालय आहे.

शिवडीच्या किल्ल्या शेजारी हजरत जलाल शहाचा दर्गा आहे.

छान माहिती आणि सुंदर फोटोज.

यातील सायन आणि वरळीच्या किल्ल्याला भरपुर वेळा भेट दिलेली आहे.

मस्त माहिती आणि सुंदर फोटो. मला वसई फोर्ट वगळता मुंबईत असे काही किल्ले आहेत हे ठावूकच नव्हतं. धन्यवाद ही सगळी माहिती सविस्तर लिहिल्याबद्दल.

प्रचि ४७ प्रचंड आवडले.

मस्तच..

hello,
मला माहितिच नह्वत कि
मुम्बै च्या आजु बाजु ला एतके किल्ले आहेत...

Happy

am surprised ,,

Thanks for the post

Pages