खांडोळी

Submitted by दिनेश. on 10 November, 2014 - 04:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
८/१० खांडोळ्या होतील.
माहितीचा स्रोत: 
लोकसत्ता मधला लेख.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच फोटो एकदम तोंपासु.

दिनेशदा, "तुला करून देईन ". असा तुमचा प्रतिसाद आला, तर मी तुम्हाला धन्यवाद देईन>>>>+१ Wink शोभा Lol

आभार,
शोभे आज डब्यात आणल्यात. ये लंच ब्रेकमधे !

पिन्की , हा कुठल्या पदार्थाचा फोटो आहे ?

सगुना, मासवड्या फार फेमस. मी जुन्नरच्याच मायबोलीकराकडे खाल्ल्यात. पण ती कृती वेगळी आहे ना ?

व्वा! मस्तच आहे पा.कृ .. फोटो पाहुन उचलुन तोंडात टाकावीशी वाटते आहे..
मंजु ताई Happy
दा, थोडी बाकर वडी आणि थोडी रस्सा पाटोडी असं फ्युजन वाटतय मला..
पातुरकरांकडे बेसना च्या पदार्थांचे रेड कारपेट घालुन स्वागत असते... Happy
त्यामुळे करण्यात येऊ शकते..

पाटोडीचे पण असच भल मोठ बाळंतपण असत Wink Wink :डोमा:... पण तरी परत परत घाट घातल्याच जातो...
घरच्यांच्या आवडी खातर... Happy

सायली, मला त्या आयत्याची कृती नीट समजली नाही, म्हणून हे असे रोल केले.
कुणाकडून कळली तर फार बरे होईल.
बाकी बाकरवडी खायची ती कोल्हापूरचीच, झणझणीत. कोल्हापूरात अजून होते आणि मिळतेही. ( उरलेला शेवचुरा वगैरे घातलेली नाही काही. )

अरे बापरे!!
इतका खटपटीचा पदार्थ करावासा वाटला (तोही एकट्यासाठी) यासाठीच तुम्हाला दंडवत!

फोटो मस्त आहे, पण मला बाकरवडीच खायला आवडते. इतकी खसखस घातलेला पदार्थ मला नुसत्या कल्पनेनेही उष्ण पडेल.

मस्त! लोकसत्ता मध्येच वाचले होते, पण लै खटाटोप असतो त्यामुळे केली नाही. पण तुमची कृती मस्त चटकदार दिसतीय.

दिनेश्दा , मस्तच फोटो आणि क्रुती. तोंपासू.

बाकी बाकरवडी खायची ती कोल्हापूरचीच, झणझणीत. कोल्हापूरात अजून होते आणि मिळतेही. ( उरलेला शेवचुरा वगैरे घातलेली नाही काही. ) > आजच सकाळी कोल्हापूर च्या देसाईंच्या बाकरवड्या आल्या आहेत Happy

घाबरले ना नाव वाचून.................
असो पण तोंपासु पाकृ!

दिनेशदा याला खांदेशात सातपुडाच्या पाटोड्या म्हणतात, जे इकडच्या मासवड्यासारखे असते.
मसाला बराचसा सारखाच आहे.
@सगुणा- यात खसखस असतेच.
आर्या ताई कुठे आहे.

परत आभार,
काल मी हा प्रकार केला खरा पण दोनच तुकडे खाऊ शकलो. आज डब्यात आणल्या होत्या. आज जास्त चविष्ठ लागताहेत.

मस्त झणझणीत खांडोळी विथ रस्सा नंतर त्यावर ठंडाई आहाहा! विचारानेच तोंडाला लिटरभर पाणी सुटलय. नेमकी उपवासाच्या दिवशी आल्या या पाकृ त्यामुळे भुक अजुनच खवळलीय.

बाईंचा लेख वाचुन काही कळले नाही पण दिनेश तुमची पाकृ अगदी सोप्पी वाटतेय, अर्थात वाचायला

मला फोटो पाहुन् मासवडीची आठवण झाली. एका महालक्ष्मी सरसमध्ये मासवडी खाल्लीय (जिप्स्या वाचतोयस ना?) पण ती तेव्हा इतकी आवडली नव्हती. वरचा फोटो मात्र अग्दी जबरी दिसतोय. चटकन उचलाविशी वाटतेय.

कापताना त्रिकोणी आकार बिघडत नाही? मी कापायला गेले तर ज्या बाजुने कापतेय त्या बाजुला सगळा आकार दाबला जाईल आणि चप्पट होईल असे वाटतेय.

Pages