खांडोळी

Submitted by दिनेश. on 10 November, 2014 - 04:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
८/१० खांडोळ्या होतील.
माहितीचा स्रोत: 
लोकसत्ता मधला लेख.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमणार नाही.

दिनेशदांच्या कोबीचे भानोले आणि द्राक्ष बटाता भाजी याशिवाय कोणताही पदार्थ केलेला नाही.

पहिला फोटो छान आहे .. आयता मिळाला तर खाण्याचा प्रकार वाटतोय .. Happy

बेसनाच्या पोळीवर सारण दाबून बसवलंय असं दिसत आहे ..

खांडोळी म्हणजे नावावरुन नॉन वेज पदार्थ असेल असे वाटले होते. Lol

कधी खाल्ला नाहीये पण फोटो बघुन तोंडाला पाणी सुटल Happy
तुम्ही चॅलेन्ज केले आहे म्हणजे करुन पाहीन म्हणण सुध्धा परवडणार नसणार आहे अस दिसतय Happy

खांडोळी केली नाहीत तर खांडोळी करेन अशी धमकी द्यायला हवी बायकोला!

धन्यवाद. आता करून पहाणे आलेच. बघू वेळ केंव्हा मिळतो ते.

Pages