लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 4 November, 2014 - 05:23

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास ऐशू! सगळ्यात पहिले म्हणजे या सफरीकरता जावं हे असं तुला मुळात वाटलं हे कौतुकास्पद आहे. जियो!

सुरेख फोटो आणि छान माहिती दिली आहेस. प्राची अतिशयच सुरेख.

सायनच्या त्या धबधब्याच्या बागेत मी लहानपणी असंख्य वेळा गेले आहे. त्या धबधब्यात पाणी वहायचे आणि संध्याकाळी त्यावर रंगित दिव्यांचा प्रकाश टाकला जात असे. पुढे पाणी बंद झाल्यावर त्या नागमोडी उतारावरून चिक्कार खेळलोय.

मस्त लेख. मागे unique features ने मुंबईवर एक पुस्तक काढलेले त्यात फोर्ट नि बहुतेक वरळीच्या किल्ल्याची सविस्तर माहिती होती.

सर्वांचे खूप खूप आभार! Happy

झरबेरा तु बेबे ची मुलगी आहेस का?
हो. आईचे हे नवीन नाव मला आजच कळले. Uhoh

व्वा! सुन्दर फोटोज व माहिती. मुंबईतील किल्ल्यांवर हल्लीच शासनानं पुस्तक प्रकाशित केलंय. मला ते चर्नीरोडच्या शासकीय ग्रंथागारात मिळालं. छान आहे.
श्री. मिलिंद पराडकर गेल्याच महिन्यांत नासिकला आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर ऐसपैस गप्पा झाल्या होत्या.. Happy

मस्त. खूप जुन्या भटकंतीच्या आठवणी जाग्या झाल्या. Happy

पराडकर सर म्हणजे ज्ञानाचा खजिना. तुम्हाला तो अनूभवायला मिळाला हे तुमचे भाग्य.

हा कांदिवली युथ हॉस्टेल युनिटचा कार्यक्रम होता का?

रच्याकने, हे आर्टिकल सरांपर्यंत पोचलय का? पोचालयला हवय म्हणुन मी शेअर केलय त्यांच्याबरोबर फेसबुकवर.

पराडकर सर म्हणजे ज्ञानाचा खजिना. तुम्हाला तो अनूभवायला मिळाला हे तुमचे भाग्य. +१ Happy

हा कांदिवली युथ हॉस्टेल युनिटचा कार्यक्रम होता का?
रच्याकने, हे आर्टिकल सरांपर्यंत पोचलय का?

नाही. सरांचाच ग्रुप आहे, होराईझन नावाचा. मी आज त्यांना मेल करणार आहे. काही तपशील द्यायचे राहिलेले म्हणून अजून पाठवला नाही.

लेख आणि सर्वच फोटो अफलातुन. काही काही फ्रेम्स जबरदस्त.

असाच एखादा फोटोफिचर (मुंबईवर) करायच कधीपासुन मनात होतं. Happy

आता एक काम कर "प्रचि ३८ मुंबईचा मानाचा पक्षी" या फोटोची मोठ्ठी प्रिंट काढुन, फ्रेम करून आईला गिफ्ट दे. Proud

व्वाह!

झरबेरा, असा कार्यक्रम पुन्हा होणार असल्याच तुला कळल्यास इथे पोस्ट करशील का?

नक्कीच! लोकसत्ता मध्ये 'Trek इट - भटकंतीच्या वाट' हे सदर येते. मुंबई वृतांत चे शेवटचे पान. मी इथेच वाचली या कार्यक्रमाची माहिती.

पुन्हा एकदा आभार! Happy

आणि फ्रेम्स बद्दल सांगायचे तर वर्षभराने हातात हक्काचा कॅमेरा आलाय. त्यामुळे इथे मायबोलीवर जश्या जश्या एक एक प्रचिमालिका बघत गेले तश्या तश्या आयडीयाज घेऊन फोटो काढलेत. Happy

लिंकबद्दल धन्यवाद ऐशु Happy

त्या लिंकमध्येच आपला मायबोलीकर "सह्याद्रिमित्र" ओंकार ओक चा अंतुर किल्ल्यावरचा लेख आलाय. Happy

जिप्सा, करच तू फोटोफिचर.

मिलिंद पराडकर माझ्या फेसबूक लिस्ट मध्ये आहेत. तिथून तु त्यांना गाठू शकतोस किंवा पुढच्या कार्यक्रमाची तारिख मिळवू शकतोस.

मला कळली की मी कळवीनच म्हणा. Happy

sulu,

भटकंती ठाणे जिल्हा नव्हे तर मुंबई परिसरातील किल्ले अशी होती. Happy

ठाणे जिल्हा असती तर वसई - अर्नाळा काय आजोबा आणि नाणेघाट पण करावा लागला असता. Wink

त्या लिंकमध्येच आपला मायबोलीकर "सह्याद्रिमित्र" ओंकार ओक चा अंतुर किल्ल्यावरचा लेख आलाय.

मस्तच! म्हणजे माहेर नंतर लोकसत्ताच नंबर का? Happy जागूमावशीचे पण लेख असतात त्यात. अजून कोण मायबोलीकर असतील असे लिहिणारे तर त्यांची नावं मला माहित नाही पण आईने कधी माहेर आणलं कि आधी अनुक्रमणिका वाचून तिला मायबोलीकरांची नावं विचारते.

वसई किल्ला अर्नाळा किल्ला ठाणे जिल्हा म्हणून नाही घेतले का?

हो. वर सेनापती… यांनी सांगितले आहेच. शिवाय मुंबईतले किल्ले असते तरी फक्त उपनगरात्लेच किल्ले पाहिले. ५ किल्ले होते तरी संध्याकाळचे ६:३० झालेच निघायला. त्यांची मेल किवा समस आला तर टाकेन इथे. तरी ४५-५० जण होती.

मुंबईतले किल्ले वन्स मोर!
२३ नोवेंबरला सकाळी ७ ते सन्ध्याकाळी ७:३० मिलिंद सर पुन्हा मुंबईच्या किल्ल्यांची माहिती द्यायला येत आहेत.

फेबु वरची लिन्कः
https://www.facebook.com/#!/photo.php?fbid=10204191756707196&set=a.30487...

Pages